1मापन पद्धत
मेजर टेप
उपयोग ;- मेजर टेपचा उपयोग कोणत्याही वस्तूची लांबी, रुंदी मोजण्यासाठी केला जातो.
टीप: ब्रिटिश व मेट्रिक पद्धत वापरली जाते.
उद्देश :- मटेरियल ची योग्य निवड मापन कटींग यांचा योग्य वापर करावा. त्या वस्तूंना नीट टेपणे मोजावे. मापन नीट घ्यावे.
माहिती :- मेजर टेपचा वापर बऱ्याच कामासाठी केला जातो. आपल्याला कोणतेही वस्तु बनवायची असेल. तर मेजेर टेपचा वापर होतो.
2 क्षेत्रफळ काढणे
क्षेत्रफळ म्हणजे द्विमितीय आकृतीने व्यापलेल्या जागेचे प्रमाण. दुसर्या शब्दात, हे प्रमाण आहे जे कव्हर करणार्या युनिट स्क्वेअरची संख्या मोजते. सुत्र =लांबी×रुंदी
एका टेबलचे क्षेत्रफळ काढले.
क्षेत्रफळ = लांबी×रुंदी
= 185cm×93cm
= 17205cm²
वेल्डिंग
3 आर्क वेल्डिंग
आर्क ही वेल्डिंग प्रक्रिया आहे जि धातू वितळण्यासाठी पुरेशी उष्णता निर्माण करण्यासाठी वीज वापरुन धातुला जोडण्यासाठी वापरले जाते.
साहित्य :आर्क वेल्डिंग मशीन , गलॉज , safty शूज , गॉगल ,
आपरोम कृती : १) वेल्डिंग करण्यापूर्वी सुरक्ष साधने घालवी.
१) वेल्डिंग करण्यापूर्वी सुरक्ष साधने घालवी.उदा. ग्लब,सेफ्टी शूज, गॉगल , अॅपराॅन.
२) ज्या धातुला वेल्डिंग करणार आहे तो वेल्डिंग तबळवर कीव आगनिरोधक क्षेत्रावर ठेवावे.
3) आर्क वेल्डिंग आर्थिनग ज्या धातुला द्यावि व वेल्डिंग तेले वर करण्यास येत असेल ते वेल्डिंग टेबलाला द्यावी.
4) वेल्डिंग चाप दाबून वेल्डिंग रॉड लावावे.
5) आर्क वेल्डिंग मशीन चालू करावे. योग्य ते तापमानात निवडावे.
6) वेल्ड केलेली जगाचे चांगले परीक्षण करावे म्हणून त्याला रंगावे
4 लेथ मशीन
१) Headstock
२). Carragestock
३) Tailstock
लेथ मशीन वापरताना घ्यावयाची काळजी
. लेथ मशीन वापरताना Headstock च्या बाजूला जायचे नाही ज्याने आपल्याला दुखापत होणार नाही.
.लेथ मशीन वापरताना सेफ्टी गॉगल वापरावे लागतात कारण आपल्या डोळ्यांमध्ये लोखंडाचे कन जात नाही.
कटिंग टूल चे टोक सेंटर ला असणे आवश्यक असते.
कटिंग चालू असताना त्यावरती कुलेंट टाकत राहावे कारण त्याने कटिंग टूल थंड होते आणि फिनिशिंग चांगली येते व कटिंग चांगली होते
5 सुतार कामातील हत्यारेची ओळख व उपयोग
१) तासनी- लाकूड साळन्यासाठी किंवा तासण्यासाठी
२) करवत – लाकूड कापण्यासाठी
३) धीवड पक्कड – कर्वतीचे दात धिवड करण्यासाठी
४) गुण्या – काटकोन मोजण्यासाठी
५) ह्यांड ड्रिल मशीन – लाकडाला होल पाडण्यासाठी
६) लोखंडी रंधा – लाकूड गुळगुळीत करण्यासाठी
७) कानस – लोखंडाला किंवा लाकूड घासण्यासाठी
८) hammer – १) बॉल पेन hammer २) claw hammer ३) malet hammer ४) chpping hammer ५) cross pen hammer
९) power cutter – लाकूड कापण्यासाठी , फरशी कापण्यासाठी
१०) अंबुर – खीले काढण्यासाठी
Threading and tappin
6 थ्रेडिंग टयापिंग
थ्रेडिंग ही peice चा बाहेरील बाजूने असते .
टॅपिंग ही peice च्या आतील भागात असते.
ट्याप पान्हा-
१) Teper tap
2) Second tap
3) Boatming Tap
थ्रेडिंग करण्याची पद्धत–
. थ्रेडिंग करताना वापरले जाणारे साहित्य –
–
7 रंगकाम करणे
उद्देश:- रंगकाम करणे व अभ्यासणे
साहित्य:-रंग , तीन्नर
साधने :- स्प्रे गन, कॉम्प्रेसर लोखंडी टेबल,पोलीस पेपर,
कृती:-1 सर्वप्रथम ज्या ठिकाणी आपल्याला रंग मारायचा असेल ते पोलीस पेपरने घासून घेणे
2 त्याच्यानंतर काळा कलर मध्ये थीनर मिक्स करणे
3 स्प्रे गन मध्ये काळा रंग भरणे व नंतर कॉम्प्रेसर चालू करणे
4 आम्ही वर्तमानपत्रासाठी लागणाऱ्या कापलेल्या प्लाऊडला आम्ही स्प्रे गण ने रंग दिला
5 इलेक्ट्रिक बॉक्स ला आम्ही सिल्वर कलर दिला
रंगांचे उपयोग :- 1 वातावरणातून सुरक्षा करण्यासाठी
2 वस्तू आकर्षक बनवण्यासाठी
3 वस्तूचे आयुष्य वाढवण्यासाठी
कौशल्य :- रंग काम करायला शिकलो त्यात त्याच्यामध्ये कशाप्रकारे कलर करायचे आणि कलर कोणकोणते कलर कसा कशाला द्यायचे याचे विषयी शिकलो
8 GI पत्र्याचे काम करणे
उद्देश:- GI पत्र्यापासून डबा तयार करण्यास शिकणे
साहित्य:- GI पत्रा, ड्रॉइंग पेज
साधने :- स्लीपर, हेमर
कृती :-1 सर्वप्रथम योग्य मापाचे ड्रॉईंग काढणे
2 7*23cm चौकोन डब्बा बनवला
3 नंतर योग्य GI पत्रा कापला
4 नंतर तो पत्रा फोल्ड करून त्याचा डबा तयार केला अशा प्रकारे GI पत्रा पासून डब्बा बनवला
निरीक्षण :-GI पत्रा योग्य कापून घ्यावा लागतो.
9 बिजागिरी प्रकार समजून घेणे व त्याचा उपयोग समजून घेणे
]
उद्देश :- बिजागिरी प्रकार समजून घेणे व त्याचा उपयोग समजून घेणे
1 T बिजागिरी उपयोग दरवाजा व खिडक्यांसाठी केला जातो जास्त वजनासाठी याचा उपयोग केला जातो
पार्लमेंट बिजागिरी भिंतीला दरवाजा समांतर राहण्यासाठी याचा उपयोग होतो ( उदाहरणार्थ.. थिएटर, दवाखाने होल, शाळा,)
बियाणे बी जगरी या बीजगरीचा वापर( फर्निचर) साठी केला जातो
बट बिजगरी ही (खिडकी,दरवाजे) यासाठी वापरतात
ब्रस बेरिंग बिजागिरी चा उपयोग (गेट) साठी केला जातो
टर्की बिजगरी जुन्या काळातील ( दरवाजे घडीचे दरवाजे) केले जातात.
10 सुतार कामातील हत्याराना धार लावणे
उद्देश :- हत्याराना धार लावायची योग्य पद्धत समजून घेणे.
साहित्य:-
1] पटासी:-