1.मापन

उद्देश :- मापन मध्ये मी दोन पद्धत शिकने . त्या मध्ये ब्रिटिश

पद्धत व मॅट्रिक पद्धत शिकने . व मापन करायला शिकने.

साहित्य :- पेन ,वही ,वाईट बोर्ड.

सुरक्षा :- सेफ्टी शूज.

आकृती :-

कृती :- 1) सारणी आम्हाला मीटर टेप विशाई माहिती दिली .

2)त्या नंतर आम्हाला ब्रिटिश पद्धत व मॅट्रिक पद्धत शिकलो.

3)त्यानंतर क्षेत्रफळ व घणफळ काढले .

कौशल्य :- मला कोणत्याही वस्तूचे माप घेऊन ते किती इंच

आहे . किंवा किती मीटर आहे ही मला जमते व घणफळ

क्षेत्रफक वर्तुळाचे क्षेत्रफळ घनफळ काढता येते.

2.प्लम्बींग करणे ..

. उद्देश :-1) व्हरनियर कॅलिपर वापरण्यास शिकणे. 2) प्लम्बींगच्या साहित्याची ओळक व प्लम्बींग करण्यास शिकणे .

साहित्य :- PVC, U-PVC, C-PVC, टेपलॉन टेप ,ड्रिल मशीन .साधने :- प्लमबिंग पना , ड्रिल मशीन ,pipe kutter, hexa blade .

कृती:- 1) पहिल्या आणि वडनेर तालुक्याची ओळख करून घेतली. त्यावरील मीटर्स के पारनेर स्केल वरील आपण समजून घेतली. 2) वर्नियर केलकर चा वापर करून वर्तुळाकार वस्तूचे ID व OD मोजले. असे अनेक गोलाकार मटेरियल चे माप मोजले. 3) प्लंबिंग चे साहित्याची ओळख करून घेतली. 4) प्लंबिंग करण्यासाठी लागणारे मटेरियल ची यादी केली ते मटेरियल खरेदी करून आणले व ॲग्री ऑफिस रूम मध्ये टॉयलेट मध्ये फ्लॅश टॅंक व बेसिन बसवले.

कौशल्य:-वर्नियर कॅलिफअर वापरण्यास शिकलो. प्लंबिंगच्या साहित्याची ओळख झाली.

3.RCC कॉलम तयार करणे.

उद्देश :RCC कॉलम तयार करणे.

सामग्री :कॉलमचा ढाचा , खोर ,पती

साहित्य :- खंडी ,पाणी ,तासाहित्य :वाळू ,सिमेंटर .

उपक्रमाची निवड :पार्किंगच्या खांबाला RCC कॉलम केले .

कृती :१)प्रथम काँक्रेट मजबूत बसण्यासाठी खांबाला तोरणे बांधले.

२)कॉलमचा ढाच्याने माप घेऊन मोजमाप केले .

३)कॉलमच्या ढाच्याला तेल लावून घेतले .

४)नंतरून त्या खांबाला ढाचा लावावा त्याला तोरणे बांधून घेतले .

५)प्रमाणात मोजमाप करून वाळू ,खडी ,सिमेंट ,बेमिक्स करून काँक्रेट तयार केले .

६)ते खोरीने चांगले मिक्स केले .

७)पातीत भरून त्याच्या सगळेकडून भरेल असे टाकले .

८)ते पूर्ण भरले .

९)पुडाच्या देवाशी तो ढाचा काडून ते कडक होण्यासाठी पाणी मारावे .

दक्षता :१)कॉलमच्या ढाच्या लावंतांनी सगळ्या बाजूने कवर करावे .२)काम करताना प्रथमता सेफ्टी घालून काम करावे .

4.लेथ मशीन

उद्देश :-लेथ मशीनचा वापर करून लाकडावर डिझाईन काढणे .

साहित्य :-लाकूड , मार्कर , गॉगल, हातमोजे , सेफ्टी बूट , लेथ मशीन इ .

कृती:-

सर्वप्रथम सरानी मशीनची ओळख करून दिली .तसेच मशीनच्या विविध भागांचे कार्य समजून सांगितले .नंतर लाकूड घेतले . ते लाकूड हेड स्टॉक व टेल स्टॉक च्या मध्ये सेट केले .मग मशीन चालू केली . आणि कटींग टुल मागे पुढे करून आपल्या ला हवी तशी डिझाईन काढली .

कौशल्य :- लेथ मशीनचा वापर करून लाकडावर डिझाईन काढण्यास शिकलो .

5.विटांचे प्रकार व रचना

उद्देश बांधकाम करताना विटांची रचना वेगवेगळ प्रकारामध्ये केली जाता तो खालील प्रमाणे

1 स्ट्रेचर बॉण्ड : ४ इंच बांधकामात एकाच वीट आडवी ठेवली जाते आणि स्टॅचेर साईझ आपल्या साईडला करावी या रचनेसे स्ट्रेचर बॉण्ड असे म्हणतात बांदकामाचा शेवट करताना हॉफ बारीक वीट वापरतात.

२ हेडर बॉण्ड : या रचनेत हेडर साईझ ही समोरील बाजूस ठेवावी लागते म्हणून यास हेडर बॉण्ड अस रचना म्हणतात या राचेनातील शेवट करताना ३:४ असा बारीक वीट वापरली जातेय.

३ इंग्लिश बॉण्ड : हा बॉण्ड जास्तीत-जास्तीतत मजबूत बॉण्ड समजला जाते बांधकामात एक थर आडवा विटांचा तर दुसरा थर उभ्या विटांचा या पदधतीने बांधकामात केला जाते येणे रचनेला इंग्लिश बॉण्ड अस म्हणतात या बांधकामाचा शेवट करताना त्यामध्ये queen closer देऊन शेवट केली जाते

४ रॅट-ट्रॅप : या मध्ये आपण कमी खर्चमध्ये बांधकाम केला जाते या रचने मधे आपण भिंतीच्या temperature maintain करू शकतो ही रचना एक जाळी सारखी आहे आणि ही रचना आणि सेलर या प्रकाशमध्ये केला जातेत.

५ फ्लेमिश बॉण्ड : या मध्ये २ आडव्या आणि एक उभी अशी रचना केली जाते या रचनेचाशेवट करण्यसाठी queen closer देऊन शेवट केली जाते.