. वेल्डिंगचे प्रकार (Types of Welding):

  • आर्क वेल्डिंग (Arc Welding): धातू वीज प्रवाहाच्या सहाय्याने वितळवला जातो.
  • गॅस वेल्डिंग (Gas Welding): ऑक्सिजन आणि एसीटिलीन गॅसचा वापर करून धातू वितळवले जातात.
  • मिग वेल्डिंग (MIG Welding): मेटल इनर्शिया गॅसचा वापर करून धातू जोडले जातात.
  • टिग वेल्डिंग (TIG Welding): टंगस्टन इलेक्ट्रोडचा वापर करून धातू जोडले जातात.

2. वेल्डिंगचे साहित्य (Materials for Welding):

  • वेल्डिंग मशीन: विविध प्रकारच्या वेल्डिंग मशीन असतात जसे आर्क वेल्डिंग मशीन, मिग वेल्डिंग मशीन.
  • वेल्डिंग रॉड्स: धातू जोडण्यासाठी रॉड्स वापरल्या जातात.
  • वेल्डिंग गॉगल्स आणि मास्क: डोळ्यांचे आणि चेहऱ्याचे संरक्षण करण्यासाठी.

3. सुरक्षा उपाय (Safety Measures):

  • वेल्डिंग करताना नेहमी संरक्षणात्मक गॉगल्स आणि मास्क वापरावा.
  • कामाच्या जागेवर योग्य वायुविजन असावी.
  • हातमोजे आणि कामाचे योग्य कपडे घालावेत.

4. वेल्डिंगच्या तंत्रिका (Techniques of Welding):

  • बट वेल्डिंग: दोन धातूच्या तुकड्यांना त्याच्या काठावरून जोडले जाते.
  • फिलेट वेल्डिंग: दोन धातूच्या तुकड्यांच्या कोपऱ्यात वेल्डिंग होते.

5. वेल्डिंगच्या उपयोगिता (Applications of Welding):

  • बांधकाम क्षेत्रात.
  • औद्योगिक यंत्रसामग्री जोडण्यासाठी

2.रंगकाम

रंगकाम

रंगाचे प्रकार

१ चुना

२ माती

३ सिमेंट कलर

४ डिस्टएम्बर

५ गेरू

६ टेकटर इमल्शलं

७ लष्टर

८ एक्रलिक

९ ऑइल पेंट

१० anemal हिपनशल

कव्हरिंग पवार

एका लिटरमध्ये व्यापणाऱ्या एरियाला किती क्ष्रत्रफ़ळ कलर वापरला याला कव्हरिंग पवार असे म्हणतात .

कव्हरिंग पवार

१ ऑइल पेंटची ४.५ मी स्क्वेअर

२ चुना १५ मी स्क्वेअर

३ सिल्वर पेंट ४० मी स्क्वेअर

४ टॅक्टर इमल्शल ६ मी स्क्वेअर

५ माती ४ मी स्क्वेअर

६ सिमेंट ४ मी स्क्वेअर

ऑईलपेंट पातळ करण्यासाठी थिनर चा वापर केला जातो

मटेरियल साफ करण्यासाठी रॉकेलचा वापर करतात

ऑइलपेण्टमध्ये पिगमेंट हा घटक असतो

प्रायमर चे प्रकार

१ लाकडाचा प्रायमर

२ भिंतीचा प्रायमर

३ लोखंडाचा प्रायमर

हे तीनही प्रकार वेगवेगळे असतात

कलर देण्याच्या पद्धती

१ ब्रश

२ रोलर

३ स्प्रे पेन्टिंग

४ हाताने

3.RCC COLOUM

RCC म्हणजे रेन्फोर्स सिमेंट कॉन्सर्ट .

कॉलम तयार करून भिंत बंधने व त्याचा लोड कमी होतो .

गुणवत्ता नियंत्रण

१ साहित्याची गुणवत्ता

सिमेंट आणि स्टील ची गुणवत्ता तपासणे

२ मिक्सिंग

सिमेंट आणि स्टीलची गुणवत्ता तपासणे

३ क्युरिंग

काँक्रीटची चांगल्या क्युरिंग साठी योग्य पाणी देणे

फायदे

१ उच्च ताण सहनशक्ती

२ दीर्घकालीन टिकाव

३ कमी देखभाल खर्च