1.पावडर कोटिंग
. पावडर कोटींग साठी 3 in 1 हे लिक्वीड वापरावे यामुळे धातूला लागलेला गंज / घान साफ होते.
प्रमाण – जर आपण 1ml 3in1 लिक्वीड घेतल तर त्यात 10 ml पाणी मिक्स करावे आणि जर 1लिटर लिक्वीड घेतल तर 10 लिटर पाणी मिक्स करावे.
collective चेंबर मध्ये पावडर कोतींग करावे कारण चेंबर जे पावडर उडते ते अक्सोस द्वारे पुन्हा जमा होते आणि पुन्हा वापरता येते.
पावडर कोटींग झाल्यानंतर जॉबला ओव्हनमध्ये वळायला ठेवणे यामध्ये पावडर वितळल्या जाते आणि त्याचा कलर होऊन जॉबला चीटकते
फायदे – 1 मेटलची लाईफ वाढते 2. 2 आकर्षक दिसते
.


2.पत्रा काम
पत्रा काम
पत्र्यापासून सुपली तयार करणे
सुपलीचा वापर कचरा भरण्यासाठी केला जातो
सुपली बनवायला लागणारे साहित्य
१ पत्रा
२ पक्कड
३ हातोडी
५ रिपीट
४ सेफ्टी साहित्य
पत्र्यापासून लाईट मीटर बॉक्स तयार करणे
या बॉक्स चा वापर मीटरला पाणी लागू नये म्हणून वापरला जातो
बॉक्स बनवायला लागणारे साहित्य
१ पत्रा
२ पक्कड
३ हातोडी
४ सेफ्टी साहित्य
५ खिळे / रिपीट
3.रंगकाम
रंगकाम
रंगाचे प्रकार
१ चुना
२ माती
३ सिमेंट कलर
४ डिस्टएम्बर
५ गेरू
६ टेकटर इमल्शलं
७ लष्टर
८ एक्रलिक
९ ऑइल पेंट
१० anemal हिपनशल
कव्हरिंग पवार
एका लिटरमध्ये व्यापणाऱ्या एरियाला किती क्ष्रत्रफ़ळ कलर वापरला याला कव्हरिंग पवार असे म्हणतात .
कव्हरिंग पवार
१ ऑइल पेंटची ४.५ मी स्क्वेअर
२ चुना १५ मी स्क्वेअर
३ सिल्वर पेंट ४० मी स्क्वेअर
४ टॅक्टर इमल्शल ६ मी स्क्वेअर
५ माती ४ मी स्क्वेअर
६ सिमेंट ४ मी स्क्वेअर
ऑईलपेंट पातळ करण्यासाठी थिनर चा वापर केला जातो
मटेरियल साफ करण्यासाठी रॉकेलचा वापर करतात
ऑइलपेण्टमध्ये पिगमेंट हा घटक असतो
प्रायमर चे प्रकार
१ लाकडाचा प्रायमर
२ भिंतीचा प्रायमर
३ लोखंडाचा प्रायमर
हे तीनही प्रकार वेगवेगळे असतात
कलर देण्याच्या पद्धती
१ ब्रश
२ रोलर
३ स्प्रे पेन्टिंग
४ हाताने
4.RCC Coloum
RCC म्हणजे रेन्फोर्स सिमेंट कॉन्सर्ट .
कॉलम तयार करून भिंत बंधने व त्याचा लोड कमी होतो .
गुणवत्ता नियंत्रण
१ साहित्याची गुणवत्ता
सिमेंट आणि स्टील ची गुणवत्ता तपासणे
२ मिक्सिंग
सिमेंट आणि स्टीलची गुणवत्ता तपासणे
३ क्युरिंग
काँक्रीटची चांगल्या क्युरिंग साठी योग्य पाणी देणे
फायदे
१ उच्च ताण सहनशक्ती
२ दीर्घकालीन टिकाव
३ कमी देखभाल खर्च
5.बांधकाम
विटांची रचना
विटांच्या चला तीन साइड्ची नवे स्ट्रेचर बॉण्ड , हेडर बॉण्ड , आणि फ्रॉग हे मेन घटक असतात .
बांधकाम करतांना आधी वित्त ओली करावी लागते, कारान मुळातले पाणी शोषून घेऊ नये .
वाळू आणि सिमेंट याच्या मिश्रणास वोल्टर असे म्हणतात .
बांधकामाच्या पद्धती
बॉण्डचे प्रकार
१ फिल्मीष बॉण्ड 2 ट्रेचर बॉण्ड
3 हेडर बॉण्ड
४ रॅट ट्रॅप बॉण्ड
५ इंग्लिश बॉण्ड
6.लेथ मशीन
जॉब तयार करण्यासाठी लेथ मशीनचा वापर केला जातो
गोल आकाराचे लाकूड किंवा लोखंड मशीनला फिट करणे
मशीनची संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते
१ मशीन वर काम करत असतांना गॉगल वापरणे
२ जॉबचा सेंटर पहणे
३ मशीनच्या डाव्या बाजूला जाऊ नये
लेथ मशीन हि १२,००,००० रु आहे
एखाद्या धातूला किंवा लाकडाला योग्य तो आकार देण्यासाठी
लेथ मशीनचा उपयोग केला जातो .
जॉबचा सेर्फेस साफ करण्याच्या भागाला तुलपोस्ट असे म्हणतात .
१ फिनिशिंग टूल
२ सर्फेस
३ चॉपर
४ त्रिकोणी व्हील
7.पायाच्या आखणी
पायाची आखणी (Footing Design) हा एक महत्त्वाचा विषय आहे जो इमारतींच्या किंवा संरचनांच्या पायाभूत घटकांच्या डिज़ाइनसाठी वापरला जातो. पायाची आखणी प्रॅक्टिकल कृतीचा उद्देश म्हणजे जमीन किंवा पृष्ठभागावर लोड वितरित करण्यासाठी योग्य पायाची संरचना तयार करणे.
प्रॅक्टिकल कृती:
- साइटचे निरीक्षण: पायाची आखणी करण्यापूर्वी साइटवरचे निरीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये जमीनाची स्थिती, भूजल पातळी, भूकंपीय स्थिती, आणि इतर स्थलाकृतिक घटकांचा अभ्यास केला जातो.
- लोड्सचे विश्लेषण: इमारतीच्या किंवा संरचनेच्या पायांवर कोणते लोड (जसे की मृत वजन, जीवित लोड, वाऱ्याचे लोड इत्यादी) येणार आहेत, याचे विश्लेषण करणे आवश्यक आहे.
- पायाची प्रकारांची निवड: पायाच्या प्रकाराची निवड (स्ट्रिप फाउंडेशन, पॅड फाउंडेशन, शाफ्ट फाउंडेशन इत्यादी) हा पायाची आखणीचा महत्त्वाचा भाग आहे. हा निर्णय जमीनाच्या स्थितीनुसार घेतला जातो.
- डिझाइन आणि गणना: पायाची आकार, खोली, आणि इतर आवश्यक घटक यांचे डिझाइन करणे, ज्यामध्ये लोडचे वितरण, योग्य सामग्रीची निवड आणि पायाची स्थिरता तपासली जाते.
- नियमन आणि मानकांचे पालन: इमारतांच्या पायांचे डिज़ाइन करतांना संबंधित अभियंता मानकांचा आणि स्थानिक बिल्डिंग कोडचा पालन करणे आवश्यक आहे.
निष्कर्ष
पायाची आखणी ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे, जी संरचनांच्या दीर्घायुषी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. प्रॅक्टिकल दृष्टिकोनातून, योग्य तपासणी, गणना आणि डिझाइन प्रक्रियेद्वारे योग्य पायाची निवड केली जाते, जेणेकरून संरचना स्थिर आणि सुरक्षित राहील.
8.वेल्डिंग
वेल्डिंग ही धातू किंवा थर्मोप्लास्टिक जोडण्याची प्रक्रिया आहे. यात खूप उष्णता वापरून भाग वितळतात एकमेकांना जोडतात आणि त्यांना थंड होऊ देतात. वेल्डिंग हे कमी तापमानात धातू जोडण्याच्या तंत्रापेक्षा वेगळे आहे. कमी तापमानात धातू जोडण्याला ब्रेझिंग आणि सोल्डरिंग म्हणतात. यात मूळ धातू वितळवला जात नाही.
वेल्डिंग इलेक्ट्रोड
- शील्ड मेटल आर्क वेल्डिंग
- कार्बन आर्क वेल्डिंग
- टंगस्टन इनर्ट गॅस आर्क वेल्डिंग
- गॅस मेटल आर्क वेल्डिंग
- ऍटोमिक हायड्रोजन आर्क वेल्डिंग
- सबमर्ज आर्क वेल्डिंग
- इलेक्ट्रो स्लॅग वेल्डिंग
- प्लाझ्मा आर्क वेल्डिंग
धातू चे प्रकार
प्रमुख धातू
- माइस शिटिल
- साटोणलेस शिटिल
- कस्टरयरल
- ॲल्युमिनियम
वेल्डिंग पोजिशन
१ . होरीजयंतल
२. वरतीकल
वेल्डिंग joyintchi
9.मापण
मापणाच्या दोन पद्धती
2;;ब्रिटिश
1;मेट्रिक : इंच , फुट ,फलिंग ,कोस ,मेल ,बहारणे
2; ;ब्रिटिश :सेंटी मीटर ,मीटर ,MM,किलो मीटर ,गुंठा, एकर मॅट्रिक कॅलिब्रेशन असलेली चार मापन यंत्रे
10.मिलिंग मशीन
– स्पॉट ड्रिल, मॅट एंड मिल, ड्रॉ बेटर कटर, रिव्हर्स बेल एंड कटर, फूड ड्रॉ कटर
उद्देश – मिलिंग मशीनद्वारे शब्द टूल काय काम करतात हे शिकणे
कृती-१) मी टॉवेल कटरच्या सह्याने सर पेज केला
२) मी लाकडाचा पाच इंचा तुडा मिलिंग मशीनच्या वर्गीक टेबल फिट केला
3) लाकडाच्या मध्ये भागाला ई आकाराचा टूल
4) नंतर तो बेंड बदलून चावी गाळा तयार केला
टूल ची शेवट -1) खाली ड्रिल, एन्ड ड्रिल, बोल अँड कटर, वूड राउटर,
11.FRP काम
एफ आर पी म्हणजे फायबर रेन फॉर्स प्लॅस्टिक म्हणजेच पावसापासून लाकडाची आणि फायबरची संरक्षण
एफ आर पी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:- स्क्रापर ब्रश पत्रा चिंचपात्र रोलर डबा फिल्म डिझाईन पेपर फ्रेम क्लासमेट इत्यादी
एफ आर पी साठी वापरलेली द्रव्य पदार्थ आम्ही रेझिंग हार्डनर कोबाल्ट वॅक्स पिगमेंट क्लासमेट डिझाईन पेपर हे सगळं वापरलं आणि आम्ही याचा वापर करू लागलो
आम्ही केलेली कृती एफ आर पी साठी जी:- सर्वात पहिला आम्ही बॅटिंगचा प्रेम ला दरवाजे ची लांबी लावून भरली आणि ती लांबी सुकून दिली मग ती लांबी नीट घासून काढली आणि त्यावरील हार्डनेर कोबाल्ट मिक्स करून ते आम्ही ओतलं आणि ते पत्रे नीट लेवल केली मग आम्ही डिझाईन पेपर त्यावरती ठेवला आणि त्या डिझाईन पेपर वरती आम्ही रोलरने फिरवून खालचे रेझिंग नीट पेपरच्या आणि त्या फ्रेम च्या मध्ये बसण्यासाठी रोलरने ते सगळीकडून आम्ही फिरवून घेतले आणि मग त्यानंतर डिझाईन पेपरच्या वरती आम्ही ते रीजन उचलत परत सर्व साईडने रिझन वाटलं आणि ग्लासमेटला वॅक्स लावलं आणि ते ग्लास मीठ आम्ही त्या बेटिंगच्या प्रेम वरतीच ठेवलं आणि मग ते आम्ही रोलरने ग्लासमेट वरती फिरवलं आणि समान करून घेतलं आणि मग काही वेळानंतर ते सुकून दिलं आणि मग आम्ही ते ग्लासमेट काढलं आणि आमचा एफआरपी दरवाजा पूर्ण झाला
अशाप्रकारे आम्ही एफ आर पी शिकलो म्हणजेच आपलं बाकी काही लाकडाचं आपल्याला वापरणारी जे आहे आपण पावसाने भिजू नये म्हणून वापरू शकतो त्यासाठी आम्ही हे सारं शिकलो.
12.प्लंबिंग
प्लंबिंग म्हणजे घरातील केव्हा इतर ठिकाणी प्लंबिंग करणे व शिकणे
प्लंबिंग च्या पाईप चे प्रकार पीव्हीसी पाईप एच डी पी पाईप एस डब्ल्यू आर पाईप अँड लॉक कॉक पाण्याचा नळ इत्यादी आहेत.
प्लंबिंग करतानाची लागणारे साहित्य टेप लोन टीप हेक्सा पान सुलोचन पाईपला लागणारे क्लिपा इत्यादी
प्लंबिंग करताना ची कृती :- ज्या ठिकाणी आपण प्लंबिंग करायची त्या ठिकाणी माप घ्यायचं त्यानंतर कोणता पाईप कापून मापाने लावायचा प्लंबिंगला सुलोचन लावायचं आणि मग ते बसवायचं पाईप कापताना पाईप सरळ पाईप कापावी म्हणजे ती बरोबर बसत कन्सिल पाईपलाईन करताना भिंतीवर मार्किंग करून घ्यावी म्हणजेच आपला पाईप वाकडा बसणार नाही याची काळजी घ्यावी आणि त्यावर लोड येणार नाही याची काळजी घ्यावी अशाप्रकारे आम्ही थोडीफार माहिती जाणून घेतली प्लंबिंग बद्दल पाणी गळायचे वेळेस काय करायचं सुलोचना लावायचं काय करायचं हे शिकलो आणि नळ गळत असेल किंवा तिथले भुज गळत असेल तर त्याला टेपलॉन टेप लावून पॅक करून घ्यायचं हे शिकलो
या प्रकारे आम्ही घरातली किंवा इतर ठिकाणची प्लंबिंग कशी करावी हे शिकलो
13.अवजारे व साहित्यांची ओळख
आयरन:- आयरन हे लोखंड सरळ करण्यासाठी किंवा वाकवण्यासाठी असते
ड्रिल मशीन:- होल मारण्यासाठी भिंत किंवा लोखंड वापर केला जातो
ग्राइंडर:- पाईप किंवा लोखंड इतर कापण्यासाठी वापर केला जातो
Co 2:- कार्बन ऑक्साईड गॅस वेल्डिंग. वेल्डिंग मारण्यासाठी वापर केला जातो
लेंथ मशीन:- लेन्थ मशीन चा वापरला लोखंड आकार देण्यासाठी केला जातो
मिलिंग मशीन:- मिलिंग मशीन चा वापर लोखंड किंवा लाकडाला एक वेगळा आकार देण्यासाठी आणि लोखंडाची चावी करण्यासाठी
उड राउटर:- गुड राउटर चा वापर वेगवेगळी नक्षी काढण्यासाठी केला जातो
ग्राइंडर पॉलिश करणे आणि कटिंग करणे.
बेंडिंग मशीन पत्रा वाकवणे
पावर हेक्सा जास्त जाड वस्तू लाकूड लोखंड कापण्यास टूल बद्दल मदत केली जाते
प्लाजमा कटर मशीन पत्र्याला वेगवेगळ्या आकार देणे
सीएनसी टर्निंग मशीन
पावडर कोटिंग\ भट्टी टेंपरेचर
इत्यादी अवजारांचा वापर केला जातो वर्कशॉप मध्ये