1.Milling Machine
मिलिंग मशीन हे एक संगणक नियंत्रित यंत्र आहे.
रोलिंग कटरचा वापर करण्याची मिलिंग मशीनची ही एक प्रक्रिया आहे.मिलिंग एक कापणं यंत्र आहे, म्हणजेच जी एक कामाच्या पृष्ठभागावरून सामग्री काढून टाकण्यासाठी एक दळणे कटर वापरते. मिलिंग कटर एक रोटरी कटिंग साधन आहे, बहुतेक काटेकोर गुणांसह. ड्रिलिंगच्या विपरीत, जिथे त्याच्या रोटेशन अक्षासह उन्नत केले जाते, मिटरिंग मध्ये कटर सामान्यतः त्याच्या अक्षावर लंब लावले जाते ज्यामुळे कटरच्या परिघावरील काचण कमी होते. कामाच्या कप्प्यात प्रवेश करताना कपाटाच्या कडा (वाद्या किंवा दांडा) वारंवार तोडल्या आणि बाहेर पडतात, प्रत्येक पाससह वर्कपीसपासून चीप बंद करतात. सामुग्रीची चिप्स बनविण्यासाठी लहान किंवा मोठ्या प्रमाणावरील (सामग्रीवर अवलंबून) एकसंध ठेवणारी छोटी कालगणनांमध्ये कार्यक्षेत्र बंद आहे यामुळे ब्लेडने मऊसरच्या आडवी तुकड्यांपासून थोडी वेगळी (त्याच्या आज्ञांमध्ये) धातू कापता येते
एक मिलिंग मशीन कटिंग टूल (कटर) फिरवून आणि कामाच्या तुकड्यात हलवून कामाच्या तुकड्यातील सामग्री काढून टाकते . मिलिंग मशीन, एकतर उभ्या किंवा क्षैतिज, सामान्यत: सपाट आणि अनियमित आकाराच्या पृष्ठभागावर मशीन करण्यासाठी वापरली जातात आणि गीअर्स, थ्रेड्स आणि स्लॉट्स ड्रिल, बोअर आणि कट करण्यासाठी वापरली जाऊ शकतात.


मिलिंग ची सेफटी
co2 weldding
Co2 महणजे कार्बन डाय ऑक्ससाइड
Mig – Matel inaet gas
मीग वेल्डिंग ही दोन धातूंमध्ये पकड स्टोनग ठेवते
मीग वेल्डिंग चे पार्ट
1;pawar khebal
2;holdet
3;arthing
4;gas-CO2
5;feeler khebal
6;walding machine
2.आर्क वेल्डिंग
आर्क वेल्डिंग
वेल्डिंग म्हणजे काय?
वेल्डिंग एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये दोन धातूंचा एकत्रित करणे आवश्यक असते. यामध्ये तापमानाचा वापर करून धातूंचा जोडा केला जातो.
आर्क वेल्डिंग म्हणजे काय?
आर्क वेल्डिंगमध्ये वेल्डिंग इलेक्ट्रोड आणि वर्कपीस यांच्यात वीज निर्माण होते, ज्यामुळे उच्च तापमान तयार होते. या तापमानामुळे धातू वितळतो आणि एकत्र येतो.


आर्क वेल्डिंगच्या प्रकार
- – पारंपरिक वेल्डिंग पद्धत.
- – टंगस्टन इलेक्ट्रोड वापरणारे.
- – गॅस सह वेल्डिंग.
आर्क वेल्डिंगची उपयुक्तता
- उद्योग: बांधकाम, मोटर वाहन, जहाज बांधणी.
- संपूर्णता: मजबूत आणि दीर्घकालीन जोड.

3.मापण
मापणाच्या दोन पद्धती
1;ब्रिटिश
1; ;ब्रिटिश : इंच , फुट ,फलिंग ,कोस ,मेल ,बहारणे
2; ;ब्रिटिश :सेंटी मीटर ,मीटर ,MM,किलो मीटर ,गुंठा ,एकर
4.विटांची रचना
विटांची रचना

विटा चे प्रकार
.
विटा चे प्रकार
- फलेमेश बोंड
- हेङर बोंड
- स्ट्रक्चर बोंड
- रदायाप बोंड
- इंग्लिश बोंड
विटा च्या रचना.
विटांचे प्रकार:मातीची विट: साधारणतः माती, पाण्याच्या मिश्रणाने बनवलेली. साधारणतः बाहेरील भिंतींमध्ये वापरली जाते.सिमेंट विट: सिमेंट, वाळू, आणि पाण्याच्या मिश्रणाने बनवलेली. अधिक मजबूत आणि टिकाऊ असते.क्लिंकर विट: सिमेंट प्रक्रियेत तयार केलेली विट, ज्यामध्ये जास्त ताकद असते.आग विट: उच्च तापमानात तयार केलेली, ज्यामुळे ती आग किंवा उच्च तापमानाला प्रतिकार करते.2. विटांची रचना:आकार: सामान्यत: विटांचा आकार 190 मिमी × 90 मिमी × 90 मिमी असतो, पण विविध आकार आणि प्रकार उपलब्ध आहेत.माहितीची सामग्री: विटांमध्ये असलेल्या घटकांची गुणवत्ता महत्त्वाची आहे, कारण ती त्यांच्या ताकदीवर परिणाम करते.3. विटांचा उपयोग:भिंतींमध्ये: इमारतींच्या बाहेरील व आंतरिक भिंतींसाठी.फर्शीमध्ये: ठराविक प्रकारच्या विटांचा वापर फर्शीसाठीही केला जातो.सजावटीसाठी: काही विटा सजावटीसाठी, जसे की पॅविंग किंवा बाह्य भिंतींवर वापरल्या जातात.
विटाची रचना:-

6)बांधकाम
उद्देश:- बांधकाम क्षेत्रातील विविध तंत्रज्ञान आणि प्रक्रिया शिकवणे आहे यामध्ये कच्चा साहित्याचा वापरापासून ते बांधकामाच्या अंतिम पूर्णते पर्यंतच्या टप्प्यांचा अभ्यास केला जातो बांधकाम करताना सुरक्षिततेचा महत्त्व आणि पर्यावरण पूरक तंत्रज्ञान शिकवणे.
साहित्य:- विटा, सिमेंट, वाळू, पाणी, स्टील रॉड, आयरन रॉड, हातोडा, मोडेल्स ( साचे ), कटर, टूल्स व सेफ्टी.
कृती:-
- पहिल्यांदा बांधकामासाठी विटा घेतल्या व त्यांना एका जागेवर जमा केल्या.
- त्यानंतर जॉईंट चे प्रकार सांगितले.
- त्यानंतर ज्या ठिकाणी बांधकाम करायचे होते त्या जागेचे मापन घेतले व समान जागा आहे का नाही ते पाहिले.
- त्या ठिकाणी सिमेंट व वाळूचे मिश्रण खाली टाकले व नंतर आपल्याला कसे बांधायचे आहे त्यावरून विटांची रचना ठरवून घेतली.
- प्रत्येक विटांमध्ये 1 cm तरी अंतर असावे, बांधकाम करत असताना खालच्या थरावर गॅप असेल तर वरच्या थरावर गॅप आला नाही पाहिजे ही काळजी घ्यावी.
7)Rcc कॉलम
Rcc – रेन्फोस्टर सिमेंट काँक्रीट ( reinforceted cement concrete )
उद्देश :
इमारतीच्या सरचनेचे सामर्था आणि स्थिरता वाळून इमारतीची डिझाईन आणि योग्य ती रचना करणे व मोजमापन करणे.
साहित्य:
सिमेंट, खडी, रेती , पाणी, थापी, गज, पावडे ,घमेले,गोल पिलर साठी प्लास्टिक पाईप .
कृती:
1) पहिल्यांदा वर्कशॉपचे साईडला जाऊन साईड पाहिले.
2) नंतरुन स्क्रॅप ला जाऊन साच्याची लांबी आणि डायमीटर काढला.
3) नंतर लिटरचे फॉर्मुला वापरून टोटल माल किती बसतो ते काढले. नंतरुन त्याचे प्रमाण 1:2:4 अशाप्रकारे सिमेंट खडी रेती आणि पाणी जमा व सर्व साहित्य जमा केले
4) साच्याला ऑनलाईन ऑइल घेतले.
5) पाणी टाकून सर्व माल तयार केले
6) नंतरन पिलर च्या साच्यामध्ये माल टाकला आणि मिश्रण त्याचे पूर्ण पणे व्हायब्रेट केले.
7) नंतरुन त्याला गजाने वरून नीट दाबून घेतले.
फायदे:
1) उच्चतागत आणि टिकाऊपणा
2) लोड सहन करण्याची क्षमता.
3) देखभाल कमी लागते
4) आकार आणि डिझाईन मध्ये लवचिकता.
सूत्र : 1:2:4
1 घमेले सिमेंट 2) 2 घमेले 3) 4 खडी

8)फेरो सिमेंट
फेरो सिमेंट म्हणजे काय ?
फेरो सिमेंट हा एक बांधकाम साहित्य प्रकार आहे जे सिमेंट वाळू आणि लहान जाळीदार स्टीलची जाळी ( wire mesh ) किंवा लोखंडी बार यांच्या संयोजनातून तयार होते. याचा उपयोग हलक्या पण आणि मजबूत रचनेसाठी केला जातो .
उद्देश : पारंपरिक काँक्रीट पेक्षा कमी वजनात अधिक टिकवू आणि मजबूत बांधकामासाठी फिरोज सिमेंट वापरले जाते आणि कमी खर्चात टिकाऊ तर संरचना तयार करण्यासाठी हे उपयुक्त आहे
प्रमाण -1:3, 1= सिमेंट 3= वाळू ( रेती )
कृती :
1) पहिल्यांदा सर्व साहित्य जमा करून घेते.
2) नंतरन चेंबर ची लांबी आणि रुंदी मोजली 570×560
3) त्यानुसार टॉर्चर बारला बेंड करून कट करून वेल्डिंग मारले.
4) बार्शी फ्रेम मध्ये हँडल साठी बेंड करून घेतले आणि मध्ये एक एक आडवा बार सपोर्टला लावला.
5) त्यानंतरन फ्रेमनुसार wiremesh जाळी कट केली आणि बाइंडिंग तारेने बांधले.
6) नंतरुन चिकन मिस जाळीला बाइंडिंग तारेने तिच्यावरती बांधले.
7) सिमेंट आणि वाळू वरती फॉर्मुला वापरून तिचे प्रमाण काढले . त्यानुसार आम्ही तिचे मोल्टर ( मसाला तयार केला )
8) नंतरुन जाळीवरती फ्रेम मध्ये मसाला टाकला आणि मग हॅप्पीने प्लॅन करून घेतले.
9) बॉटम पट्टी लावून फिनिशिंग देण्यासाठी वरतून सिमेंट मारले आणि फिनिशिंग दिली.
9)लेथ मशीन
लेथ मशीन उद्देश : लाकूड किवा लोखंडावर फसईणग करण्यासाठी लेथ मशीन चा वापर करतात.
साहित्य :वर्णीय कलीफएर , लेथ मशीन मटेरियल : लाकडाचा cyclimder प्रकारचा तुकडा.
कृती :लाकडाच्या तुकड्याला 4 सेमी फकिनग करायची होती . लेथ मशीन वापरताना सेफ्टी घातली. नंतर लेथ मशीनला ऑईलीनग व ग्रीस लावली. टूल पोस्ट वर टूल बीट लावले . चकमध्ये लाकडाचा तुकडा फिक्स केला. त्याला मृत केंद्र सेंटर लावला. मशीन चालू करून हळू हळू टूल पोस्ट पुढे ढकलला.
लेथ मशीनमध्ये वापर जाणारी टूल :-
Facing :- लेथ ऑपरेशन्समध्ये फेसिंग ही पहिली पायरी असते. अक्षाच्या उजव्या कोनात बसण्यासाठी धातूला टोकापासून कापून टाकणे समाविष्ट आहे.·
TAPERING:- टेपरिंगमध्ये कंपाऊंड स्लाइड वापरून धातूला शंकूच्या आकारात कापून घेणे समाविष्ट आहे.
PARALLEL TURNING:- एक महत्त्वाचे
10)पायाची आखणी
उद्देश :
पायाची आखणी करणे म्हणजे पायाचे योग्य आकार रचना आणि संरचना करणे तयार करणे . यामध्ये प्रॅक्टिकलचे मुख्य
उद्देश पायाचे आखणी या अंगाची मपे आणि पॉलिहास ची पाया आखणी.
•पायाची आखणी करणे म्हणजे पायाचे योग्य रचना आणि संरचना तयार करणे.
• साहित्य:-
पेपर, पेन्सिल, स्केल, रबर, टेप, गज, ओळंबा, गुणा, पावडर राखण्यासाठी, कोन मापक.
कृती:-
सर्वात आधी पायाखणीसाठी सर्व साहित्य जमा करावे.
पहिल्यांदा आकृती पाहिले . त्यानुसार त्याची लांबी व रुंदी पाहिली .
नंतर मेजर टेपने पहिले मापून घेतले त्यानंतर लांबी व रुंदी अन त्यावरती फक्कीचे मार्केट करून घेते केली .
त्यानंतर लाईन दोरी घेतली व गज घेतले व त्यानंतर त्याला लावून मार्किंग वरती काटकोन येणे 90 डिग्री व डायगोना चेक केला.
मापन बरोबर आल्यावर आखणी करून घेतली.
त्यानंतरहून पूर्ण पक्की मारून घेतली त्यानंतर चैनल साठी आठ जागेवरती खड्डे काढले.