छत्री :-
प्रस्तावना :- पाऊस व उन्हाळा या दोन्ही ऋतूंमध्ये मानवाला संरक्षण देणारे साधन म्हणजे छत्री होय. छत्रीचा शोध प्राचीन काळी लागला असून आज ती प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनातील आवश्यक गोष्ट बनली आहे. पावसापासून बचाव करण्यासाठी तसेच उन्हापासून सावली मिळवण्यासाठी छत्रीचा वापर होतो. हलकी, सोपी व नेहमी उपलब्ध राहणारी ही वस्तू माणसाच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते.
सर्व :– अनिल सरांनी चित्र दाखवले व त्याची माहिती सांगितली व छत्री च्या सर्व पार्ट चे माप सांगितले .
उदेश :– लोकांच्या दैनंदिन जीवनात सोय आणि आराम मिळवून देणे. कमी किमतीत सहज उपलब्ध होणारे हवामानापासून रक्षणाचे साधन. वेगवेगळ्या डिझाइन, रंग, ब्रँड यामुळे फॅशन आणि व्यक्तिमत्वाचा भाग म्हणूनही वापर. मोठ्या छत्र्या (शेडसारख्या) दुकानदार, स्टॉल लावणारे वापरतात – ग्राहकांना उन्हा/पावसापासून वाचवण्यासाठी.
साहित्य:- २५ x २५ बॉक्स पाईप ५ नग , ४० x ४० १ नग ,१०० x १०० १ नग ,२५ x ५ १ नग , ४० x ५ पट्टी १ नग ,कलर १ लिटर , नट बोल्ट १० mm ३ किलो
कृती :–
१ , cutting ( कटिंग ) – आवश्यक मोज मापानुसार कच्चामाल अचूक यंत्राद्वारे कट करणे .
२ . welding ( वेल्डिंग ) – कापलेल्या पार्ट्स योग्य कोण व मापत वेल्डिंगद्वारे जोडणे
३ . grinding ( ग्राइंडिंग ) -वेडिंग केलेल्या भागाला गुळगुल करण्यासाठी ग्राइंडिंग करणे
४.polishing (पॉलिशिंग ) -पृष्ठभागाला आकर्षक व चमकदार फिनिशिंग देण्यासाठी पॉलिसी
५.powder coating (पावडर कोटिंग )- धातूचे संरक्षण व सुंदर लूप देण्यासाठी पावडर कोटिंग प्रक्रिया
६. Assembling (असेंबलींग )–सर्व तयार पार्ट्स एकत्र करून अंतिम उत्पादन तयार करणे
7.inspection (तपासणी )- तयार उत्पादनाची मोजमापे व गुणवत्ता तपासणी
मी हे शिकलो :- आर्क वेल्डिंग मारायला शिकलो co2 वेल्डिंग मारायला शिकलो, पावडर कोटिंग करायला शिकलो ग्राइंडिंग करायला शिकलो
निरीक्षण :– रचना ,उपयोगिता ,गुणवत्ता ,डिझाईन ,किंमत व टिकाऊ ,अडचणी .
निष्कर्ष :- छत्री पावसापासून व उन्हापासून संरक्षण करते. फोल्डिंग छत्र्या हलक्या व सोयीच्या असतात. जास्त टिकाऊ छत्र्या किंचित महाग असतात.
भविष्यातील उपयोग :– पावसापासून आणि उन्हापासून बचाव .
