वेल्डिंग मशीन
जर आपल्याला कोणतीही धातूची वस्तू एकमेकांना जोडायची असेल तर पहिल्यांदा आपली आर्थिंग वायर त्या धातूच्या वस्तूला जोडावी लागते . आणि मग वेल्डिंग रॉडने त्याला करू शकतो जर आर्थिंग वायर त्याला जोडलेली नसेलतर त्या धातूला वेल्डिंग लागू शकणार नाही . जर धातूची वस्तू पातळ असेल तर मशीनचे टेम्परेजर ५-९०पर्यंत ठेवायचे .
हॅन्ड ग्रॅंडिग मशीन
हॅन्ड ग्रॅंडिग मशीनचा उपयोग आपण लोखंडच्या पट्टीवरचा पेंट किंवा गंज काढण्यासाठी केला जातो . आणि त्या मशीनचा व्हिल बदलून कटींग व्हिल टाकून लोखंडाची पट्टी सुद्धा कटिंग करू शकतो
चॉपसो कटर मशीन
पाइप चायनल ….लोखंडाची वस्तू कट करण्यासाठी चॉपसो कटर मशीनचा उपायो केला जातो हि मशिन एका जागे वरून दुसऱ्या जागेवर नेण्यासाठी सोपी असते
ह्या मशीनचा वापर जाताना सुधा आपल्या शेपटीचा वापर करावा लागतो.
बेंच ग्राइंडर मशीन
बेंच ग्राइंडर मशीनचा उपयोग वेग-वेगळ्या वस्तुंना धार लावण्यासाठी केला जातो हि मशीन बेंच वर फिट केली जाते . म्हणून तिला बेंच ग्राइंडर म्हणतात .
बेंच ग्राइंडरचा उपयोग कोणत्याही लोखंडी वस्तूला धार किंवा वरची फिनिशींग करण्यासाठी सुधा होतो .
पत्रा बेंडीग मशीन
उपयोग – पत्रा बेंडीग करण्यासाठी या मशीन चा वापर केला जातो आपल्याला पत्रा बेंड करून वस्तू बनवायला असेल तर या मशीन वापर केला जातो
घराच्या पायाची आखणी
उद्देश – घराच्या पायाची आखणी करणे .
साहित्य – लाईन दोरी ,८ खुट्या ,चोकपीट -चुन्याची पावडर व मेजर टेप .
कृती – बेल्टेप aera काढण्यासाठी center liket yant loit top .
carpet area काढण्यासाठी center line भिंतीचे बांधकाम
center line – पाय ,फाउंडेशन ,बांधकाम ,center line असे अनुक्रम जमिनीचा आखणीसाठी केले जातात .
बेल्टेप एरिया – म्हणजे खड्या बाहेरील क्षेत्र होय .
कारपेट एरिया – बांधकामाच्या आतली जागा म्हणजे कारपेट एरिया होय
खडू
उददेश : – खडू आपल्याला फळ्यावरती लिहिणायसाठी काम यतो
सहितय :- साचा , pop, साबन, निरमा, पाणी, घमेले.
कृती :-सूक्ष्मकणी व सापेक्षतः असलेला चुनखडक मेन विशिष्ट्य प्रकारची माती पाणी इत्यादी पदार्थाचे मिश्रण साच्यात ओतून तयार केलेल्या कांडीला खडूची कांडी किंवा खडू मन म्हणतात .खडूमध्ये प्लॅस्टार ऑफ पॅरिससारखा मुख्य घटक केओलीसारखं भरणद्रव्य रंजकद्रव्य आणि बंधकद्रव्य ही प्रमुख्याने असतात फळयावर लिहिण्याच्या खडूच्या कांड्या १३सेमी लांब असून त्या एका बाजूस किंचित निमुळत्या असतात .ह्या तयार करण्यासाठी प्लॅस्टार ऑफ पॅरिसरमध्ये इतर आवश्यक पदार्थ मिश्रण थोड्याच वेळात घट्ट होतो नंतर साचा उघडून कांड्या काढून घेवून खडूमध्ये साबण ग्लिसरीत मेण इत्यादी मिसळतात खडूच्या मिश्रणता मेण साबण जवताचे तेल इजकदव्ये इत्यादी मिसळतात .
चप्पल स्टॅन्ड
उपयोग :-
चप्पल सुरक्षित ठेवण्यासाठी
साहित्य :-
square ट्यूब , लोखंडी पट्टी ,वेल्डिंग मशीन ,रॉड , हॅन्ड ग्राडींग मशीन ,चोपसो ,बेंच व्हाइस , मेजर टेप ,सेफ्टी शुज , हॅन्ड ग्लॉज , अँप्रोन आणि सेफ्टी गॉगल
माहिती :-
आम्ही चप्पल स्टॅन्ड बनवायच्या आधी आम्ही पहिल्यांदा त्याची साईझ काढली .नंतर त्याची आकृती काढली . त्यानंतर आम्ही स्क्रॅप मधील square ट्युब
शोधल्या आणि त्या मापानुसार कट केल्या मग त्यावरचा गंज काढून घेतला .आपल्या चप्पल स्टॅन्ड ची उंची ८३३ m लांबी ११००५m व रुंदी ३३.m घेतली
आणि मग आम्ही वेल्डिंग मारून त्या साईझ ची फ्रेम तयार केली . आणि मग मेजरटेप ने मापानुसार पूर्ण स्टॅन्ड वेल्डिंग मारून घेतली . त्यानंतर आम्ही चप्पल स्टॅन्ड पेंट करून घेतला
डबा
आम्ही डबा बनवण्यासाठी पहिला कागदा वरती त्याची 8×8ची आकृती काढली .पहिला आम्ही कागदाचा डबा बनवला आणि नंतर मग आम्ही पत्र्याचा डबा बनवला पत्र्याचा डबा बनवताना आम्ही पत्रा, मापन पट्टी, कटर पत्रा कैची,हातोडी आणि लोखंडाच्या वास्तूचा वापर केला.
नरसाळे
माहिती :- नरसाळे हे घरात किंवा कोणत्याही कामात द्रव पदार्थ ओतण्यासाठी वापरण्यात येणारी विशिष्ट आकाराची नलिका असून त्याचे एक तोंड रुंद व दुसरे अरुंद असते . त्याचा उपयोग कोणत्याही निमुळत्या \ अरुंद तोंड असलेल्या भांड्यात द्रव पदार्थ ओतण्यासाठी होतो
सुतारकाम आणि बांधकाम
सुतार कामातील हत्यारां धार लावणे आणि दिवड करणे:
सुतार कामातील हत्यारांचे धार लावणे आणि दिवड करणे
1)निस्सना ( wild stone ) : हे सुतार कामातील हत्यारांलाना धार लावणेयासाठी आहे henna सर्व हत्यारांनाला धार लावता येता
2) करवत /दिवड पकड : सुतार कामात करवत या हत्यारांला दिवड पकडने दिवड केली जेता कारण दिवड केली कि करवतने लाकूड पटकन कापलेले जाते
सुतार कामातील हत्यारांचे वापर करून L व T सांधा तयार कर
सुतार कामातील हत्यारांचे वापर करून L व T सांधा तयार करणे
1) L सांधा : लाकडी पेटी बनवताना सुतार कामातील काही हत्यारांना L सांधा तयार केला जातो तो L सांधा गुण्या नी मोजता येते
2) T सांधा : लाकडाला T सांधा सुतार कामातील हत्यारां पासून करता येता त्या हत्यारांनी T सांधा बनतात
विटांचे प्रकार व रचना
उद्देश :- बांधकाम करताना विटांची रचना वेगवेगळ प्रकारामध्ये केली जाता तो खालील प्रमाणे
१ स्ट्रेचर बॉण्ड : ४ इंच बांधकामात एकाच वीट आडवी ठेवली जाते आणि स्टॅचेर साईझ आपल्या साईडला करावी या रचनेसे स्ट्रेचर बॉण्ड असे म्हणतात बांदकामाचा शेवट करताना हॉफ बारीक वीट वापरतात
२ हेडर बॉण्ड : या रचनेत हेडर साईझ ही समोरील बाजूस ठेवावी लागते म्हणून यास हेडर बॉण्ड अस रचना म्हणतात या राचेनातील शेवट करताना ३:४ असा बारीक वीट वापरली जातेय
३ इंग्लिश बॉण्ड : हा बॉण्ड जास्तीत-जास्तीतत मजबूत बॉण्ड समजला जाते बांधकामात एक थर आडवा विटांचा तर दुसरा थर उभ्या विटांचा या पदधतीने बांधकामात केला जाते येणे रचनेला इंग्लिश बॉण्ड अस म्हणतात या बांधकामाचा शेवट करताना त्यामध्ये queen closer देऊन शेवट केली जाते
४ रॅट-ट्रॅप : या मध्ये आपण कमी खर्चमध्ये बांधकाम केला जाते या रचने मधे आपण भिंतीच्या temperature maintain करू शकतो ही रचना एक जाळी सारखी आहे आणि ही रचना आणि सेलर या प्रकाशमध्ये केला जातेत
५ फ्लेमिश बॉण्ड : या मध्ये २ आडव्या आणि एक उभी अशी रचना केली जाते या रचनेचाशेवट करण्यसाठी queen closer देऊन शेवट केली जाते
बिजागरी व स्क्रूचा उपयोग करून लाकडी पेटी तयार करणे
उद्देश ;- पेटी तयार करणे साहित्य ;- सांगवणी पट्या फेव्यक्वीक सकृ डायवर खिळे चुका बिजागरी स्क्रू मेजरटेप कट्टर मशीन ड्रिल मशीन
कृती ;- पाहिलं प्रथम मोजमाप करून खालील फळी कापून त्यावर बाजूच्या पट्ट्या उभ्या करून घेतल्या त्यानंतर पाठीमागच्या साईटला फ्लाऊंड लावून घेतले त्यामध्ये आम्ही L – T अशा प्रकारचे सांधा बनवला होता त्यामध्ये फेविकॉल लावून पेटी तयार करून घेत्लीदरवाजाला बिजागरीच्या साहाय्याने लावून घेतली त्याला फिट करण्यासाठी एक फाईल लावून घेतली त्याला ड्रिल मारून आणि पेटीला सुद्धा हॉल त्या पाईपवर पेटी बसवली
थ्रेयडींग \ टॅप
थ्रेयडींग \ टॅप
साहित्य :-१०mm चा बार die कुलंट
कृती :-.
. प्रथम threading करत असताना चा बार घेणे
. १०mm चा बार बेंच व्हाईस मध्ये र्पक पकडणे
. die घेऊन १०mm च्या बार पकडणे
. आणि ती हळूहळू फीरवणे
. दोन ते तीन थ्रेड पडल्याच्या नंतर आपल्या हातातील .dieथोड उलटा फीरवणे
. आपल्या हातातील die उलटा फीरवल्या नंतर त्यातील बार /चीप निघून जाते
. थोड्या वेळणे आपण थेयडींग करत असताना कुलंट वापरानी त्याने थ्रेआडींग करत असताना आरामात व पटकन थ्रेड पडत जातात
. पूर्ण थ्रेड पडून झाला नंतर परत एकदा डाय तयावरून वेवरथीत पडतात कि नाही
फेरो सिमेंट सीट तयार करणे
सर्व साधारण पणे फेरोसिमेंट म्हणजे सिमेंट आणि वाळूचे मिश्रण
फेरो सिमेंट मुळे आपन कमीत कमी खरचा मध्ये जास्तीत जास्त मोठी
अवजड व टिकाऊ वस्तू बनवू शकतो.
फेरो सिमेंट मध्ये मोर्टरचे प्रमाण १;३ असे आहे,१;३ म्हणजे एक
घमेले सिमेंट तर ३ घमेले वाळू असे प्रमाण वापरले जाते .
साहित्य;- पाटी,फावडे,पाणी,घमेले,थापी,रंधा.
मट्रेल;-सिमेंट,टेप,वेल्डमशीन,जाळी,सिमेंट,बार,वाळू,बायडिंगतार.
कृती;- सर्वप्रथम आपण ८mm बारची फ्रेम बनवून घेतली त्यावर
४.४ची वेल्डमेश जाळी लावून घेतली आणि त्यावर चिकन मेष जाळी
लावून घेतली ती फ्रेम एक फ्रेम प्लेट वर ठेवून त्यावर एक कागद
ठेवून त्यावर सिमेंट आणि वाळू यांचे मिश्रण करून ओतले आणि
रंघ्याचा साहाय्याने लेव्हल करून घेतली, आणि फेरो सिमेंट शीट
तयार करून घेतली
पेंटिंग
- पेंट कोणता पण वस्तूला आपण जेव्हा पेंट करतो तेव्हा ती वस्तु चन दिसते.
पेंट मध्ये काही वेगवेगळे प्रकार आहेत ते समजल खूप सा कलर असतात.
आपल्याला पाहिजेल तास आपण पेंट करू शकतो. - काही लोखंडावर पेंट केला टर ते लोखंड जास्त दिवस टिकत. पेंट करना
नेहमी थिणरचा वापर करावा. पेंट नेहमी वेगवेगळ्या ब्रशने केला जातो.
मी सोंटा एक बेंच ला पेंट केला तेव्हा माला समजल.
व्हर्निअर कॅलिपअर
उद्देश ;- कमीत कमी जाडी किवा उंची मोजण्यासाठी व्हर्निअर कॅलिपअर वापरले जाते
टीप ;- हि ब्रिटिश व मॅट्रिक पद्धती मध्ये असते
लिस्ट काउंट ;- व्हर्निअर कॅलिपअर चा लिस्ट काउंट 0.02mm आहे
लास्ट काउंट ;- ते त्या व्हर्निअर कॅलिपअर वर अवलंबून असते
R.C.C कॉलम तयार करणे
उपकरणांची निवड : – एखादया कंपाऊंड साठी पायाची तयार करणेशडेसाठी ८ फूट व १० फूट उंचीचे खांब तयार करणेतत्व : – लोखंड हे ताणात मजबूत असतात आणि काँक्रेट हे दाबात मजबूत असतातप्रमाण : – १:२:४ असे प्रमाण असतेखडी ही अर्धी पाऊण वापरली जातेV S I :- अश्या आकार मध्ये वापरली जातेRCC कॉलम साठी tortion बार वापरला जातेत्याला साच्याला ऑइल लावावे जेनेकरून त्याला काढून सोपे वहावेreteling wall :- स्लॅब साईडची भिंतforch :- दरवाजा समोरीलसाचा :- खिडकी वरीलfooting :- पायRCC :- reinforced cement concretePCC :- plen Cement concreteखाडी वाळू सिमेंट यांच्या मिश्रणास concret म्हणतातNov 23, 2021 | Uncategorized
उपकरणांची निवड : – एखादया कंपाऊंड साठी पायाची तयार करणे
शडेसाठी ८ फूट व १० फूट उंचीचे खांब तयार करणे
तत्व : – लोखंड हे ताणात मजबूत असतात आणि काँक्रेट हे दाबात मजबूत असतात
प्रमाण : – १:२:४ असे प्रमाण असते
खडी ही अर्धी पाऊण वापरली जाते
V S I :- अश्या आकार मध्ये वापरली जाते
RCC कॉलम साठी tortion बार वापरला जाते
त्याला साच्याला ऑइल लावावे जेनेकरून त्याला काढून सोपे वहावे
reteling wall :- स्लॅब साईडची भिंत
forch :- दरवाजा समोरील
साचा :- खिडकी वरील
footing :- पाय
RCC :- reinforced cement concrete
PCC :- plen Cement concrete
खाडी वाळू सिमेंट यांच्या मिश्रणास concret म्हणतात
मातीची व सिमेंटची वीट बनवणे
उद्देश:- मातीची व सिमेंटची वीट तयार करणे
साहित्य :-कच ,सिमेंट ,पाटी ,थापी ,पाणी ,मशीन ,साची
टीप :- सिमेंटची वीट बनवण्यासाठी १:६ असे प्रमाण
मातीची वीट :-भेंडा
भाजलेली वीट :-भाजावी वीट
सिमेंटची वीट:-
फ्लाय -अशा वीट :-
सेफॉरएक्स वीट :-
फायर -ब्रीक वीट :-
कृती:-सर्व प्रथम त्या साच्याची माप घेउन त्याला लागणारे मापाने सिमेंट कच घेणे
उंची :- १६.५ लांबी :- ३४. ५ रुंदी : १४
विटेचे घनफळ :- लांबी *रुंदी *उंची
:-०. ३४५०.१४०. १६५
:-०. ००७९६९५
:-*१०००
विटेचे घनफळ:-७.९६९५ घन लिटर
यानंतर आपण १:६ या प्रमाणाने सिमेंट आणि कच घेउन त्याचे मिश्रण करून संचामध्ये टाकणे आणि सच्चा दाबून विटांचा आकार बनवणे परत साचा खाली घेउन वीट बाहेर काढणे आणि सुकवणे
प्लबिंग करणे
*c.p.v.c म्हणजे गरम पाण्यासाठी वापरला जाणारा पाईप .
* u.p.v.c म्हणजे थंड पाण्यासाठी वापरला जाणारा पाईप .
* प्लंबिंग ला लागणारे साहित्य :-
१] हॅक्सो ५] छन्नी /हातोडी
२] रेन्ज पाना ६] बेकर
३] सोल्युशन ७] ड्रिल मशीन
४] टॅप लोन टेप ८] कटर मशीन
* पाईप जॉइंटचे प्रकार :-
१] एल बो ५] सॉकेट
२] टी जॉईंट ६] युनियन
३] इड कॅप ७] क्पलिंग
४] रेडूसर
* १] स्टिल पाईप पाव = २५%
२] g.i पाईप पाऊन = ७५%
३] कॉपर पाईप
४] c.i पाईप
५] p.v.c पाईप
सोल्डारीग
सोल्डरिंग म्हणजे की मालाधी माहिती नवत पण जेव्हा माला सरांनी सिकवलते काय असत. सोल्डरिंग आपण कोणता पण वस्तु ला करू शकतो. कथिल आणिसिस मिक्स असत.ते गरम केल की वितळते विथळवून आपण एखादी वस्तु चिपकवू शकतो.तांब्याचा खड्या ने ते फास्ट गरम होऊन वितळते. सहोल्ड करण्याची जागा नेहमीHCL ने साफ करुन घ्यायची हे समजल.
सुतार कामातील हत्यारांची ओळख व उपयोग
- पटाशी :
उपयोग :
१. लाकडाचा भाग काढण्यासाठी व लाकडावर खच पाडण्यासाठी पटाशीचे वापर करतात . - वाकस : ( तासानी )
उपयोग :
१ . तासण्यासाठी व घासण्यासाठी .
२. हे वाकस कामात लाकूड छेकायला किंवा तासण्यासाठी उपयोगी येते. - केकरे :
उपयोग : हे केकरे लाकडाला होलं पाडण्यासाठी असते . - कानस :
उपयोग : हि कानस सुतार कामातील धार लावायला उपयोगाला येते .
[ प्रॉजेक्त्त ] :-लाकडी कपाट दुरुस्त करणे