साथीदाराचे नाव = वरद झूजम

PROJECT NAME:-Metal Clamp Vise

साहित्य:-वेल्डिंग रॉड, नट-बोल्ट,यल अॅंगल, लोखंडी पट्टी, 

साधने:- आर्क वेल्डिंग मशीन, हँड ग्राइंडर, पॉवर कट्टर.   

कृती:-1) सर्वप्रथम आम्ही 18 इंच यल अॅंगल घेतला.

     2)ते अॅंगल 6 इंच वर दोन वेळा कट केले.

     3) परत 3 इंच वर दोन वेळा कट केले.

     4) 10 इंच लांबी व 4 इंच रुंदी या मापाची पट्टी कट केली.

     5) व त्या पट्टीला सेंटर वर पॉइंट दिला.

     6) पट्टीच्या एका बाजूला 45° अर्धवर्तुळ पट्टी च्या साहीयाने 45° मार्क केल

    7) व ते हँड ग्राइंडर ने कट केले.

     8) त्या पट्टीच्या ज्या बाजूला 45° कट केले होते त्या बाजूला 6 इंचच्या

     दोन पट्ट्या वेल्ड केल्या.व त्याला फिनिशिंग केली

    9) त्या  पट्ट्या 90° आहे की नही ते बघितले, नंतर 3 इंच नट व 7 बौल्ट घेतले.       

     10) व ते नट च्या शेवटच्या टोक पर्यंत बौल्ट पॅक केला.

  11) नंतर 2 बौल्ट नटच्या अर्ध्याच्या जास्त पॅक केले.

 12) व 2 बौल्ट शेवटच्या टोकावर पॅक केले. बौल्ट ला फूल वेल्डिंग केली.

 13) शेवटच्या टोकावर वरती बौल्ट वरती अजून एक बौल्ट वेल्ड केला.

 14) 4 इंच पट्टीला सेंटर मार्क केले. व त्याला होल पास मारले,आणि टॅपिंग केले. व त्यात 20मम चा नट त्यात बसवला व त्याला खालच्या बाजूनी वेल्डिंग मरली.  

 15) 3 इंचच्या नटाला एक बाजूला मार्किंग केली. नंतर होल पास मारले

 16) व त्याला पेंट करुन सुकत ठेवले.