.प्रकल्प अहवाल 2022-23
विभागाचे नाव:- वर्कशॉप
प्रकल्पाचे नाव:- शेळ्यांची ची जाळी रिपेअर करून देणे
नाव:- गणेश बाबाजी वळसे
पत्ता:- जि: पुणे. ता: आंबेगाव
साथीदाराचे नाव:- आकाश कोकणे मार्गदर्शक:- पूर्णेश सर
प्रकल्प केल्याचे
ठिकाण:- विज्ञान आश्रम, पाबळ मु.पो. पाबळ, ता. शिरूर, जि. पुणे
प्रकल्प सुरू करण्याचे दिनांक:-03/11/2022
प्रकल्प समाप्ती दिनांक:-04/11/2022
मार्गदर्शक. प्राचार्य. संचालक
●शेळ्े यांच्या जाळीचे रिपेरिगंचे कोटेशन
अ. क्र | मालाचे वर्णन | नग | एकुण मटेरियल मी. किलो | दर | एकुण खर्च |
1) | वेल्ड मेश २x 2 | 1 | ४८sqft | 15 | 720 |
2) | कडी | 1 | _ | 80 | 80 |
मटेरियल एकुण खर्च -800
कामाची मजुरी – 200
एकुण खर्च – 1000rs
. क ृृती – १) झाली ४×६ ची कट करून घेतली कटरच्या साह्याने
२) सात फ ूट चा रोड कट करून घेतला 6mm
३) चार फ ूट चा रोड कट करून घेतला 6mm
४) फ्रेम वरती जाळी लावन ू व जाळी वरती रोड लावन ू वेल्ड करून घेतले वेल्डि गं करून घेतली
५) कडीला वेल्डि गं करून घेतली
नि रीक्षण : १) शळ्े यांच्या सरु क्षेसाठी जी जाळी आम्ही तयार केली त्याचा मजबतू पणा आम्ही पाहि ला
२) स्पॉट वेल्डि गं चा कसा स्पोर्टस आहेते ते पाहिले
अनुभव– प्रत्यक्ष्य काम करून बघितले व केले.
२) व कोटेशन कसेकाढायचे ते माहित झाले .
३) वेल्डि गं ची प्र ॅक्टि स झाली