प्रकल्पाचे नाव:-लाकूड तोडण्याचे यंत्र बनवणे

विद्यार्थ्याचे नाव:-

आर्यन सोमनाथ  आव्हाळे

विभागाचे नाव:-

अभियांत्रिक

विभाग प्रमुख:-

श्री जाधव सर श्री पुरणेश्वर सर

लांबी= 2 फुट 

रुंदी=8 इंच

साहित्य:-वेल्डिंग रॉड. सली. पट्टी

साधने:-वेल्डिंग मशीन. हॅन्ड ग्राइंडर. पावर कटर. बेंचग्राइंडर

कृती. सर्वात अधिक गज कटिंग करून घेतले व मापे घेऊन एक फूट लांबी व आठ इंच रुंदी चे गज कापले त्यानंतर दोन चौकोन बनवले व त्याला एक फुटाचे दोन गज लावले त्यानंतर वरून व खालून सेम अंतर घेऊन मध्ये एक गज लावला व त्यावर ब्लेड बसवले.