उद्देश : -वर्कशॉप मधील साहित्य ठेवण्यासाठी जुन्या कपाटाचे नूतनीकरण करून नवीन कपाट बनविणे.

कृती: 

जुन्या कपाटाची स्थिती:

 1. त्याचा बाजूचा पत्रा फाटलेला होता
 2.  त्याच्या दरवाजाला  जळी बसवलेली होती
 3. त्याचा रंग गेला होता
 4. त्याचा दरवाजाच्या बिजगर्‍या तूटल्या होत्या
 5. त्याच्या मधील कप्याची संख्या कमी होती.

कपाटाची नूतनीकरण खलील प्रमाणे केले,

 1. सर्व प्रथम मी कपाट दुरुस्त करण्यासाठी ग्राइडिंग मशीनचा वापर केला
 1. व कपाटाचे एगल कापले व त्यालानवीन एगल वेंडिग केले
 2. व कपाटाचा दरवाजाला बिजागिरी वेंडिग केली
 3. त्यानंतर कपाटाचे क्पे वाडवन्यासाठी कपाटाचे मेजेरमेट करून एगल कट केले
 4. व कपाटाला वेडिग केले
 5. त्यानंतरकपाटाला पत्रा बसवन्यासाठी पत्र्याचे माप कडले
 6. व प्ल्यझमा मशीन वर पत्रा कट करन्यासाठीसीट चे माप कडले
 7. सीट चे माप 0.8 mm
 8. व प्ल्यझमा मशीन पत्रा कट केला
 9. व कपाटाला वेडिग केला
 10. कपाटाला लॉक बसन्यासाठी कडीबनवली व वेडिग केली
 11. त्यानंतर कपाटाला हॅडल बसवन्यासाठी ड्रिल मारून रिबिट मारले
 12. व घास पेपर ने कपाटाला घासले
 13. व पेंटीग मशीन ने प्रायमर मारले
 14. नंतर ब्रस ने पेंट दिला.

कॉस्टिंग:

प्रकल्पासाठी लागलेले साहित्य व त्यांची किंमत:

१)  ०.८ mm चा पत्रा – वापरलेला पत्रा =६० वर्ग फुट

किंमत = ५४  रुपये वर्ग फुट

एकूण किंमत =६० * ५४ = ३२४० रुपये

२) L ऐन्गल (२१*१८.५*२.५) – एकूण वजन = ५.६ k g

-किंमत =५०  रु /किलो

-एकूण किंमत =५०  *५.६

=२८०  रु

३ )Handle = एकूण संख्या =६

-किंमत =३० रु

-एकूण किंमत =१८० रु

 

४)red oxide = एकूण वापर =२ लिटर

– किंमत =१७३ रु प्रती लिटर

-एकूण किंमत =३४६ रु

५ )रंग =एकूण वापर =२ लिटर

-एकूण किंमत =५६४ रु लिटर

६)कटीग विल =एकूण वापर =५ नग

-एकूण किंमत १०० रु

७)वेल्डिग रॉड =एकूण वापर =१ पुडा

-एकूण किंमत =४००रु

८ ) प्रकल्पाची  एकूण किंमत =  ५१२८ + ३०% लेबर चार्ज =५१२८+१५६८ = ६६९६ रु