उद्देश
Scrab मध्ये पडलेल्या पाईप, एल्बो,T जॉइंट पाइप वापरून glass stand बनविला.

साहित्य
18 feet pipe, elbow, solution, red colour, yellow colour, green colour,

कृती

Scrab मधून अर्धा इंचाचे पाइप एकत्र केले.
त्यानंतर 2*1.5 फूटचा चौकोन तयार केला.तो चौकोन cut करून त्याच चौकोन मध्ये त जॉइंट टाकले.नंतर सहा इंचाचे पाइप कापले व त जॉइंट सोल्युशनच्या साहाय्याने जॉइंट केले. नंतर पुन्हा त्या चौकोन वर 12 *10इंचाचा चौकोन तयार करून T जॉइंट जोडले. व सहा इंचाचे पाइप जॉइंट केले.
पाईपचे होल दिसू नये म्हणून acrylic चे पाईपाच्या आकाराचे होल तयार करून पाइप ला चिकटवले.
पूर्ण तयार झाल्यावर त्याला लाल,पिवळा,हिरवा असा रंग दिला.
रंग वाळल्यानंतर glass stand kitchen ला वापरायला दिला.

Costing

Glass stand बनविण्यासाठी जर साहित्य विकत घेतले असते तर आम्हाला ………इतका खर्च आला असता.परंतु आम्ही glass stand बनविण्यासाठी scrab मध्ये पडलेल्या पाईपाचा वापर केला आहे. आम्हीं glass stand बनविण्यासाठी फक्त solution व रंग विकत घेतला म्हणून आम्हाला 160 रुपये खर्च आला.