1} कृत्रिम श्वासन
कृत्रिम श्वसना चे २ प्रकार शिकलो १) शेफियर , २) सील्वेस्टर माणसाला जर पुढे करेंट लागला असेल तर शेफियर पद्धत वापरावी , सील्वेस्टर ही पद्धत माणसाला पुढे current लागला असेल तर ही पद्धत वापरली जातात
2} प्लग पिन टॉप ला जोडणे.
साहित्य = प्लग ( 3 पीन 2 पीन ) वायर, स्ट्रीपर , टेस्टर.
कृती = प्रथम साहित्य व साधने गोळा केली. प्लग ची वायरिंग केली. सॉकेट ची वायरिंग केली. व प्लग सॉकेट ला जोडले.
नंतर करंट देऊन टेस्टर च्या साहाय्याने चेकिंग केली.
3) प्रॅक्टिकलं :- पर्जन्य मापक
पाया = 3.14
नर्सल्याचे क्षेत्रफळ = पाया r 2
= 3.14 × 4.85 × 4.85
= 73.86
पावसापासून मिळालेले पाणी ÷ नरसाल्याचे क्षेत्रफळ × 10
200÷73.86 = 27.07
27.07 × 10 = 27.07 mm
4} वायर चिलने
उद्देश :- हस्त चिलणे ( mahual gtripper) का प्रयोग करके विद्युत रोध की छीलने की विधि को सिखता
आवश्यक सामग्री :- केबल, संयोजन, प्लास ,चाकु, छिलन, मार्कर
प्रक्रिया:- 1 केबल को जहा तक छिला जाना है वाह तक चीहन लगारा!
2. संयोजन प्लस का प्रयोग करते हुरा चिहन तक केबल को छीले!
3. अनावरित किया गया विधूत्रोधक के छोरोंको सिधा करे
4. जहा तक विधुत्रोधक को अनावरीत करना है वह चींन लगाय
5. एक छोर पर आवश्यकता के अनुसार विद्युत रोध को हराया
6. लचीली तारो के मानले मे विशेष सावधानी का ध्यान रखे ताकी केबल की
एक भी तार न तुटे
5} तार गेज
साहित्य :-गेज मापक , तार किवा वायर , पलास , सूक्ष्म मापी
कृती :- सर्वप्रथम एक वायर चा तुकडा घ्यावा
तो वायर चा तुकडा 1 cm ईतका सोलून घ्यावा व त्याला जमेल तेवड पीळ मारावी
नंतर पीळ मारलेला भाग गेज मापक च्या साहाय्याने मोजावा त्यावरून आपल्याला असे कळते की त्या वायर चा गेज किती आहे
6) प्लेट आर्थिग करणे
साहित्य :- आर्थिग प्लेट , नट बोल्ट , ji पाईप , आर्थिग पावडर , आर्थिग वायर , वीट , टिकाव फावडे ,स्ट्रिपर , टेस्ट लॅम्प ,मल्टि मीटर ,
कृती :- प्रथम आर्थिग साठी जागा निवडावी.
आर्थिग करण्यासाठी 3*2 फुटचा खड्डा खोदावा
आर्थिग प्लेट व नट बोल्ट ची जोडणी करू घ्यावी
आर्थिग प्लेट खड्ड्यामद्धे उभी ठेवावी व बाजूने वीट लाऊन आर्थिग पावडर टाकावी व खड्डा बुजवून घ्यावा
आर्थिग च्या उभ्या पाईप मध्ये जवळ जवळ 2 बकेट पाणी टाकावे
आर्थिग करण्याचा उद्देश असं आहे की जो करंट लिक होतो त्यापासून लागणार करंट हा आपल्याला न लगता तो जमिनीमध्ये जातो
आर्थिग चे काही प्रकार :- 1} प्लेट आर्थिग
2} पाईप आर्थिग
7) वीज बिल काढणे.
वीज बिल काढण्याठी एकक युनिट हे आहे
वीजबिल काढण्यासाठीचे सूत्र :-
युनिट वाट × वस्तूची नगसंख्या × वापरलेले तास ÷ 1000
.
8) वोल्टेज मोजणे
साहित्य: – विविध बॅटरी किंवा सेल , मल्टी मिटर
कृती:- सर्वप्रथम मल्टी मिटर कसा वापरावा हे समजून घेणे
मल्टी मिटर च्या वायर सरळ जोडल्या आहेत की नाही ते बघून घेणे.
नंतर मल्टी मिटर ची रेंज DC वर आहे का ते बघणे.
नंतर बॅटरी किंवा सेल चे वोल्टेज तपासावे किंवा मोजावे.
वोल्टेज मोजत असताना + – वायर सरळ लावावी नाहीतर मल्टी मिटर खराब होण्याची शक्यता राहील
बॅटरी वोल्टज वही मध्ये नमूद करावे.
बॅटरी चे प्रमुख प्रकार :- प्राथमिक व सेकण्डरी बॅटरी
9} बोर्ड भरणे
साहित्य :- 6/*8 च बोर्ड , इंडिकेटर , प्लग , स्विच , वायर , स्क्रूड्रायवर ,स्टीपर
कृती :-सर्वप्रथम बोर्ड वर काय काय पाहिजे ते समजून घेतले
त्यानंतर सर्किट डायग्राम काढले
नंतर सर्व स्विच प्लग ची जोडणी केली
10} बॅटरी च्या पाण्याचे घनत्व मोजणी
साहित्य :- हायड्रोमीटर
कृती :- बॅटरी पूर्ण स्वच्छ करून घेतली
बॅटरीच्या पृष्ठभागावरील पॉईंट्स ओपन केले
त्यानंतर हायड्रोमीटर च्या साह्याने बॅटरीतील पाण्याची घनता मोजली
जर हायड्रोमीटर चे पाणी लाल रंगापर्यंत गेले तर ती बॅटरी खराब झाली असे समजले जाते
आणि जर पिवळ्या रंगावर पाणी गेले तर त्या बॅटरीची क्षमता अर्धी आहे असे समजले जाते त्याचबरोबर पाणी हिरव्या रंगावर गेले तर बॅटरीची क्षमता अजून चांगली आहे असं समजलं जात
11) प्रॅक्टिकल :- उपकरणाला सॉकेट जोडणे
साहित्य :- स्टिपर, टेस्टर , 3 पिन, थ्री कोर केबल , सॉकेट
कृती :- स्टिपर च्या साह्याने वायर छिलून घेतली
3 पिन मध्ये लाईव्ह न्यूट्रल अर्थिंग नुसार वायरची जोडणी केली
3 पिन पूर्ण फिट केली
उपकरणाची 3 पिन सॉकेट ला जोडली
12) प्रॅक्टिकल :- निर्धूर चूल
साहित्य :- ज्वलन प्रक्रियेसाठी लाकूड , माचिस , निर्धूर चूल
कृती सर्वप्रथम निर्धूर चुलीचे महत्त्व समजून घेतले व कार्य समजून घेतले
नंतर त्यामधील लाकूड टाकून आग लावली व त्यावर पाणी तापवायला ठेवले
निर्धूर चुलीचे महत्व :- निर्धूर चुलीचे महत्त्व असे आहे की त्या चुलीमुळे आपल्याला धुराचा त्रास होत नाही
इंधनाची बचत होते
ऊर्जा वाया जात नाही
ज्वलन व्यवस्थित होते
श्वसनाचे आजार होत नाहीत
13) प्रॅक्टिकल :- सौर कुकर
साहित्य :-सौर कुकर पातेलं शिजवण्यासाठी अन्न
कृती :- सौर कुकर विषयी माहिती घेतले व ते काम कसं करतं हे समजून घेतले
सौर कुकर बरोबर सेंटरला सेट केला
त्यावर पातेले ठेवले व त्या पातेल्यामध्ये भात शिजवायला ठेवला
सौर कुकर चा फायदा :- सौर कुकर चा फायदा असा आहे की अन्न शिजवण्यासाठी कोणत्याही इंधनाची गरज लागत नाही
सूर्यप्रकाशाद्वारे हे अन्न शिजवण्यात येते
सूर्यप्रकाश हा आपल्याला फुकटच मिळतो त्यामुळे खर्च देखील वाचतो पण त्याला मेंटेनन्स करावा लागतो
अशा प्रकारे अन्न शिजवले तर ते टिकून राहण्याची क्षमता अधिक असते दहा ते वीस टक्के आणि त्यातील जीवनसत्वे ही वीस ते तीस टक्के राहतात
(14( फेन-गिपर बुरुस्ती करणे
साहित्य – टेबल फन वरचा फैन4 साधने कती
2) त्यानंतर स्कू त्यावर ध्यान सायाने ओलावे 1
3) व फौनया पोल्लोम दुरुस्त करुन घ्यावा
4) आणि फैज दुन्हा पंक करावाफॅन बसुन चालु करून घ्यावे
(15) मिक्सर दुरुस्त करणे
साहित्य – मिक्सरसाधने – कतर, टेस्तर एक ट्रायरकृती
1) पहिल्या निकसर चालु करुण पहाव
२) त्यानंतर मिळूसर चा प्रोब्लेम समजून
3) मिक्सरला जो प्रोब्लेम असेत तसा तसा म घेऊनमि त्यानंतर मिक्सर मध्ये दुरुस्त करायला घ्यावा जा प्रोब्लेम होतो
तोड) तो प्रोब्लेम सोल झाल्यानंतर मिक्सर आहे तसाच लावून ठेवाता.
(16) बैटराचा ग्रहांतो मोजणे
उद्देश : बॅटरीची भैबीटी मोजून भेंट करण्यास शिकणे
साहीत्य नाहीत्य :
1) Diseli Waeen
साधने :-
1) मल्ट्री मीटर
2) सॅव्हीती मोटर का अथडोमोटा
1) सर्वप्रथम वैटरी निवदली
१) बॅटरी Pistil water टकण्याथा
नेकानी व्हीची मीटरचे चेहरा
3) उत्तम यागलो 21 कर्ना भेटली
रिडींग क
लल. Coy Bottery
जाभळा medium Butery
पिवळा Good Butery
निळा – Best Battery
(17) ग्रे वॉटर (शीनबडडा)
- उददेश : शोषक – डसमध्ये पाणी सोडणे कपडे धुन्याचे पुकार वापर कम्ठणे
- साहीत्य : काळे टिकाव वकील फक्की विटांचे तुकडे पहार कर्दळीची झाडे तुक जारी वाळू मोठे दगड
- आवश्यकता पाठ्याचे जमिनीतील पीठ्याच्या ऐ जमिनीतील बिर प्रमाणे कमी होते. 41021 मध्ये दुबित
2) शोषखड्डा राखले जाते. पासून रोगराई प्रसारान आळ बासुन आरोग्य
- कृती : 1) येथे सांडपाणी सोडायचे सहि देखे 1 एक मी प्रम
2) या पासुन प्रथम 20 मीली जाडीची घ्यावा वाळूचा
3) वाळूच्या थरावर 20 सेमी जाडीच्या घ्या वा
4) यः नंतर दगडा भरून छोटी आणि मोटी झाकरची, व्यावे. यांनतर माती घालावी माती घालावी मातीतर कपळीची रोच लाताता
(17) बायोग्यास
उददेश १ बागीगाँस संयंत्र के प्रयोग की विधिको सीखाना
आवश्यक सामाग्री ताजा गोबर पानी मीटरटेप संगणक calcuator अदी
प्रक्रिया :- ब्योभास संयंम की टैन में ताजा की मिक्षण करे अनुसाथ गोबर दक्षमा तया अनुषा इन नेट पानी को सही
गर्मियो साडियो प्रक्रिया को नियमित तथा बरसात के मैसन में रूम में दिनो के लिए जबी रखे 221 काम कम से कम
विदयार्थी को इस जाना प्रक्रिया चाहीए ताकी उन्हे दैनिक तथा मासिक अनुरक्षाक का पदर्शन भरण साप्ताहीक अर्थ सोपा
डिझेल इंजिन
उद्देश :- डिजल इंजिनचा अभ्यास समजून घेणे
साहीत्य डिझेल इंजिन
कृत्ती
: 1) प्रथम 2) કિત બિનૂથો માળવું છેછશે. त्याचे प्रत्येक भागाची
3) आतील प्रत्येक भागाची स्वच्छता को
4) इंजिन मिनीरल पाणी येक केल. 01.0
5) चालू केला व 6) निरीक्ष घेले.
इंजिन म्हणजे इंधनाची शासायनिक उजेकन मार्गी यांत्रिक उर्जा उपलब्द लब्द करणार प्रथम ज्वलन तयार होता उष्णता a निर्माण होते दाबामुळे भाती मिळते. ज्वाला उष्णतेच्या दाध
रासायनिक उर्जा : उष्ठाता भर्ता
सावने प्रकार: बाहम भल्टवरीत जिवामध्ये वापरली ज्वलम कररून ਸਰਾ इंजिन इंधनाचे
ડોબેન प्रकार : 1) अंतर्गत ज्वलन राजन (IC)
(17) इलेक्ट्रिक मोटर
उद्देश :- विभिन्न न्न मायन उपकरणे के प्रयोग रखरखात की विधी को सीखला 116 उनके
सामग्री आवश्यक सामग्तो भार, तुला, रस्सी, स्पिरिट वर्नियर लेवलन्छ कैलिपर्स
प्रक्रिया
1) मापन उपकता. का वळून है
२) भार भार- तुला का वजन ले
उददेश :- जंबुश
आवश्यक सामग्री : ब्लड इस्पाला ककडी बांस
प्रक्रिया :- 1) पेंशो तथा कीली पुन उन्मे पीटने के लिए प्रथभोग बोलने तथा
2) उथोर का प्रथोर केवल पर 2.
उद्देश : इलैक्ट्रीकल पेचकास
आवश्यक लकडी. सामग्री : ब्लेड हत्या प्लास्टिक
प्रभेय:: ① प्रयोग किए क्षा रहे पेचो को करने ढीला करने हेतु यूकली कर्य विशेष के लिए हमेशा 15 डोचत
(18)लेवल व्युक्ने संमातर पातळी
प्रक्टीकल नाव : लेवल व्युवने ममांतर पातळी माजणे
- उद्देश : लेवलव्युष्या तावर करण्यास शिकने
- साहीत्य पाठी :- 1) 410
- साबने : लेवल ट्युब
:: 1) प्रथम लेक्लट्युबमध्ये पाणी भरून घेतली 2) त्यातील हाचा बब टाकल
बबल काढून 3) एका कलिमला मार्किंग केली
4) त्या लठूलाया लेवलट्युव अॅडजस्ट केली क) आशाप्रकारे लेवल प्याचा वापर कला
विशक्षण : पनी समांतर शहतं हे पडल तत्व उपयोगी
अनुमाप कोणतेही दुष्य पदार्थ नेहमी समातर शहते.
(19) सालर प्लेट जोडणी
- samd + coman 2000 C Raw sill com 98. Pam
Ty Pas Solar Pandl
Polyerystaline
मोमोक्रिस्टाइम
Low Cost
Hight cost
feest work
Higne electricic
108 सौर सेट आली 10 ही. किंग 12 जाना त्यागेल
प्रकार
- ऑन ग्रिड सिस्टिम
ज्या असेल त्या ठिकाठी ही वापर केला जातो. 04 वापरली नाते त्या मध्य