Feb 14, 2022 | Uncategorized

परिमाप कांचा अभ्यस

 • उद्देश:-जमीन मोजण्याचे एकक कसे काढायचे. पाणी मोजण्याचे एकक वजन मोजण्याचे एकक किती आहे. एक गुंठा म्हणजे किती एक एकर म्हणजे किती. वर एक मीटर म्हणजे किती.
 • *जमीन मोजण्याचे एकkक
 • 1)गुंठा = ३३*३३_म्हणजे १ गुंठा
 • =१०८९ sq ft =३३२.०१ sq m.
 • २) एकर=४० गुंठा
 • =४०*१०८९. =४३५६० sq ft
 • . =४३५६०
 • ३.२८
 • =१३२८०.sq m
 • ३) हेक्टर=२.५ एकर
 • *वजन मोजण्याचे एकक
 • १)gm= १ gm
 • २)kg =१०००gm
 • ३). किंटल =१००kg
 • ४) टन =१ टन = १००० kg
 • * पाण्याचे मापक
 • १) एम एल
 • २) लिटर

जनावरांचे अंदाजे वजन काढणे

उद्देश:-गाईच्या प्रेग्नेंसी ची वेळ आहे. का त्या साठी उपयोगी खाद्य वाढवून द्यायला. उपयोगी तिला प्रेग्नेंट करू शकतो का. हे वजन काढण्याचे फायदे

*सूत्र:-[छातीचा घेर]२*५३ ____६६६

१)लांबी=५३ इंच छातीचा घेर =७२ इंच.

. =[७२]२*५३. ________६६६

 • =५१८४*५३_______६६६
 • =२७४,७५२
 • ____________६६६
 • =४१२.५४
 • •गौरीच्या एकूण वजन हे 412.54 इतके आहे,

स्वाईल टेस्टिंग करणे

ऊती संवर्धन

उद्देश :- वनस्पतीच्या अवयवांच्या वापर करून वनस्पतीच्या ऊती वाढ करणे .

साहित्य :- काचेची बाटली ,पेशी ,ऊती ,ब्लेड , संदश ,लोब्लेड .

साधने :- ल्यमिनार .

पोषकत्व :- आगर वनस्पती संप्रेरके ( ऑक्सिन आणि साईटोकिनीन ) अजैविक क्षार ,प्रतिजैविक जीवसत्व ,ग्लुकोज .

माहिती :- वनस्पती ऊती संवर्धननाचे जनक =जी . हेबरलंड

ऊती – एखादया जीवाच्या शरीरातील अशा प्रकारच्या पेशी समूहांना ऊती म्हणतात .ज्याची उत्पती सामन आहे.
स्पष्टीकरण -वनस्पतीचा भाग जो ऊतक सर्वधनासाठी वेगळा केला जातो . आणि वनस्पती तयार करण्यासाठी कुत्रिम पोषक सर्वधन केले जाते

रोपांची संख्या काढणे

आपण रोपांची संख्या आपल्या जागेचा क्षेत्र फळ व रोपांचे अंतर हे काढून आपण रोपांची संख्या काढू शकतो. हे मला समजल आपल्या १ एकर मध्ये किती झाडे लावू शकतो, हे समजते.

सुख्या चाऱ्याची प्रक्रिया करणे

 • सुख्या चाऱ्याची प्रक्रिया करणे
 • साहित्य- गूळ, मिठ,पाणी,सुखाचारा,कुट्टी मशीन
 • फायदा – जनावरांना कुट्टी करून दिली की खातात.
 • प्रक्रिया – १) चाऱ्याची बारीक कुट्टी करणे.
 • २) दहा किलो चारा घेणे.
 • ३) पाच लिटर पाणी घेतले.
 • ४) त्यानंतर त्याचात मीठ २५० ग्रॅम घेतले.
 • ५) गूळ २५० ग्रॅम घेतले.
 • ६) त्यानंतर ते एका बादलीमध्ये मिक्स केले.
 • ७) त्यानंतर ते मिश्रण चाऱ्यावर्ती शिंपडले.
 • ८) त्या नंतर चारा मिक्स केला.
 • ९) त्यानंतर एका डब्या मध्ये चारा भरला.
 • . १०) त्यानंतर डब्यांमध्ये हवा जाणार नाही अशा पद्धतीने पॅक करून बांधून घेतले.

पिकाला पाणी देण्याचा पद्धती

आपण येकदा ठिबक सिंचन चालू केलं की पूर्ण झाडांना हळू हळू पाणी जात,आपल्याला बदलीने पाणी घालावं नही लागत, व झाडाचा बाजूला गवतसुद्दा नाही होत.

बिज प्रक्रिया

रोग आणि कीड लागू नये म्हणून आपण बीज प्रक्रिया करतो, व उगवण क्षमता जास्त होवी म्हणून आपण वीज प्रक्रिया करतो.हे मला समजल

कोंबड्यांचा F.C.R काढणे

कोंबड्यांचा F.C.R काढला की आपल्याला त्यांचं वजन काढता येते,त्यांना खादे किती लागेल,हे सर्व आपल्याला F.C.R काढला की समजते. हे मला समजल आणि मी अश्या प्रकारे F.C.R काढून पहितला.

गाई व गोठा साफ करणे

आपला गोठा साफ असेल तर दिसायला चांगला दिसतो,जास्त वास येत नाही,गिरहिक सुध्दा चांगला भेद भाव करू शकतो.जनावरे जास्त आजारी नाही पडणार

गाईचे दूध काढणे

आपल्या गाईचे दूध आपण टाईमावर्ती काढावे दूध काढता,वेळेस तिला खायला द्यावे गाईचे दूध पूर्ण काढून घ्यावे तिचा सडा मध्ये दूध ठेवायचं नाही हे मला समजल.

 

पीक संरक्षण उपकरणांचा अभ्यास

आपण झडणवर फवारणी करण्या साठी हा पंप वापरू शकतो.झाडावरचे जंतू कीटक हे केमिकल मिक्स करून ह्या पंप मध्ये भरून आपण फवारणी करू शकतो.

शेळ्यांच्या वाजनावरून खाद्य काढणे

आपण शेल्यानला खायला किती टाकतो,हे गणित करून त्यांचं आपण वजन काढू शकतो.हे मी सोताने काही गणित सोडून वजन काढेल आहे

गोठ्यातील नोंदींचा अभ्यास

आपण आपल्या गोठ्यातील जनावरांचा अभ्यास केला पाहिजे. ते किती चारा खातात ते की दूध देतात. काही आजारी होतात का,महिन्याला किती खातात.हे सर्व रेकॉर्ड आपण नोंद ठेवली पाहिजेत.आपल्याला समजत की जनावर खाटी किती आजारी का पडत हे सर्व आपल्याला. समजत

चाऱ्याची ओळख

आपल्या गोठ्या मध्ये कोणता प्रकारचा चारा आहे. ते आपल्याला माहीत पाहिजेल आपण कोणता चारा जनावरांना खायला घालतो.त्यांना कोणता चारा आवडतो.हे लक्ष देऊन त्या प्रकारे आपण चारा करू शकतो.हे मला समजल.

जनावरांचे तापमान चेक करणे

आपण आपल्या जनावरांचे ताप मान २ महिन्यांनी चेक केलच पाहिजेल तर आपल्याला समजत, की ते आजारी आहेत की नहीं.त्यांचं टेंप्रेचेर किती आहे हे समजत.

वनस्पती प्रसार

आपण एखाद्या झाडाला दुसऱ्या झाडाची फांदी अनु शकतो,आपण कलम करून हे सगळ करू शकतो,कोणत्या पण झाडाला आपण वगवेगले कलम करू शकतो.आपण गावरान आंब्याचा झाडाला हफुस अंबा पिकू शकतो.हे मला समजल.

जनावरांचे दातावरून अंदाजे वय काढणे

आपण जनावराच्या दातांवरतन त्यांचे अंदाजे वय काढू शकतो,त्यांचे दात किती छोटे आहे आणि किती मोठे आहे,हे पाहायचं व त्याच निरीक्षण करून आपण त्या जनावरांचे वय काढू शकतो,हे मला समजल

कीटक नाशक आणि बुरशीनाशक फवारणी करणे

आपल्या झडांवर्ती लक्ष देऊन फवारणी करत राहील पाहिजेल,कारण झाडांवर कीटक व बुरशी येऊ नये म्हणून,फवारणी करावी व फवारणी करताना मास्क व hand glos घालावेत हे मला समजल.

तन नियंत्रण

आपल्या पिकामध्ये जे वेस्ट गवत येत त्याला तन असे बोलतात,ते तन आपण काढून टाकावे कारण आपल्या पिकाला जीव लागत नाही, तन आपल्या पिकाच अन्न घेत पाणी घेत जे काही खात टाकलाय ते घेत म्हणून तन काढून टाकावेत,हे मला समजल.

प्रोजेक्ट