उद्देश : चविष्ट नानकटाई बनवणे

साधने : कढई ,उलधन , परात , ई.

साहित्य : मैदा, डालडा,पिठीसाखर फलेवर,कलर, ई.

कृती : १)कढईत डालडा वितळून घ्यावा.

२) एका परातीत पिठीसाखर चालून घेणे.

३) त्यानंतर गरम झालेल्या डालाडयात पिठीसाखर टाकाने.

४) व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.

५) त्यामध्ये मैदा टाकून एकत्र करून घ्यावे.

६) मिश्रण घट्ट होण्याआधी त्याला हवा तसं आकार घ्यावा.

७) ओव्हान चे तापमान १५०⁰ ते २००⁰ ठेवावे.

८) मग ट्रे मध्ये सर्व नानकटाई ठेवावे त्याआधी ट्रेला तेल लावून घेणे. मग ओव्हन मध्ये ठेवावे.

९) १० मिनिटात आपले नानकटाई तयार.