उदेश : शेंगदाणा चिक्की तयार करणे
साहित्य : शेंगदाणा, गुळ,तेल इत्यादी
साधन: कढाई उलटना ,वजन काटा ,पॅकिंग बॅक, गॅस , ताट, रोलर, कट्टर
पक्कड, लाइटर
प्रमाण:.
शेंगदाणा = ३५० ग्राम
. साखर = ३५० ग्राम
. तेल = ५ ml
कृती:
१) प्रथम शेंगदाणे व गूळ यांचे समान वजन करून घेणे व
. शेंगदाणे भाजून त्याचे साल काढून घेणे
. २) त्यानंतर मापानुसार गुळ घेऊन त्याचा पाक तयार करणे
३) पाक तयार झाल्यानंतर त्यात शेंगदाण्याचा तुकडे टाकून
मिश्रण तयार करणे
४) मिश्रण झालेले ट्रे मध्ये टाकून व्यवस्थित लावून घेणे व कटरने
कट करणे
५) थंड झालेली चिक्की डब्यात पॅक करणे व सील लावणे
निरीक्षण:
१) चिक्कीचा पाक करताना व्यवस्थित करावा
२) मिश्रण ट्रेमध्ये टाकल्यावर लगेचच लाटून घेणे
३) मिश्रण थंड झाल्यावर लाटता येत नाही व कटरने कट करता
येत नाही
तयार केलेल्या चिक्कीची कॉस्टिंग
मटेरियल | वजन | दर | किंमत |
साखर | ४०० gm | ४० | 16 |
शेंगदाणे | ४०० gm | १०० | 40 |
तेल | ५ ml | ४० | 0.2 |
गॅस | ३० gm | 900 | 27 |
पॅकिंग | ३ | 40 | 0.12 |
मजुरी= २५% = ३.३३
८३.३२ ×२५ ÷१००
७५० ग्राम = ३ पॅकेट (२५० gm)
(२५० gm) pack = ६०₹
Pack = १८० ₹
१८०-१०५ = ७५ ₹ रुपये नफा