दूध काढण्याच्या पद्धती
1 जनावरांचे दुधकाढत असताना योग्य पद्धतीत दूध काढणे गरजेचे आहे
2. हात से दूध निकलंना
- मूठ पद्धत
- चिमटा पद्धत
- अंगुठा पद्धत पूर्ण मूठ पद्धत
- गायीचे दूध काढताना आपण मूठ पद्धतीचा वापर करतो
चिमटा पद्धत : – शेळी किंवा मेंढी चे दूध काढण्यासाठी चिमटा पद्धत
आगठा पद्धत : – म्हैसच दूध काढताना अगठा पद्धत वापर करतात
3. मशीन ने दूध काढणे
. Soaler
स्प्रेइंग पंप के प्रकार
- हॅन्ड हेल्ड स्प्रेईंग पंप छोटे क्षेत्र के लिए
- . पोर्टेबल स्प्रेईंग पंप
- हेक्टर माउंटेड स्प्रेईंग पंप : – बडे
- . बॅटरी ऑपरेंप पंप
हॅन्ड हेल्थ पंप : – छोटा एक ते दोन झाडांना पाणी घालण्यास हाताने हवा मारायचे
पोर्टेबल स्प्रेईंग पंप : – आपण आरामात हा पंप कुठेही नेऊ शकतो
ट्रॅक्टर माउंटेड स्प्रेईंग पंप : – हा पंप फळबागेसाठी वापरला जातो व जास्त क्षेत्रात मारण्यासाठी याचा उपयोग केला जातो
बॅटरी ऑपरेंप पंप. : – हा पंप सगळे शेतकरी वापरतात हा बॅटरीवर काम करतो
ड्रोन पंप : – याचा ड्रोन ने स्प्रे केला जातात
. PUMP SPORTS NAME
- पाईप
2. बॅटरी
3. नोझल
4. ट्रेडल
5. बटन
6. बॅटरी चार्जर
7. मोटार
8. टंकी
पीक लागवडीचा खर्च काढणे
आश्रमातील किचन मागील प्लॉटमध्ये लावलेल्या मक्याचा खर्च
दिनांक. वर्क. अमाऊट
7 – 6 – 24. पेरणी करणे /बी 2kg. 1000 ₹ / 340 ₹
10 – 6 – 24. कोळपणी 2 तास. 60 ₹
11 – 6 – 24. कोळपणी 2 तास. 60 ₹
14 – 7 – 24. खत 15 . 15 . 15 8kg. 280 ₹
19 – 7 – 24. फवारणी – profex – biozyme. 160 ₹
26 – 7 – 24. फवारणी – कोराजन. 180 ₹
16 – 8 – 24. पाणी देणे 20min. 20 ₹
एकूण जागा. – 400 m²
प्राण्यांचे प्रजनन BREEDING NI ANIMALS
1 : Tleat Cycle / माजावर येणे
लक्षणे / Indieahion
1 : जास्त प्रमाणात ओरडणे
2 : हालचाल करणे
3 : दुसऱ्या गाईच्या अंगावर चढणे
4 : धावपळ करणे
5 : लघवी करताना शेपटी हलवणे
💯 2 : गाय का वजन 300kg किलो असावे
3 : गाय माजावर आल्यानंतर परत 21 ते 22 दिवसानंतर माजावर येणे
1 : शेळी
1 : शेळी या तीन ते चार महिन्यात माज दाखवते
2 : शेळी गाभण करण्यासाठी 25 ते 30 kg वजन असावे
3 : शेळी गाभण करण्यावर्षाच्या बोकड असावा
4 : शेळ्याचा माजदर 18 ते 21 येते
💯 2 : गाईचा गाभण काळ 9 महिने 9 दिवस
💯 3 : शेळ्याचा गाभण काळ 150 दिवस असतो
AI : – Arihiticial Insemination
1 : Niteroen Canlainer Temp 25c Sperm Shick (वीर्यकाडी
2 : Sperm Stick
राहुरी सिमेन स्टेशन
INAPH ID. RHR – HF – 50359
BULL NO HF – 50359
DATE AT BIRTH DD – MM – YY. 28 – 07 – 20
CATEGORY. CATTLE
BREED. HOLSTEIN
DAM NO ./ NAME. DE – 1405616818
DAMS BEST LOET YIELD (kg) 11387
FAT Y. 3.5
SIRE NO / NAME. DE – 0360538100
SIRES DENS BEST LACT YIELD (kg) 11510
BREEDING VALUE. 883 ( ABSOLUTEBV )
STAR VALUE. 5
- M². जागेत वजन. – 3kg
. एकूण वजन. =. 400. × 3
. =. 1200 kg
एकूण खर्च. =. 2100 ₹
ठिबक सिंचन
ड्रिप सिंचन म्हणजेच पाण्याचा योग्य वापर करून पिकांना थेट मुळांपर्यंत पाणी पोहोचवण्याची पद्धत. यामध्ये पाण्याची एकसूत्री धारा वापरली जाते, ज्यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होतो आणि मातीतील ओलावा टिकवता येतो.
ड्रिप सिंचनाचे फायदे:
- पाण्याची बचत: पारंपारिक सिंचन पद्धतींच्या तुलनेत कमी पाण्याची आवश्यकता.
- संपूर्ण सिंचन: फक्त आवश्यक भागांना पाणी मिळते.
- पिकांची गुणवत्ता: पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन वाढवते.
- किडींचा कमी प्रभाव: पाण्याचे प्रमाण नियंत्रित असल्याने किडींचा प्रभाव कमी होतो.
- पोषणाचा समतोल: खतांचा वापर अधिक प्रभावी बनवतो.
ड्रिप सिंचन प्रणालीचे घटक:
- पाण्याचे स्रोत: पाण्याचे टाकी, विहीर किंवा नदी.
- पंपिंग यंत्रणा: पाण्याला पंप करणे.
- फिल्टर: पाण्यातील अशुद्धता काढणे.
- ट्यूबिंग: पाण्याची वाहतूक करणारी पाइप.
- ड्रिप ट्यूब्स: थेट मुळांना पाणी पोहोचवणाऱ्या ट्यूब्स.
स्थापना:
- जागेची निवड: योग्य क्षेत्र निवडणे.
- डिझाइन: पिकांच्या प्रकारानुसार प्रणालीचे डिझाइन करणे.
- आवश्यक उपकरणे खरेदी: योग्य साधनांची निवड करणे.
- स्थापना: प्रणालीची स्थापना करणे.
ड्रिप सिंचन पद्धतीने शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यास आणि संसाधनांचा अधिक चांगला वापर करण्यास मदत होते.
कुकुट पालन
पोल्ट्री फार्मिंग म्हणजे कोंबड्या, अंडे आणि मांसासाठी कोंबड्या पालन करणे. यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी:
१. प्रकार:
- अंडे उत्पादन: लिंबू (लेयर) कोंबड्या.
- मांस उत्पादन: ब्रॉइलर कोंबड्या.
२. वातावरण:
- कोंबड्यांसाठी स्वच्छ आणि आरामदायी वातावरण आवश्यक आहे.
- योग्य तापमान (20-25°C) आणि वायुवीजन सुनिश्चित करणे.
३. आहार:
- कोंबड्यांना संतुलित आहार द्या, ज्यात प्रथिने, कार्बोहायड्रेट, आणि जीवनसत्त्वे असावीत.
- त्यांना पाण्याची चांगली उपलब्धता हवी.
४. आरोग्य:
- नियमित आरोग्य तपासणी करा.
- लसीकरण आणि रोग नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना करा.
५. बाजारपेठ:
- स्थानिक बाजारात अंडी आणि मांसाची विक्री करणे.
- ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल
आपल्या स्थानिक वातावरणानुसार योग्य तंत्रज्ञान आणि पद्धती वापरणे महत्त्वाचे आहे.
पॉलीहाऊस
1: पॉलीहाऊस म्हणजेच एक बंदिस्त प्रणाली ज्यामध्ये विविध प्रकारच्या पिकांची लागवड करता येते. यामध्ये पिकांना आवश्यक असलेल्या हवामानाच्या अटी नियंत्रित करता येतात, त्यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होते.
पॉलीहाऊसची वैशिष्ट्ये
- हवामान नियंत्रण: पॉलीहाऊसच्या भिंती विशेष प्लास्टिकच्या बनलेल्या असतात, ज्यामुळे तापमान, आर्द्रता आणि प्रकाश यावर नियंत्रण ठेवता येते.
- पाण्याचा बचत: या प्रणालीमध्ये ड्रिप इरिगेशनचा वापर केला जातो, ज्यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होतो.
- पिकांचे संरक्षण: बाहेरील हवामान, कीड आणि रोगांपासून पिकांचे संरक्षण होते.
पॉलीहाऊसच्या फायदे
- उत्पादनात वाढ: पॉलीहाऊसमुळे पीक वाढीचा कालावधी वाढतो, ज्यामुळे उत्पादनात वाढ होते.
- सालागणिकता: शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या पिकांची लागवड करण्याची संधी मिळते.
- नवीन बाजारपेठा: पॉलीहाऊसद्वारे उत्पादन केलेले फळे आणि भाजीपाला बाजारात अधिक मूल्याने विकले जातात.
पॉलीहाऊसमध्ये लागवड
पॉलीहाऊसमध्ये सर्वाधिक वापरले जाणारे काही पिके:
- टोमॅटो: या पिकाला उष्णकटिबंधीय वातावरणाची गरज असते आणि पॉलीहाऊस त्याला योग्य वातावरण प्रदान करतो.
- कांदालिंबू: याची लागवडही पॉलीहाऊसमध्ये करणे सोपे आहे.
- भाजीपाला: पोटॅटो, मुळा, शेंगदाणे यांसारख्या भाजीपाला प्रकारांचे उत्पादनही पॉलीहाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात केले जाते.
आव्हाने
पॉलीहाऊसच्या स्थापनेत काही आव्हाने देखील आहेत:
- उच्च प्रारंभिक खर्च: पॉलीहाऊस तयार करण्यास मोठा खर्च येतो.
- तांत्रिक ज्ञान: शेतकऱ्यांना योग्य तंत्रज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
कंपोस्ट खत तयार करणे
1: पालापाचोळा शेन जनावरांची उष्टावळ याचा 1/2 फूट उंचीचा बेड तयार करावा
2 : त्यावर 5kg शेणाची स्लरी तयार करून टाकावी
3 : पालापाचोळा थर टाकावा
4 : शेणाची स्लरी टाकावी
5 : थर तयार झाल्यावर जीवाणू कल्चर 20 ली शिंपडावे
6 : ओलाव पाहून पाणी मारावे
7 : दर 7 दिवसांनी जीवाणू कल्चर 20 ली शिंपडावे
8 : 40 दिवसात कंपोस्ट खत तयार होते
9 : 100 ली पाणी
. +
. 1kg गूळ
. 250m जीवाणू कल्चर
गाईच्या वजणावरून खाद्य काडने
आपन चारा टकता ना गाईच वजन करुण तिला खाद्य टाकल पहिजे.
उदा..गाई चे वजन 96 किलो आहे .
- वजन
96(3%)
=2.88
- खुराक (25%)
2.88X 25%
=0.72
- चारा (75%)
2.88X75%
=2.16
- हिरवा चारा (75%)8
2.16X75%
=1.62
- सुका चारा
2.16X25%
=0.54
- हिरवा चारा
1.62X5
=8.1
- सुका चारा
0.54X5
=2.7
*खुराक = 720 gm
*हिरवा चारा= 8.1 kg
*सुका चारा= 2.7 kg
96 किलो वाजना वरुण येवधा चारा गाई ला टाकला पाहिजे.
Share:
गाई माजावर येणे
गाई माजवर येण्याचे लक्षणे:-
(१) जास्त प्रमाणात ओरडणे
(२) हालचाल करणे
(३) लघवी कताना शेपटी हलावणे
(४) दुसऱ्या गाईच्या अंगावर उड्या मारणे
(५) युनी मर्गातून चिकट द्रव्य भायेर पडते
- गाई चा गाभण काळ 9 महिने 9 दिवास असतो
- गाई माजावर आल्यानंतुरून परत 21 दिवसांनी माजावर येते.
- गाई पहिल्यांदा माजावर येण्यासाठी गाईचे वजन 300kg असावे लागते.
गाईची गर्भअवस्था
- 1st step:- 0-3 महिने ह्यदयचे ठोके जाणवतात
- 2nd step:- 3-6 महिने 250 gm ते 10 किलो चा होतो
- 3rd step 6 ते 9 महिने ह्यदय विकास 60 दिवसात वाढ होते
कृती :-
- गाईच्या पोटात हात घालून चेक करतात आणि पोटात पिल्लचे आकार चेंडू एवढा असेल तर समजायचं की पिल्लू 3 ते 6 महिंन्याचे असते
- 20 ते 30 पर्यंत वजन वाढते.
शेळ्यांचे वजनावरून खाद्य काडणे
बिजप्रक्रिया
साहित्य:- १ बादली , पाणी आणि M45 औषध
कृती:-एका बकेट मध्ये पाच ते सहा लिटर पाणी घेऊन त्यामध्ये
एम M45 औषध टाकून मिक्स करून घ्यावे. नंतर रोप एक ते दोन मिनिट बुडवावे.
बियाणे म्हणजे काय
वनस्पतीचा कोणता विभाग जेव्हा वनस्पतीच्या अभिरुद्धी साठी वापरला जातो त्याला बियाणे म्हणतात.
बीज प्रक्रियेचे प्रकार
१)जैविक बीज प्रक्रिया२)
भौतिक बीज प्रक्रिया
३)रासायनिक बीज प्रक्रिया
बीजप्रक्रिया चे फायदे
१) जमिनीतून व बियांमधून पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव
टाळण्यासाठी.
२) बियाण्यांची शेतात उगवण्याची क्षमता वाढवण्यासाठी.
३) रोपा वरील रोग कमी करण्यासाठी.
४) रोग व किडी नियंतरावरील कर्जाची बचत होते.
५) बीज प्रक्रियेसाठी कमी खर्च येतो.
शेळ्यांचे आजार आणि उपचार
आजार रोग
1/. बुलकांडी / घागवण / आहार अपचन.
1) ताप : 1) वातावरन.
. 2) मार जागल्याने.
2: सर्दी वसका लागणे.
3: दगडी/ matilies
4: डोळ्यातून पाणी येणे / घान गाळणे
1: बुळकांडी :- आहारात बदल झाल्याने व अपचन झाल्यामुळे बुळकांडी लागते
2 : ताप :- वातावरणात बदल झाल्यामुळे आणि मार लागल्यामुळे ताप येतो
3 : सर्दी / ठसका लागणे :- viralinfexlion आणि वातावरणात झाल्यामुळे सर्दी होते
. लसीकरण
1 : PPR
2 : ET
3 : TT
4 : FMD
5 : घठसर्प
6 : बसेलोसिम
7 : देवी
गोठयातील नोंदणी अभ्यास करणे
नोंदणी वरुण तोटा व नफा समजून येतो व समजून घेणे वेगवेगळे खादे घालावे लागतात जशे
गाई च खादे माहिती
मुरघास , हरबरा ,काड ,गोंळी पेंड बूसा , हे खादे सकाळी व सध्या काली he दोन टाइम घालायच आहे
आणि सकाळी व सध्या काली दोन टाइम दूध काठावे लागते
2 सुखया चाऱ्याची प्रक्रिया करणे
लागणारे साहिते हारबर घास 2 पेंठं , गूळ युरिया पानी हे साहिते लागते
कृती सर्व साहिते साधने गोळा केले आणि हार्बर पेंड बारीक करून घेतली आणि गूळ बारीक करून त्याला 5 लीटर पाण्यात विरघळून घेतले आणि सगळा बारिख केलेल्या चार पिलयासडीक कागद वरती ओतला आणि त्यावर युरीयया thakla व मिकस करून घेतली पुन्हा त्यावर गुळाचा पाणी फवारला व mikass केला सगळा चार पिळासटहिक मध्ये बरला व त्याला चंगळे दोरिणी बघून ठेवले व ते आता 5 दिवस ते ठेवावे लागते तेव्हा त्याची प्रकिया होते
3 पिकलागवडीसाठी जमीन तयार करणे
ओल्या जमिनीत करावयाच्या मत्वचे माशीयगत कृती major वेटलंड tilage aaties शेत सवचे कर clean the field
शेती साफ सफाई करणे
शेती साफ सफाई करणे |
शेत भिजवणे |
daikas durusti kara |
हॉरो |
फील्ड समतल कर |
मुरघास तयार करण्याची पद्धत | SILAGE MAKING PROCESS IN MARATHI –
1. सर्व प्रथम मार्केट मधून चांगल्या प्रतीची मुरघास बॅग खरेदी करा.
2. या बॅग ची साइज तुम्ही तुमच्या गरजेनुसार निवडू शकता. जशी की – 1, 2 किंवा 5 टन.
3. बॅग चा रंग हा पांढरा निवडावा.
4. यानंतर निवडलेल्या पिकाची फुलोरा अवस्थेमध्ये असताना बारीक कुट्टी करून घ्यावी.
5. या वेळी पिकामध्ये योग्य ओलावा असेल याची काळजी घ्यावी व कुट्टी नंतर ओलावा कमी होणार नाही याची देखील काळजी घ्यावी. म्हणजे लगेचच चारा बॅगेत भरावा.
6. चारा बॅगेत 1 फुटापर्यंत भरावा आणि लगेच पायाने दाबून घ्यावा, जेणेकरून त्याच्यामध्ये हवा राहणार नाही.
7. कारण जर बॅगेत हवा राहिली तर त्यामध्ये बुरशी लागू शकते.
8. अश्याप्रकारे टप्या-टप्याने थर देऊन बॅग भरून घ्यावी व प्रत्येक थरावर, एकदल पिकांसाठी – 1 किलो शिफारशीत फिडग्रेड यूरिया + 100 लीटर पानी प्रमाणे 200 किलो चाऱ्यासाठी फवारणी करावी.
9. जर तुमच्याकडे द्विदल पिके असतील तर द्विदल पिकांसाठी – 4 किलो गूळ + 100 लीटर पानी या प्रमाणे 200 किलो चाऱ्यासाठी फवारणी करावी.
10. अश्याप्रकारे तुमचा एका चोरस फुटामध्ये तुमचं 15 ते 16 किलो मुरघास तयार होईल.
11. नंतर भरलेली बॅग सुरक्षित जागी सावलीला ठेऊन द्यावी. पुढील 45 ते 50 दिवसात अगदी चांगल्या प्रकारचा चारा तयार होईल.
12 . तयार झालेला चारा तुम्ही पुढील 5 ते 6 महीने वापरू शकता.
बोकडाचे पोस्टमार्टम
आयुषात पहिल्यांदा प्राण्यांची postmortem केली. चाकू, कटर, कोयता, हाताला रक्त लागू नये म्हणून handglows आणि त्याला फाडताना घाण वास येऊ नये म्हणून मास्क वापरला. त्याला पहिल्यांदा छाती पासून खाली पर्यंत फाडल. त्याला फाडल्या नंतर पहिल्यांदा त्याच्या आत कस दिसल असल. त्यात खूप रक्त हाताला लागल. वेगवेगळे अवयव दिसले जस की हृदय, किडनी , त्यांच्या शरीरात चार प्रकारचे पोट असतात तीतच. खड्डा कांदला आणि त्याचे पार्ट तीताच पुरले आणि त्याच्यावर दगड ठेवले
ोोसपदग