र्कशॉप मधील थ्री फेज लाईट शॉर्ट कट मुळे जळलेली न्यूट्रल ची वायर वायरिंग रिपेअर करणे

फोडल्या मधील बोर्ड बसवणे व बल वायरिंग करून चालू करणे

बॉइज् होस्टेल मधील फॅन बसवणे व फिनिशिंग करून चालू करणे

गावातील वायरिंग करणे प्रॅक्टिकल साठी व अनुभवासाठी

डिझेल मशीन चालू करणे

बॉईज हॉस्टेलची अर्थिंग चेक करून अर्थिंग चे प्रॅक्टिकल करणे व‌ अर्थिंग बसवणे

रणजीत सरांच्या फ्री चे स्टॅबिलायझर रिपेअर करणे