Author: Siddarth Kolhe

ऊर्जापर्यावरण

20/04/2021 नवीन टॉयलेट ची आर्थिग चे प्रात्यक्षिक केले . व आर्थिग का करावी व कशी करायची ते आम्हाला सरांनी सांगितले . 21/04/2021 AC करंट व DC करंट काय असतो ते पहिले आणि त्याच बरोबर मीटर चे प्रकार सुद्धा पहिले त्यामध्ये अॅमीटर ,...

Read More

गृह आरोग्य विभाग

1 पाव बनवणे साहित्य = मैदा , इस्ट , तेल , नमक, टॉवर पावडर , पाणी .साधन = गॅस , ट्रे , कढई , परात , चममच , भट्टी .कृती = सगळ्यात अगोदर 500 ग्रम मैदा घ्यायचा मग मैदया मध्ये 10 ग्रम इस्ट पाण्यात टाकायचे व ते मळायचे आहे. मग 5 ग्रम...

Read More

शेती व पशुपालन

दिनांक : 10/02/2021             आम्ही गंडुळ खताचा  बेड तयार केला व त्याला पाणी घातल. दिनांक  : 13/02/2021 आम्ही आश्रमातील शेती मधील मका काढली. व  भानुदास...

Read More