1] लेवल ट्यूब.                                                 

उद्देश्य :-लेवल ट्यूब मध्ये पाणी कस भरायचे आणि त्याचा  उपयोग करने,                                                     

साहित्य:- लेवल ट्यूब ,पाणी,खडु किंवा चुना इत्यादी,           

प्रक्रिया:- काळजीपुर्वक  लेवल  मध्ये पाणी भरायचे, खाञी करून बघा की लेवल ट्युब मध्ये हवा नसली पाहीज

  लेवल ट्युबचा एक टोक एका खिडकीच्या एका  टोकला पकडा आणि दुसरा टोक खिडकीच्य दुसरा टोकाला पकडा आता खिडकीची लेवल बघा .  

                                                                                                                                  

2] प्लेन टेबल सर्वेक्षण.

उद्देश्य: प्लेन टेबल यंञाचा उपयोग करून आयता सहीत ठरवलेल्या

स्थानाचे नकाशा काढणे.

साहित्य:प्लेन टेबल ,पट्टी ,दर्श रेखक,पैसिल,राड,ड्राईग पेपर,पिन,३०मी टेप,लेवल ट्युब,स्पिरिट लेवल इत्यादी.

प्रक्रिया: पहिल्यांदा जमिनीच्या मध्यभागीमध्यभागी आपल्याला स्थान निवडायचे आणि तिथे त्या स्थानाची लेवल काढायची आणि प्लेन टेबल तिथे स्थिर

ठेवायचा नंतर आपन त्या क्षेञाचे अनुमान लावायचे आणि एका बिंदुला P नाव द्या नंतर आणि जमिनी चे किती क्षेत्रफळ आहे काढा

3] डम्पी लेवल.

उद्देश्य:डम्पी लेवलचा प्रयोग शिकणे.

साहित्य: डम्पी लेवल ,सिरिट लेवल,स्टफ ट्रफ कंपास,प्लम्ब बॉब ,

लाइम नोटबुक,मिटर टेप ,इत्यादी.

प्रक्रिया: स्टेंड मार्क करून स्थिर केले आणि त्या स्टेंडवर डम्पी लेवल

सेट केले,नंतर लेवल काढुन ते फिक्स केले आणि स्टाफ पट्टी

एडजस्ट केली लेवल काढुण बॅक साइटची लेवल काढली व पॉईंट काढले.

4] केबल विद्युत रोधक को हातानं ( सवचलित छिलन )

उदद्वेष
सोवान्चलित छीलन ( Auto stripper) का प्रयोग करने केबल विधुतारोधन को छिलने की विधिको सीखना


आवश्यक सामग्री
केबल स्वचालित छीलकर मकर्र


प्रक्रिया
१ विद्युतरोधन को जहा तक चीला जाना है वह चिन्ह लगाए
२ केवल के चोरों को सीधा करे
३ चील के उचित सेट का चयन कीजिये
४ छलकर के दाँतोको स्थिक रूप से चिन्ह को ऊपर संयोजित करे
५ स्वचालित छीलकर को दबाये
६ अधिक दबाने से विधूतरोधन केवल के उस छोस से काट जायेगा जिसे केवल से हटाया जाना हे
७ जाँच कर लेनहे की केबल का कोई चालक तर कटी
तो ही है

5] कृत्रिम श्वास नशेफियरपध्द्त :


उद्देश :कृतिंश्वास शेफियर पध्द्त शिकणे .
साहित्य :चटई ,स्वयंसेवक ,इ .
कृती ;पीडिताला त्याच्या पोटावर झोपायला लावा . त्याचा एक हात सरळ करून आणि दुसरा हात . छातीवर दुमडून घ्या . आणि हातावर किंवा तळहातावर डोके ठेवा . पीडित व्यक्तीला त्यांच्या गुडघ्यावर अशा प्रकारे बस कि ,त्याची मांडी त्याच्या गुडग्याच्या मध्यभागी आहे यात तुमचे बोटे आणि अंगठे ठेवा ,हात सरळ ठेवा हळूहळू पुढे आरा जेणेकरून तुमच्या शरीरावर भर पडेल ,खालील दिलेल्या आकृती त दाखवल्याप्रमाणे तुमच्या . शरीराचा भार बाकीवर पडेल ,आणि पीडिता च्याफफुसातुन वाळवा जेणेकरून ,खालच्या फहसळ्या चिकटून कोरड्या होऊशिकतो .
२-३सेकंदात नंतर ते पुन्हा कोरडे करा आणि हि पक्रिया एक मिनिटात १२ते १३वेळी .

कृत्रिम श्वास न सिल्वस्टर पध्दत ,
साहित्य :चटई स्वयंसेवक , इ
कृति :पीडित त्याच्या पाटीवर झोपायला लावा त्यांच्या खांद्याखाली अशी ठेवा .
पीडित व्यक्तीच्या डोक्याजवळ गुडघे टेकून त्याचे दोन्ही हात कोपऱ्याखाली धरा पीडित दोन्ही हात छातीच्या तळाला खाली आपण आणि त्यांच्या हातावर थोडासा
दाब दया ६पीडित व्यक्तीने श्वास घेण्यास करेपर्यत हि प्रक्रिया पुन्हा करा .
२)केबल इन्सुलेशन
उद्देश :स्वहस्ते इन्सुलेशन करणे शिकणे केबल वापरून विलींग करण्यासची पध्दत .
साहित्य :केबल संयोजक प्लास चाळू

3] छिक्ल मार्कर इ .
कृति :केबल सोलायची आणि पर्यत चिन्हांक्ति करा .
कनेक्शन पक्कड वापरून चिन्हांपर्यत केबल सोलून घ्या ,उष्णता रोधक तयारी जोपर्यत इन्सुलेशन उघडायचे आणि आहे तितकाच चिन्हांकित करा . हँड वोल्टचे दात चिन्हांवर करा सेट आणि केबल कड्कट्वीटी सात सेट करा ६हँड पोलरचे जात चिन्हांतर सेट करा ,पोल्टचे आणि ३)इन्सुलेशन कापण्यासाठी
ते फिरवा ७इन्सुलेशन काढण्यासाठी सेव्हिन्स ८इन्याकापण्या ची पध्द्त मघ्ये वापरयचा . जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी १०मिमी वापर मधून इन्सुलेटर काढण्याचा सराव करा .

6)प्रॅक्टिकल चे नाव :-वायर गेज मापक

वायर चा वापर :-

घरगुती वायरिंग साठी मल्टी स्टॅन्ड वायर वापरले जातात

घरगुती आणि लघु उद्योगासाठी वारीसाठी गुंडाळलेले तारांचा वापर केला जातो

सामान्य केला जातो.

तार माफत गेज

माफत वायर गेज हे वापर आणि टेबलच्या कंडक्टर आकाराचा व्याज निर्धारित करण्यासाठी वापरले जाणारे एक साधन आहे

हीच किंचित पातळ गोलाकार प्लेट असून तिच्या परिघामध्ये अनेक

व बनवलेल्या असतात प्रत्येक गेज दर्थ येणारे विशिष्ट संख्या चिन्ह केले जातात

प्रत्येक पोस्टच्या

चेक आला त्रिज्या असतात गेज करून वायर सहज काढता येतातल

7)प्रॅक्टिकल चे नाव : टॉप पिन जोडणे

उद्देश:-इलेक्ट्रिशियन चालू.

वायर फिटर हात.

300mm स्टील फॉर्म

पेचक स

१५०मम त्रंब गोलाकार टो क ब टबसह चाचणी

दिवा पीव्हीसी केबलउद्दीन सॉकेट

कृती:-पहिले कटरनेवायर सोलून एन अर्थिंग मध्ये जोडणे व लावून टाईप केले अश्याप्रकारे मी टोप इन जोडली पिंनला पिनल कलर नुसार व केस न्यूट्रल अर्थिंग जशास तसे

8)प्रॅक्टिकल चे नाव:-वर्ष मापन

उद्देश:-पर्जन्यमापक तयार करा आणि पावसाचे प्रमाण मोजा.

साहित्य:-काचेच किंवा प्लॅस्टिकचे बनवणे दंडगोलाकार भांडे अल्ल रोधक मार्कर किंवा स्केल किंमत 25 सेंमी प्लास्टिक स्टीलचेशासन .

कृती:-तिच्या भांड्याचे खोलायचे टो क शास्त्रकारांनी अशा प्रकारे तोडूनटाका पात्राच्या ताकाची असेल. पाण्याच्या पातळीच्या उंचीचे वाचन लक्षात घ्या. चूक वाचक मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या वाळून त्यांच्या डोळ्यात पातळी पाण्याची वर आणखी पाहिजे.

जन्मा काका ची नोंद घेतल्यानंतर ती कामे सोडून पुन्हा वाचता येण्यासाठी ठेवावे. त्याच्या वाचनाच्या साप्ताहिक आधारावर आलेख तयार करा म्हणजे पाऊस मिली मिल दिवसाचा असेल.

निरीक्षण:-दिलेल्या कालावधी मध्ये किती पाऊस पडला आहे दिलेल्या खोलीतील पावसाची मूलभूत मत आहे व पृष्ठभागावरील पाणी म्हणजे वाटते किंवा पाचवी भवन न होता पावसाचे प्रमाण साधारणपणे पावसाची को लिहिलेली मीटर मध्ये मोजली जाते ठराविक कालावधीत पावसाचे पाणी मध्यम ते एका भांड्यात गोळा करते.

9)प्रॅक्टिकल चे नाव:-बायोगॅस

उद्देश:-बायोगॅस संयंत्राचा अभ्यास करणे.

साहित्य:-बादली , फवड, पाणी, इ.

कृती:-पाण्याचे देतील सेंद्रीय पदार्थांची काही स्म दिवानी झाले विघटन होऊन बायोगॅस तयार होते. शेनापासून जल जालना साठी येणारे वायुरूप इंधन म्हणजे बायोगॅस किंवा गोबरगस होईल. बायोगॅस म्हणजे मिथेन व कार्बन-डाय ऑक्‍साईडचे निरीक्षण यांचे प्रमाण 65 . 35 असते. मिथेन हा ज्वलनशील वायू म्हणून वापरला जातो व यंत्रामध्ये पाणी यांचे मिश्रण १:१ या प्रमाणात बायोगॅस तयार होण्यासाठी तापमान असावे लागते.

खाद्य ग्राम उद्योग यंत्र

हा प्रकारच प्रकारे सर्वात जास्त प्रचारात आल्या व खूप मोठ्या संख्येने बांधण्यात आली कारण हे यंत्र वापरणे फार सुरेख आहे.

KVIC त्या दि एन व्हिलेज पेस्ट्रीज कमीशन सयंत्र मुख्य पात्र जमिनीचा पृष्ठ भागाकाराची बांधलेले असते त्याच्या तोंडावर वर-खाली सरकणारी लोखंडी टाकी हे मुख्य दोन भाग अंतर्भूत आहेत इतर गेज उपांगे पूरक इनसेट पाईप पाईप इत्यादी असतात लोखंडी टाकी पाच पात्रातील सेन कार्यात तरगती ठेवलेली असते टाकीत जसजसा वायू जमत जातो तसतशी टाकीवर सरकते जाते टाकी पूर्णपणे वायूने भरली जाऊन राहते राखीच्या तोंडी तून त्री खुली करून वायू सोडला की टाकीच्या दाबाने वायू वाहत जाऊ लागते टाकी कल अंड ऊ नये म्हणून व्यास आधार सांगा अशी व्यवस्था केलेली असते व्यास गाई प्रेम किंवा गाई पाईप असे म्हणतात.

१०)प्रॅक्टिकल चे नाव बोर्ड भरणे वायरचा कलर कोटिंग

उद्देश :- बोर्ड हा पण घरामध्ये प्रत्येक बटन वरती सर्व लाईट टीव्ही फ्रिज असे वेगवेगळे साधन वेगवेगळ्या बटणाने चालू करू शकतो बोर्ड मध्ये मोबाईल चार्ज व काही यंत्र जोडून चालू शकतो चार्ज करू शकतो

फायदा:- मध्ये आपापल्या फेज न्यूट्रल समजायला व दुसऱ्याला समजावून घेण्यासाठी वायरिंग कलर कोटिंग ही नेहमी करावी तेच हा जागी फेज न्युटनचा जागा न्यूटन सोडली आणि नेहमी आर्थिक ही त्या द्यावी हा असावा कारण पूर्ण लोड किंवा शॉर्टसर्किट कुठे झाला तरी फ्युज जातो तीन प्लग हा बोर्ड मध्ये असतो एस स्विच असे स्वीच असतात वेगवेगळे इत्यादी

कृती :- पहिला एक बोर्ड घेतला व काही स्विच बसवले वायरिंग केली कलर नुसार व फेज न्यू टलसे जोडून घेतला आर्थिक कनेक्शन दिले व फेज न्यूट्रल अर्थिंग बाहेर काढून टॉप पिन जोडली व बोर्ड तयार केला .

११)प्रॅक्टिकल चे नाव :- सेल आणि बॅटरी

उद्देश :- सेलचा अर्थ आणि प्राथमिक सेलची तत्त्वे जाणून घ्या

सेल वैशिष्ट्य आणि प्राथमिक शेला चे उपचार समजून घेणे.

ड्राय सेल चे महत्त्व आणि त्याचा वापर समजून घ्या

बेटे आणि त्याची अंतर्गत रचना आणि लीड ॲसिड सेल हा रासायनिक प्रतिक्रिया जाणून घ्या

बॅटरी चार्जिंग उपकरणे आणि बॅटरी चाचणी उपकरणे समजून घ्या

सेल :- सेल एक इलेक्ट्रो केमिकल उपकरण आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या सामग्री पासून बनवलेले दोन इलेक्ट्रॉन असतात आणि प्रतिक्रिया असते

साधारणपणे दोन प्रकारच्या सेल असतात

प्राथमिक सेल. 2) कोरडा सेल

बॅटरी :- तेलाचा समूह आहे जो त्यांच्या अंतर्गत रासायनिक क्रिया द्वारे विद्युत ऊर्जा निर्माण करते बॅटरी स्थिर डीसी होल्टेज चा स्त्रोत आहे जिथे जड प्रवाहांची आवश्यकता असते तिथे लीड ऍसिड वापरल्यास जातात

१२)प्रक्टिकलचे नाव :-शोषखडा .


उद्देश :-शोषखडा बांधण्याची पद्धत अभ्यासणे .
साहित्य :-विटा ,दगड ,खोदण्यासाठी ,फावड ,पाटी टिकाव ,इ .
कृति :-वापरले ले पाणी ज्या ठिकाणी जमा होते . ते शोधा १मी *मी *१मी मोजमाप एकक खडा करा . तळाच्या ९/३वा भाग नारळाच्या आकाराच्या विटानि भरा .
वरचा १/३भाग लिबांच्या आकाराने गोळे भटीच्या विटांनि भरा .
निरीक्षण :-सारणी माती भिजवणारा खडा ज्यामध्ये घराचे सांडपाणी थेट वाहून जाते . सांडपाण्यात साचलेले पाणी आजूबाजूच्या मातीत शोषले.जाते
निष्कष :-११किंवा २५सेमी *२५सेमी गाळाचा सापळा भिजवलेल्या खड्यात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून बांध या गाळ सापळ्या तुन
वेगवेगळी गाळ काढला जातो . जर बिजलेला खडा बुजला वर पद्धतीने चाळणी काढून ती वळवली जातात ,आणि पुन्हा स्थापित केला जातो .

13] प्रक्टिकलचे नाव :-प्रेशर आणि दाब स्टोव्ह


उद्देश :-रॉकेलचा दिवा आणि प्रेशर स्टोव्ह ची देखभाल करण्याची पद्धत जाणून घेणे .
साहित्य :-कॉस्टिक सोडा स्कुबर जुना टू थब्रशडिट जर्ट पावडर डस्टर इ .
प्रक्रिया :-स्टोव्हवरील आना चे पूणर्पणे स्वच्छ करा
स्टोव्हची पृष्ठभाग कोमट साबणाच्या पाण्याने स्वछ करा .
आता हे साबण ओल्या डस्टरच्या मदतीने स्टोव्हवर स्वच्छ करा . दिवे ट्रिम कटरला आणि स्वच्छ जेणेकरून सर्व दिवे एकसारखे असतील असा आकार घ्या .
विक स्टोव्ह :-
उद्देश :-रॉकेल पूणर्पणे जाळण्यासाठी पुरेशी हवा आवश्यक आहे . पुरेशी हवा उपलब्ध नसल्यास स्टोव्ह मथून पिवळी ज्वाला निघते त्यामुळे पिवळी भाडी काळी पडतात .
स्टोव्ह वापरल्यानंतर बोट वापरून प्रकाश खाली करा .
आणि नंतर दिवा झाकून ठेवा . बऱ्याच वेळा लोक जाळण्यासाठी तोंडातून हवा भरतात . सर्व दिवे नेहमी समान पातळीवर ठेवा अन्यथा ,काही दिव्यामध्ये जास्त
तेल असते ते पिवळी ज्योत देतील प्रज्वलित मेणबत्या नियमितपणे सम आकारात कापून घ्या

१४)प्रक्टिकलचे नाव :-प्लेट अर्थिग करणे .


साहित्ये :-वायर केबल प्लास ,मल्टीमीटर ,वही ,पेन इ .
साधना :-तांबे किंवा जी ,आई ,नट बोल्ट ,किंवा वायर
फनेल . जी .आई पाईप . कास्ट आर्यन कव्हर . मीठ कोळसा आणि पाणी . तारेचे जाळे .प्कती :-जमिनीत खडा खानाने त्या खड्यात अभ्या स्थितीत कोप प्लेट किंवा जी. आय . प्लेट दाब नट बोल्ट आणि वॉशरच्या साह्यायाने अर्थ वायरला अर्थ प्लेटशी जोडा . अर्थ वायर नट बोल्ट आणि वॉश र हे प्लेट सारख्याच धातूचे असावेत. मातीचा प्रतिकार

कमी करण्यासाठी आणि आद्रता टिकवून ठेवण्यासाठी पृथ्वीच्या प्लेट भोवती आणि कोळशाचा जाड थर तयार करा. प्लेट टवर जी. आय. पाईप बसवले आहे फनेल आणि वयरची जाळी पाईपवर ठेवली जाते. ही संपुर्ण व्यवस्था दलावा लोखडाने झाकलेली आहे. पृथ्वीच्या प्लेट भोवती ओलावा टिकवून ठेण्यासाठी फनेलमधून मध्यम पाईप माध्ये 3ते 4बादल्या पाणी ओतले पाहिजे.

.

१५)प्रॅक्टिकल चे नाव:- सौर कुकर

उद्देश:-अन्न शिजवण्यासाठी सोलार कुकर कसा वापरायचा जाणून घेण्यासाठी

साहित्य:-सौर कुकर थर्मामीटर

पाणी अन्न शिजवले इत्यादी.

कृती:-सौर कुकर चे काचेची झाकण आणि आरशाचे योग्य अवस्था थेट सूर्यप्रकाशात ठेवा. सोलर कुकर मध्ये काळ या भांड्याची शिजवण्याची आम्हाला ठेवा आणि योग्य प्रमाणात पाणी घाला. काळे भांडे बंद करून बॉक्स मध्ये ठेवा आणि कुकरचे झाकण बंद करा बॉक्समध्ये थर्मामीटर ठेवा आणि दर पंधरा मिनिटांनी ठेवा. थर्मामीटर ठेवा तापमानाची नोंद घ्या.

१६)प्रॅक्टिकल चे नाव:-डिजेल इंजन

माहिती:-एक डिझेलवर चालणारे इंजिन आहे इंजिन मध्ये खूप प्रकार आहे. छोटी-मोठी इंजिन असता इंजिनाने आपले शेतामध्ये पाणी काढता येते. नाईट तयार होते गाडीला पुढे जाण्यासाठी उपयोग होते मला हँडल मारताना आपल्याला.

इजा होणे नये ही काळजी घ्या इंजिन चालू करणे आधीडीजल व ऑईल चेक करा.

उपयोग:-आपण इंजिन मुळे मोठे असे ट्रक जेसीपी लोखंडाचे गाड्यांना साठी उपयोग ये तात. मेरे मन मे पाणी बाहेर काढण्यासाठी उपयोग येते. तयार होते व आपण ती वीज वाचू शकतो छोट्या व पाण्यातील मोटर मोठ्या मोटरसाठी मोठ्या इंधनवापरतात. व छोटे-मोठे छोटी इंधन वापरतात.नीला सुद्धा डीजल इंजन उपयोगाला येतात ट्रेन ला सुद्धा इंधन असतात.

साहित्य:-डिझेल ऑइल तेल कपडे गान ट इ.

साधने:-डिझेल इंजिन ड्रायव्हर ट्को मीटर मिटर स्पॅनर स्क्रू. इ.

१७)प्रॅक्टिकल चे नाव:-होल्टेज आणि करंट मोजणे.

उपयोग:-तेजा पण द्या किंवा मोबाईलसे यांचा असेल तर त्या यंत्राला किती होते त्या मंत्राचे होऊ द्यायचे तेवढी क्षमता आहे ते आपण मध्ये कंट्रोल करू शकतो आपल्याला पाहिजे तेवढेच सोडून पण शकतो.

कृती:-पहिला हायटेक केंद्राला घेतला एक बल्ब व होल्टेज घेतला मल्टीमीटर तो होल्टेज कंट्रोलला जोडला. बल्ब लवून होल्टेज वाढवतो २००पर्यंतबल्बचा होल्टेज दिले आहे जसे होल्टेज वाढले तसे बल्बचा प्रकाश वाढत राहील . मल्टीमीटर मध्ये होल्टेज चेक केला अशा प्रकारे व्होल्टेज प्रॅक्टिकल पूर्ण झालावायर मधून कंरड की ती वाहत होतो ते मोजने.

१८)प्रॅक्टिकल चे नाव:-सौर पॅनल

उद्देश:-सोलर दिवे निवडण्याची आणखी व्याप्ती करण्याची शोषण पद्धत.

साहित्य:-मल्टीमीटर सोलो टिंग मटेरियल सोलर पॅनल बॅटरी.

कृती:-शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित घराच्या सौर ऊर्जेच्या गरजेचे मूल्यांकन करण्यस सोर प्रकार व्यवस्था डिझाईन करण्याची सांगू शकतात. एक शेत प्रयोग केले जाऊ शकतात व सौर दिवे बसवण्याचा पायऱ्या पुढील प्रमाणे आहे.

उपकरणासाठी आवश्यक ऊर्जेची गनना कर.

योग्य सोलर पॅनल निवडने.

योग्य बॅटरी मिळते.

योग्य प्रकाशन साधनं निवडणे.

कमेक्शन आणि स्थापन.

मल्टीमीटर वापरून रसला काढणे.

निरीक्षण:-नमुना गन्ना ऊर्जेची गरज याची गणना उपलब्ध बाराण्याचा दैनंदिन वापराची.