1प्लेन टेबुल सर्वेक्षण

प्लेनटेबुल सर्वेक्षण (Plane table Survey) की बड़ी अनोखी विधि है। सर्वेक्षण की अन्य अधिकांश विधियों में पृथ्वी की सतह पर बिंदुओं की माप लेकर, उनका अलग से परिकलन एवं आलेखन (plotting) किया जाता है। सर्वेक्षण हेतु विस्तृत क्षेत्र में प्रत्येक वांछित बिंदु की माप लेकर आलेखन करना आसध्य परिश्रमवाला ही नहीं असंभव भी है। प्लेनटेबुल सर्वेक्षण में यही असाध्य अध्यवसाय अत्यंत साध्य बन गया है। प्लेनटेबुल सर्वेक्षण की क्रिया ऐसी है कि इसमें पृथ्वी की सतह पर बिना वास्तविक माप लिए बिंदुओं की सापेक्ष स्थितियों का सीधा और सही आलेखन हो सकता है। यहीं इसकी विशेषता है। इसके अतिरिक्त प्रयुक्त उपकरण सस्ते और सरल एवं कार्यवाहक सामान्य शिक्षाप्राप्त सर्वेक्षक हो सकता है। इन आकर्षक गुणों के कारण सभी देशों में इस विधि का व्यापक रूप से प्रयोग होता है।

इस कार्य में निम्नलिखित उपकरण प्रयुक्त होते हैं। (१) प्लेनटेबुल या पटल, (२) तिपाई (stand), (३) दर्श रेखी (sight rule), (४) स्पिरिट लेबिल तथा तलमापी (spirit level) तथा (५) चुंबकीय दिक्सूचक (magnetic compass)।

Plane-Tabling | Article about Plane-Tabling by The Free Dictionary

2

लेवल टयूब

पाण्याची पातळी; ग्रीक: किंवा हे कोणतेही उपकरण आहे जे द्रव पाण्याच्या पृष्ठभागाचा वापर करून स्थानिक आडव्या संदर्भाचे विमान स्थापित करते; ऑब्जेक्ट किंवा पृष्ठभागाचा स्पष्ट कल निश्चित करण्यासाठी आणि स्पिरिट लेव्हलसाठी खूप दूर असलेल्या स्थानांच्या उंचीशी जुळण्यासाठी वापरले जाते. पाण्याची सर्वात सोपी पातळी म्हणजे स्पष्ट नळ्याचा एक विभाग, अंशतः पाण्याने भरलेला. पाणी वापरण्यासाठी सहज खरेदी केले जाते आणि वापरल्यानंतर सहजपणे टाकून दिले जाते. टोके उभ्या असतात आणि उर्वरित नळी जमिनीवर किंवा मजल्यावर असतात. नळीच्या प्रत्येक टोकाला पाण्याची पातळी समान उंचीवर असेल, मग दोन्ही टोके जवळ असतील किंवा दूर असतील. [1] पाण्याची पातळी अनेक वर्षांपासून वापरली जात आहे. पाण्याची पातळी लेझर पातळीपेक्षा कमी-टेक आहे, परंतु ती लांब अंतरावर अधिक अचूक असू शकते आणि दृष्टीकोनाशिवाय कार्य करते, जसे की कोपऱ्याभोवती. त्रुटी टाळण्यासाठी, सर्व पाणी समान तापमानावर असावे. त्रुटीच्या इतर स्त्रोतांमध्ये मेनिस्कसमुळे वाचण्यात अडचण येते.

Buy Excel Impex Transparent Tube Water Food Level Hose Pipe- 2 mm,10 Meters  Length Online at Low Price in India - Snapdeal

3 बायोगॅस

बायोगॅस म्हणजे जैविक प्रक्रियांमधून बाहेर पडणारा वायू.. जर एखादी जैविक प्रक्रिया ऑक्सिजन विरहित (ॲनारोबिक) वातावरणात झाली तर बायॉगॅसची निर्मिती होते. सेंद्रिय पदार्थाचे जीवाणूद्वारे हवाविरहित अवस्थेत झालेल्या विघटनानंतर निर्माण होणारा वायू साठविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या साधनास बायोगॅस संयंत्र म्हणतात. यात मिथेन व कार्बन-डाय- ऑक्‍साईड हे वायू तयार होतात. मिथेन हा वायू ज्वलनास मदत करतो. बायोगॅस गॅसिफायरमधून तयार होणारा प्रोड्युसर गॅस पाणी उपसण्यासाठी, वीजनिर्मितीसाठी, तसेच स्वयंपाकासाठी देखील वापरला जातो. बायोगॅस गॅसिफायर संयंत्र विविध कार्यक्षमतेमध्ये उपलब्ध असून गरजेप्रमाणे त्यांचा वापर करता येतो.बायोोगॅसमध्ये साधारणपणे ५५ ते ६० टक्के मिथेनचे प्रमाण असते तर उर्वरित भाग कार्बन डायॉक्साईडचा असतो. मिथेन हा ज्वलनशील असल्याने बायोगॅस पण ज्वलनशील असतो. परंतु कार्बन डायॉक्साईड या अज्वलनशील वायूमुळे याची ज्वलन उष्णता शुद्ध मिथेनपेक्षा कमी असते. बायोगॅस हा नमूद केल्याप्रमाणे ज्यांना आपण कुजणे म्हणतो अशा जैविक प्रक्रियांमधून निर्माण होतो. बहुतांशी कुजणाच्या प्रक्रियांमध्ये बायोगॅसची निर्मिती होते. बायोगॅस संकुचित करून लोखंडी सिलिंडरमध्ये भरता येता

electrical: बायोगॅस

4 सोलर कुकर

पेटी म्हणजेच बॉक्स प्रकारची चूल

घरगुती पातळीवर अन्न शिजवण्यासाठी

बॉक्स प्रकारच्या चूलीचे भाग व त्यांचे कार्य

  • बाहेरील चौकोनी पेटी – ही साधारणपणे गॅल्व्हनाइझ्ड (जीआय) प्रकारचे लोखंड, अ‍ॅल्युमिनियम किंवा फायबर रीएन्फोर्स्ड् प्लास्टिकपासून बनवतात.
  • काचेचे दुहेरी झाकण– आतील ट्रेवर बसणारे हे झाकण त्या पेटीपेक्षा किंचित मोठे असते. दोन काचांमध्ये २ सेंटिमीटर अंतर असते व त्या अ‍ॅल्युमिनियमच्या फ्रेममध्ये बसवलेल्या असतात. ह्या दोन काचांमधील हवेमुळे आतील उष्णता बाहेर शकत नाही. फ्रेमच्या कडांवर बसवलेल्या रबरी पट्टीमुळे उष्णता तेथूनदेखील बाहेर निसटू शकत नाही.
  • अन्न शिजवण्यासाठीची अ‍ॅल्युमिनियमची आतील पेटी (ट्रे) आकारमानाने बाहेरील पेटीपेक्षा किंचित लहान असते व तिला काळा रंग दिलेला असल्याने ती सूर्यप्रकाश सहजपणे शोषून घेऊन त्याची उष्णता अन्न ठेवलेल्या भांड्यांपर्यंत पोहोचवते.

बॉक्स चूल कशी वापरतात?-शोषखड्डा हा सांडपाण्याची विल्हेवाट करण्यासाठी केलेला खड्डा होय. राहते. परसबाग व शोषखड्डा हे प्रत्येक कुटुंबात करता येते.घराभोवती, रस्त्यात आणि गटारीत तुंबलेले सांडपाणी आरोग्यास घातक असते. तसेच त्याचा घाण वास येतो, रस्त्यावर त्या पाण्याने चिकचिक होऊन घसरडे होते आणि डासांना अंडी घालायला जागा मिळते. हे डास चावल्याने लोकांना मलेरियासारखे रोग होतात. अशा सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी जमिनीत सांडपाणी जिरण्यासाठी परसबाग किंवा शोषखड्डा करता येतो.शोषखड्डा केल्यामुळे होणारे फायदे१) सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागते व त्यामुळे डासांचे प्रमाण कमी होते व त्रासही कमी होतो.२) मलेरियासारखे डासांपासून पसरणारे आजार होत नाहीत व आरोग्य सुदृढ राहते.३) शोषखड्ड्याजवळ झाडे लावल्याने निसर्गाचा समतोल राखला जातो.उद्देश : शोषखड्डा तयार करणे.आवश्यक साहित्य :भट्टीच्या विटा , दगडाच्या विटा , खड्डा खोदण्याचे साहित्य इ.प्रक्रिया :१) असे जागा निवडावे की सगळे पाणी तिथे गोळा होते.२) १ मी. X १ मी. X १ मी. मापाचा खड्डा बनवावा.३) खड्डच्या तळाशी मोठ्या दगडणीने सपाट करून घेणे.४) खड्डच्या मधमधी चित्राप्रमाने सिमेंट टाकी ठेवावी.५) टाकीच्या बाजूने मोठी दगडी लावावी. सिमेंट टाकीला होला पर्यंत दगडी भरावी.त्याच्या वर छोटी दगडी टाकावी.६) सिमेंट टाकीच्या होल करून त्यात पाईप टाकून टाकीवर ठेवावे. सिमेंट लावून पॅक करावे.SHARE:PREVIOUSबायोगॅस

कृत्रिम श्वसन (सिल्व्हिस्टर पद्धती )

Oct 21, 2021 | Uncategorized

उद्धेश …..
कृत्रिम श्वसन कि सिल्व्हिस्टर पद्धती को सिखना ।

आवश्यक सामग्री ……
चटई,स्वयंसेवक

प्रक्रिया..
.
(१) पीडित व्यक्ती को पीठ के बल लेटा ले ।

(२) उसके कँधो के नीचे तकीया रख ले ।

(३) पीडित व्यक्ती के सिर के पास अपने घुटणो पर बैठं जाए तं आठ उसके
दोनो हातोको कोहनी के नीचे कि ओर पकड ले|

(४) उसके हाथो को उसके सिर के उपर कि आरे ले जाए जब तक वह क्षैतीक
स्थिती मैं न आ जाए और एस स्थिती मैं दो सेकेंड के लिए बने रहे ।

(५) पीडित के दोनो हाथो को वक्ष के छोरो पर नीचे लायें और उनके हाथो को
दबाव डाले ।

(६) इस प्रक्रिया को तब तक दोहरातें रहे जब तक पीडित व्यक्ती श्वास न लेने
लगे|

इलेक्ट्रिकल वायरDec 23, 2021 | Uncategorizedइलेक्ट्रिकल वायर सर्किट प्रत्येक वायरचा कार्य वर्गीकरण करण्यास मदत करतो, रंग कोडींग पालन करा. भारतात वायर RGB मोड मध्ये म्हणतात लाल- हिरवा – निळा आहेत. या RGB वायरचे विविध कार्ये आहेत.वायरचे प्रकार :लाल वायरनिळा वायरहिरवी वायरलाल – लाल वायर फेज (phase) ला प्रतिसाद आहे, इलेक्ट्रिक सर्किट मध्ये. हि वायर लाईव्ह (Live) वायर आहे जी कोठल्या हि दुसरया लाल किव्हा निळ्या वायरला जोडता येणार नाही. लाल wire हि कुठल्या तरी switch leg मधी वापर करतात. Switch leg हि वायर आहे जी खालच्या टर्मिनल मधून येते आणि जेव्हा Switch चालू करतो तेव्हा गरम होते. हीच तो leg आहे जो लोड बंद चालू करतो.