मिक्सर आणि ग्राइंडर हे स्वयंपाकघरातील महत्त्वाचे विद्युत उपकरण आहे. याचा उपयोग मसाले वाटणे, चटणी तयार करणे, धान्य दळणे आणि फळांचा रस तयार करणे यासाठी केला जातो. या उपकरणांमध्ये काही बिघाड झाल्यास त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक असते.
२. मिक्सरचे मुख्य भागइलेक्ट्रिक मोटरमिक्सरचे जारब्लेडस्विचरेग्युलेटरवायर आणि प्लगकार्बन ब्रशकपलर
३. मिक्सरमध्ये होणारे सामान्य बिघाडमिक्सर चालू न होणे.मोटर गरम होणे.मिक्सरमधून आवाज येणे.जारचे ब्लेड फिरत नसणे.स्विच खराब होणे.वायर किंवा प्लग खराब होणे.जारमधून पदार्थ गळणे.
४. दुरुस्तीसाठी लागणारी साधनेस्क्रू ड्रायव्हरप्लासमल्टीमीटरटेस्टिंग मीटरनवीन वायरनवीन प्लगस्वच्छ कापड
५. मिक्सर दुरुस्ती करताना घ्यावयाची काळजीदुरुस्ती करण्यापूर्वी वीजपुरवठा बंद करावा.ओल्या हाताने मिक्सरला स्पर्श करू नये.खराब वायर वापरू नये.ब्लेडला हात लावू नये.मोटरची दुरुस्ती प्रशिक्षित व्यक्तीकडून करून घ्यावी.दुरुस्ती झाल्यानंतर सुरक्षिततेची तपासणी करावी.
६. मिक्सरचे उपयोगमसाले वाटण्यासाठी.चटणी तयार करण्यासाठी.ज्यूस बनवण्यासाठी.धान्य आणि डाळी दळण्यासाठी.विविध खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी.
७. मिक्सर दुरुस्तीमधून मिळालेला अनुभवमिक्सर आणि ग्राइंडर दुरुस्ती करताना मला विद्युत मोटरची माहिती मिळाली. मिक्सरचे वेगवेगळे भाग ओळखता आले. तसेच वायर, प्लग, स्विच आणि मोटर यांचे कार्य समजले. मल्टीमीटरचा उपयोग कसा करतात याची माहिती मिळाली. विद्युत उपकरणांची सुरक्षितपणे देखभाल करण्याचे महत्त्व समजले.