नाव – सूरज विकास बारवे

विभगाचे नाव – अभियांत्रिकी विभाग

विभाग प्रमुखाचे नाव – लक्ष्मण जाधव

प्रोजेक्ट चे नाव – वेल्डिंग कर्टन

उद्देश- वेल्डिंग न लागावी म्हणून

साहित्य – कर्टन, स्क्वेअर टूब,

साधने – स्क्रू, चाके, रोड

कृति – १) सर्वप्रथम आम्ही एकसारखे चार स्क्वेअर टुब कापून घेतले

२) त्यानंतर चौकोनी आकाराची फ्रेम तयार केली.

३) व तिला चारी बाजूने वेल्डिंगच्या साह्याने वेल्डिंग मारली.

४) व दोन स्क्वेअर टू 32 इंच कट केले

५) व त्यात वाळू भरून दोन्ही साईडने पॅक केले

६) त्यानंतर फ्रेमच्या खालच्या साईडने वेल्डिंगच्या साह्याने दोन स्क्वेअर टुब् वेल्डिंग मारून घेतली

७) व त्यानंतर फ्रेमला काळा कलर मारून घेतला

८) त्यानंतर प्रेमला खालच्या साईडने चार चाके बसवून घेतली

९) त्यानंतर एक सारख्या आकाराचे कर्टन कट करून घेतले

१०) स्क्रूच्या साह्याने कर्टन फिट करून घेतली

अशाप्रकारे आम्ही चार कर्टन फ्रेम बनवल्या