Project Name:- Plumbing

  • उद्देश :-

पाईपलाईन द्वारा शेती विभागा मागून पोल्ट्री पर्यंत पाणी पोहोच करणे, आणि इनलेट द्वारे टाकीत पाणी भरण्यासाठी ग्रामपंचायतच्या मेन पाईप लाईन ला टाकीचे इनलेट कनेक्शन जोडणे.

टाकीत पाणी भरण्यासाठी केलेल्या In Let कनेक्शन ची आकृती :-

In Let कनेक्शन ची Costing

टाकी पासून पाणी बाहेर काढण्यासाठी काढलेल्या Out Let कनेक्शन ची आकृती :-

Out Let कनेक्शन ची Costing