आ ज आम्ही सकाळी 10 ते 1 पर्यत अझोला ची गादी ताराय केली दिनांक 12.12.20

अझोला ची गादी तरार केली त्यामध्ये 5 kg शेण500 gm गोबर 3 kg compost 5 kg soil Li tr पाणी मग आम्ही आ झोला साठी एक खड्डा खोदून त्या मध्ये अझोला सोडला

अझोलाचे फायदे.

1 पशुखादयाच्या खर्चात 15 ते 20 टक्या ची बचत

2 जनावरांत गुणवता वृध्दी होऊन रोग प्रति कर शक्ति वाढते आरोग्य सुधारून आयुष्य वाढते

3. ऑ झोलाच्या वापरामुळे फॅट , दूध व वजन यां त वाढ

4. पक्षी (बदक इमू लव्ही आदी ) खाद्या त मिश्रण स्वरूपात अझोला वापर केल्यास मा सल कोंबड्या च्या वजनात वाढ

5. अंडी देण्याच्या प्रमाण वाढ तसेच अंड्याच्या पृष्ठा भाग चकचकीत होतो

6. अझोलाच्या वाक्यातून काढण्यात येणारे पाणी नत्रयुक्त व खनिज युवती असल्याने विकांसाठी झाडांसाठी वापरा त येते.