दिनांक 22/1/2021 शुक्रवार

आज आम्ही क्लास रूम मध्ये कारपीट जोडले . व आज कलर मारला . व सर्व साफ सफाई केली.

शुक्रवार दिनांक,/५/३/२०२१

आज मी आरशे तयार केले व टेरेस गार्डनला पाणी दिले त्यानंतर प्रॅक्टिकल वही पूर्ण केली