1. मशीन ची माहिती

मिलिंग मशीन, एकतर उभ्या किंवा क्षैतिज, सामान्यत: सपाट आणि अनियमित आकाराच्या पृष्ठभागावर गीअर्स, थ्रेड्स आणि स्लॉट्स ड्रिल, बोअर आणि कट करण्यासाठी वापरली जातात

Milling machine

Co2 welding

2) CO2 वेल्डिंग
 ज्याला गॅस मेटल आर्क वेल्डिंग (GMAW) असेही म्हणतात, एक वायर इलेक्ट्रोड वापरते जे वेल्डिंग गनद्वारे दिले जाते आणि इलेक्ट्रिक आर्कद्वारे वितळले जाते. वातावरणातील दूषित होण्यापासून वेल्डचे संरक्षण करण्यासाठी कार्बन डाय ऑक्साईड वायूचा संरक्षक वायू म्हणून वापर या प्रक्रियेत होतो.
3) लेथ मशीन
 लेथ मशीन हे एक स्थिर कटिंग टूल आहे जे प्रामुख्याने लाकूड आणि धातूला आकार देण्यासाठी वापरले जाते, हे एक स्थिर कटिंग टूल आहे जे प्रामुख्याने लाकूड आणि धातूला आकार देण्यासाठी वापरले जाते 
  • 2.मापन

मापणाचे 2 प्रकार आहे

ब्रिटिश & मेट्रिक हे २ मोजमपणाचे येणत्रना आहे

उदेश : मोजमाप कसे करायचे हे शिकणे / मोजमपणाचे प्रकार शेकणे

ब्रिटिश मॅट्रिक
इंचनग
फूटCm सेंटिमीटर
कोस मिटर
तोळा ग्राम
Vernier calliper

व्हर्निअर कॅलिपर ही पट्टी गोलाकार वस्तूंचा व्यास मोजण्यासाठी वापर केला जातो

A vernier caliper is usually used to measure the diameter of circular objects

Least Count of Vernier Calliper 0.1 mm

 The least count of vernier callipers is also known as the vernier constant

~3 रंगकाम

ऊद्देश रंगकाम करणे
साहित्य रंग , थिनर , रोलर
कृती : १) सर्वप्रथम रंग देणाऱ्या भागाला पोलिश पेपर ने स्वच्छ करून घेणे
२) रंग व थिनर मिक्स करून घेणे , नऊनंतर रंग कपाटाला दिले
३) रोलर च्या माध्य्मातून रंग दिले

रंगाचे उपयोग
१) वास्तूचे आयुष्य वाढवण्या साठी
२) आकर्षक दिसण्यासाठी

४ मिलिंग मशीन Milling Machine

ऊदेश : मिलिंग मशीन द्वारे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉक / जॉब बनवणे त्यावर डिझाइन करणे / चाप मारणे’

साहीत्य : स्लॉट ड्रिल , कट्टर ,रिवर्स डोकटेल , कट्टर वेल

कृती : १) मिलिंग माशीनवर डॉक्टटेल कट्टर , बीट बसवणे ,

२) जॉब वर लाकूड बसवणे व सरफेस मारणे मारणे त्यानंतर त्यवर a आकाराचा स्लॉट मारणे

३) चावी गाळ मारन्यासाठी स्लॉट ड्रिल बसवणे आणि स्लॉट मारला

Milling Machine

४ लेथ मशीन

उदेश : लोखंडावर किंवा लकडावर कचा , फेस काढणे आणि जॉब तयार करण्यासटही लेथ मशीन चा वपर केला जातो

साहीत्य : गोल आकाराचा लोखंड / लाकडाचा गोल लाकूड ,लेथ मशीन, पॉलिश पेपर

कृती : सुरवातीला सरांकडून सर्व भागांची माहिती घेतली , एक लाकूड घेऊन त्याला लेथ मशीन वर सेनटर ला सेट करून घेतले < मशीन चालू करून घेतया वर स्टूल ब्लेड ने लाकूड घासले व सारफेस चे साल निघाल्या नंतर पॉलिश पेपर ने घासले आणि सरफेस मऊ करून घेतले व नंतर च्यामपर मारला , च्यामपर मारून झाल्यावर पॉलिश केले

५) Co2 welding सीओ २ वेल्डिंग

वेगवेगळेया प्रकार चे वेल्डिंग शेकणे व वेल्डिंग चे महत्व समजून घेणे

साधने : १) वेल्डिंग हेल्मेट २) सेफ्टी शूज ३) co 2 वेल्डिंग 4) वेल्डिंग गॉगल 5) वेल्डिंग मशीन

साहीत्य : १ इंच sq ट्यूब ,टेप

कृती : सर्वप्रथम साधने गोळा केली , टेबल तयार करन्यासाठी १ इंच sq ट्यूबला ‘L आकारा मध्ये वेल्डिंग करून घेतले

Co2 वेल्डिंग च्या माध्यमातून वेल्ड करून घेतलेल्या ट्यूब ला टेबल ला वेल्ड करून घेतले

वेल्डिंग : २ समान किंवा असमान धातुला योग्य तपमानवर गरम करून जोडणीची प्रक्रिया म्हणजे Co2 वेल्डिंग

Co2 welding

6) मोबाईल अॅप mobile app

उदेश : आपण देेनंदिन जीवनात वापरली जाणारी मापणाची वस्तु हे आपण Digetal माध्यमातून वापरू शकतो

उदा.~ level tube

साधने : mobile , मोबाइल app

7) पॉवर हेक्सा power hexa

उदेश : पॉवर हेक्सा च्या मदतीने आपण लहान ,मोठे लाकूड कापू शकतो

साहीत्य : लाकूड ,हेक्सा ब्लेड , पॉवर हेक्सा .

कृती : 1. पहिले माशीनचे ब्लेड बरोबर आहे का नाही हे बघून घेणे ,

2.त्यानंतर ब्लेड लावणे

3. खालच्या जॉब वर लाकूड ठेवून लाकूड कापावे

4. लाकूड कापून झाल्यवर मशीन बंद करावी , व लाकडाचे तुकडे काढून घेणे