आर्थिंग….

उददे्श; ह्या मध्ये आपण आर्थिंग म्हणजे काय..?त्याची गरज का आहे हे जाणून घेणार आहोत…..

#अर्थिग का करतात….

विज वाहून नेणाऱ्या वाहकाचा (लाईव्ह वायर) उपकारणांच्या जसे इस्त्री, कुलर,

फ्यन,वॉशिंग मशीन,टेबल लॅम्प,गिझर,इत्यादी धातूच्या भागाशी किंवा त्याच्या वरच्या बॉडीस हात लागल्यानंतर विजेचा शॉक बसतो…..

#आर्थिग म्हणजे काय…?

फेज आणी न्यूटरलं वायर दिव्याला जोडल्या की दिवा लागतो हे.या फेज न्यूट्रन जोडीलाच तिसरा घटक अतिशय म्हत्वाचा आहे.

थ्रि पिन शॉकेट माधिल काळी आणी लाल वायर जोडली की यंत्र सुरु होतो.तिसरी वायर हिरवी जोडण्याची तसही काहीजण येत नाही पण ते जीवावर बेतु शकते….

#आर्थिग का करतात…विज नेहमी कमी रोध असलेल्या व जास्त विद्युत दाबापासून कमी विद्युत दाब असलेल्या पदार्थापासून वाहते.

.जमिनीचे व्होलटेज हे °cशुन्य मानले गेले आहे.मानले गेले आहे .त्यामुुळे लिकेज झालेली विज माणसाला विजेचा शॉक बसण्याआधीच अर्थिंगच्या तारे मधून जमिनेकडे जाते व पुढील अपघात टाळतो.

अर्थिंग चे प्रकार :

पाइप अर्थिंग

प्लेट अर्थिंग

१)प्लेट अर्थिंग करताना 60 सेंटिमीटर बाय 60 आकाराची आणी 5 किलोमीटर जाडीची तांब्याची किंवा कास्ट आयनची प्लेट द्यावी. तांबे अतिशय महाग असल्यामुळे अर्थिंग करणे.स्वस्त होते म्हणून बिडाची प्लेट वापरतात शक्य असेल तर तमच्याचीच वापरणे अधिक फायद्याचे असते.