40 बाय 35 ग्रील्स बनवली

एकूण खर्च = 1300 रुपये

पाच पायऱ्यांचा जिना बनवला .

एमआयडीसी कादली येथे प्रतिभा इंजीनियरिंग अँड इलेक्ट्रिक या कंपनीमध्ये सात वॉटर टॅंक स्टॅन्ड बनवले.

दहा फूट आणि बारा फूट चा शिड्या बनवल्या .

एकूण खर्च = 1500 रुपये + 1600 रुपये = 3100 रुपये.

चेनलिंग कंपाउंड तयार करणे.

एकूण खर्च = 25500 रुपये.

75 ×40 ची कॉट दुरुस्त केली

एकूण खर्च = 2300 रुपये

18 बाय 12 चा शेड तयार केलं

36’× 16′ शेड तयार केला

30’×26′ शेड तयार केला.

72 1/2“×46 3/4″ & 76″× 32 1/4” सेफ्टी डोअर बनवले.

एकूण खर्च = 18000 रुपये.

केटरिंग टेबल बनवला

एकूण खर्च = 20000 रुपये