18/1/2021

हॉल मध्ये साफसफाई केली

19/1/2021

  • आज मी लेबल ट्यूब बद्दल माहिती घेतली
  • . प्रॅक्टिकल केलेबायो गॅस चे प्रॅक्टिक

1/2/2021

कल आमी फोट लोंब मदे बटर बनवले

2/2/2021

वीज बिल विषय लेकचर झाला वीज बिल

कंदते मोटार रिवादीगचे मसिनची सफाई केली

3/2/2021

समशी बल मोटर खोलली मोटर चे दोन प्रकार असतात रक्त गट लेक्च झाल

5/2/2021

आज आमी फूड लॅब मदे सापसपाई केली आणि दुपारी आमी खारि बनविले

17/2/2021

हिमोगलोबिन लेक्चर झाला हिमोगलोबिन कशामध्ये

असत ते पाहिल कॉकरिट खात तयार केला

18/2/2021

खाबाची कॉस्टीग काढली कफुटर क्लासमध्ये ब्लोक भरले