वारः बुधवार दि.19/2/2020
आज सकाळी Workshop स्वच्छ केले 2 वाजता सेश्कन चेंज झाले. नंतर आम्हाला जाधव सरांनी नियमा बाबत सागीतले नंतर वायरचे कनेक्श कुठे कुठे खेले आहे. ते सागितले पाहिले.ज्नंरेटर चालू करायचे शिकवले.
वारः गुरुवार. दि. 20/2/2020
आज सकाळी दिक्शित सरानी डाॣयरवर लेक्चर झाले नंतर सेप्टी बद्दल माहिती दिली सिंबॉल वर माहिती दिली नंतर 3Fकन्श चा बॉस मध्ये बल आणि स्विच बसवला.
वारः शुक्रवार.दि.21/2/2020
आज सकाळी डॉॢइंग क्लास झाला 2 नंतर Soil Lab ला गेलो तिथि सगळी मशीनीची माहिती दिली.
वारः रविवार ःः दि.23/2/2020
आज सकाळी Ac Dc वर लेक्चर झाले नंतर टूल्स ची माहिती दिली
आज सकाळी शिवाजी महाराज वर स्टोरी नंतर मल्टी मीटर थेरी लेक्चर झाले नंतर सीबॉल काडा यला शिकवले
वार मंगळवार दि २५/२/२०२०
आज सकाळी सनी सरानी वेल्डींग वर लेक्चर झाले जाधव सरानी हवामान चे सांगितले नंतर आम्ही किचनची शेगडी दुरुस्थ केली नंतर सेक्शन क्लीन केले
वार बुधवार दि २६/२/२०२०
आज सकाळी बेसिक एलिटिकसिटी वर लेक्चर झाले वायर गेज चे प्रक्टिकल झाले नंतर कंप्युटर क्लस झाला त्या ब्लॉग आंबडे केला
वार शुक्रवार दि २८/२/२०२०
आज सकाळी ड्रॉइंग क्लस झाला २ वाजता सोएल लॅब त्यात मशीनची माहिती दिली
वारं रविवार दि १/३/२०२०
बॉईज हॉस्टल सुवच बसवले नंतर वायर ओढली