अर्थिंग करताना

आज आम्ही इलेक्ट्रिक अर्थिंग कशी करायची याबद्दल माहिती घेतली व प्रक्टीकॅल अनुभव घेतला.यासाठी सुरवातीला आम्ही खड्डा खोदला व यात अर्थिंग केली.