१९-२-२०२० दुपारी सेक्शन चेंज झाले. थ्री फेज शिग्ल फेज माहिती दिली. जनरेटर चालू बंद करायला शिकवले.

२०-२-२०२० सकाळी इलेक्ट्रिक सेफ्टी प्र्याक्टीक्ल झाले. दीक्षित सरांनी dryayrवर लेक्चर झाले .

२१-२-२०२० सकाळी सोलर प्यान्ल साप केले . नतरdravigक्लास झाला ,

२३-२-२०२० सकाळी acवर लेक्चर झाले इलेक्ट्रिक स्टूल प्रक्टिकलझाले.

२४-२-२०२०- सकाळी शिवाजी महाराज यांच्यावर स्टोरी झाली. म्ल्तीमित्र कसे हाताळायचे ते शिकवले. नतरआम्ही सर्वांनी होल्तेज चेक केले.

२५-२-२०२० सकाळी वेल्दिग वर लेक्चर झाले. नतर पाऊस मोजणे शिकलो.

२६-२-२०२० सकाळी बेशिक इलेक्ट्रीकल लेक्चर जाले. वायर गेज कसा मापायचा ते शिकलो

२७-२-२०२०  सकाळी उज्या चे प्रकार लेक्चर झाले.

१-३-२०२० लेडीज होस्टेल वरचे वायर ओडून बाद्ले

.२-३-२०२० प्रक्टिकलव्ही पर्ण केली

३-३-२०२०मुलांच्या होस्टेल मधील बोर्ड नीट केले .

४-३-२०२० पोलीहाउस साठी dcक्नेक्सन देण्यासाठी गावातून मटेरिअल आणले.

५-३-२०२० वायर जोडून क्नेक्सन जोडून दिले

६-३-२०२० सकाळी पोलीहाउस साठी dc२ acस्फ्लाय जोडला.

८ -३-२०२० सकाळी dcआणि acवर लेक्चर झाले.

९-३-२०२० सकाळी लेत कसी तयार होते हे शिकलो .

१०-३-२०२० ग्रे वाटर सिस्टीम पेप बसवले.

११-३-२०२०बेसिक इलेक्ट्रिक यावर लेक्चर झाले. ग्रे वाटर शिस्तीम बसवली.

१२-३-२०२० शिम्पल मशीन वर लेक्चर झाले.

१३-३-२०२० सकाळी बायो gasवर मार्किग केली. नंतर डॉयीग क्लासझाला.