आज जाधव सरांनी पाईप आर्थिग आणि प्लेट आर्थिग ह्या विषयी माहीती सांगितली . मग सरांनी आम्हाला आर्थिग करण्यासाठी कोळसा ,माती ,मीठ ,आर्थीग प्लेट ,आर्थीग पाऊडर ,वीट आणि पाणी हे साहित्य सरांनी आणायला लावले . आम्ही साहित्य आणले ,मग आम्ही नवीन बाथरूमच्या मागे गेलो तिथे आम्ही एक 2 फुटाचा खड्डा केला . त्या खड्ड्यात कोळसे टाकले, नतर आम्ही त्या खड्ड्यात आर्थिग प्लेट लावली त्यावर आम्ही कोळसा ,माती ,मिट ,आर्थिग पाऊडर ,वीट आणि पाणी हे सर्व साहित्य आम्ही त्या मध्ये टाकले आणि त्यात परत पाणी सोडले.