1 सुरक्षा व त्याचे नियम
इलेक्ट्रिक काम करताना सेफ्टी ही खूप गरजेची आहे सेफ्टी नसेल तर माणसाचा जीव धोक्यात असतो त्यामुळे इलेक्ट्रिक सेफ्टी ही खूप गरजेचे आहे
*इलेक्ट्रिक सेफ्टी कोणकोणत्या*
- ग्राउंडिंग (Earthing): विद्युत उपकरणांमध्ये वीज प्रवाह लीक होण्यापासून बचाव करण्यासाठी उयोग्यरित्या ग्राउंड केले
- पाणी आणि इलेक्ट्रिक उपकरणे: पाणी आणि वीज कधीही एकत्र येऊ नये. त्यामुळे ओल्या हातांनी विद्युत उपकरणांना स्पर्श करू नका
- बोट
- हॅन्ड ग्ला
- डोक्यावर हेल्मेट
- एप्रिल
ह्या सेफ्टी खूप गरजेच्या आहे हे सेफ्टी असेल तर विद्युत उपकरणाला हाच लावू नये
करंट लागला तर वाचवायचे प्रकार
जर एखादं इलेक्ट्रिक काम करत असल तर करंट लागला तर वाचवायचे उपाय
कधीही करंट लागला तर ज्या माणसाला करंट लागलाय त्याला कधी शिव नय कधी मेन एम एस ई बी बंद करून मगच त्या व्यक्तीला हात लावावा
काही कारणामुळे विद्युत विभागात आग लागली तर तिथे पाण्याचा वापर करू नये तिथे माती किंवा सेफ्टी सिलेंडर चा वापर करावे
2 बॅटरीची पाण्याची घनता मोजणे
बॅटरीचे घनता मोजणे खूप गरजेचे आहे कारण बॅटरी सेल डाऊन झालेले असतात त्यामुळे मग तुझ्यात हायड्रो मीटर च्या साह्याने बॅटरीची घनता वाजता येते बॅटरीची घनता समजली की त्याच्यात डिस्टिक वॉटर टाकले जाते मग बॅटरीचे सेल ची पावर वाढते व बॅटरी दीर्घकाळपर्यंत टिकते
हायड्रोमीटर
हायड्रो मीटर हे एक उपकरण आहे जे द्रव्याची घनता मोजण्यासाठी वापर जाते
हे हायड्रोमीटर बॅटरीच्या पाण्याची घनता मोजता येते
हायड्रोमीटर
6-1-2025 वार=सोमवार फुटाणवाडी मध्ये बंगल्याची कटिंग करून पाईपलाईन टाकल्या
7-1-2025 वार=मंगळवार आज मी पाबळ मध्ये एका हॉस्पिटलची पट्ट्या मारल्या आणि तिथल्या वायरी टाकून घेतल्या आणि पट्ट्यांचे कव्हर लावले
8-1-2025 वार=बुधवार आज मी पाबळ गावातच हॉस्पिटलची वायरिंग वायर टाकल्या आणि स्क्वेअर बॉक्स होल्डर सिलिंग रोज हे बसवले दुपारनंतर मग वायरिंग केली
9-1-2025 वार=गुरुवार काल मी फुटाणवाडीमध्ये स्लॅपची पायपिंग केली मग पाबळ मध्ये दवाखान्याचे होल्डर आणि पेन बॉक्स बसवले
14-1-2025 वार=मंगळवार मी आज हॉस्पिटलच्या इथं सब मीटर बसवले मग 11 च्या नंतर मी चाकणला ऑर्डरला गेलो डेकोरेशन करून झाल्यावर तिथेच राहिलो म्हणजे इथून सकाळी मटेरियल पाबळ ला आलो
15-1-2025 वार=बुधवार मी ऑर्डरवरून आल्यावर कानूरला गेलो तिथं पीओपी मध्ये वायरिंग करायची होती आधीच वायर टाकून घेतलेल्या मग मी गेल्यावर बोर्ड बसवले ते काम फायनल झालं आम्ही पाबळला आलो
16-1-2025 वार=गुरुवार मी सकाळी गावात गेल्यावर पाबळ मधी हॉस्पिटलच्या काम चालू होते तिथं मीटर बसवला आणि पॅनल बॉक्स तयार करून पॅनल बॉक्स भरला आणि लाईट चालू केली मग त्याच्यानंतर मी डेकोरेशनचा चंद्र त्याला कापड लावून फुल लावून जसा होता त्याला दिला म्हणून त्याच्यानंतर मी आणि नाना धामारी ला गेलो तिथे एक नवीन काम आलतं ते बघितले
.17-1-2025 वार=शुक्रवार मी पाव मध्ये केल्यावर भैरवनाथ हॉटेल चा बोर्डला ट्रीप लाईट लावली व टपरीला लावली मग त्याच्यानंतर आमराई हॉटेल मध्ये बोरचा स्टार्टर बसवला दोन पावर पॉइंट आणि एक अठरा मॉडेलचा बोर्ड बसवला मग त्याच्यानंतर हॉटेल नूतन त्या हॉटेलची बोर्डाच्या इथली ट्रीपलाईट खराब झालेली ते लावली
.18-1-2025 वार=शनिवार आज मी पाबळ मध्ये बस स्टँड बसल्या एक अभंग मोठे बिल्डिंगचे केलेले पॉईंट मोकळे केले.
19-1-2025 वार =रविवार आज मी पाबळ मध्ये बस च्या हिते त्याच राहिलेल्या साइटवर पॉईंट मोकळे केले व मार्किंग केली आणि कटिंग केली त्याच्यानंतर ब्रेकर ने फोडून घेतलं.
20-1-2025 वार=सोमवार आज मी पाबळ मध्ये गेल्यावर थोरवे वस्तीला तिथं घराची पूजा होती तिथं स्पीकर लावले भोगी आणि लाईटच्या माळा मग तिथून बेबी वेलकम चा सेटअप लावला मग तिथून हॅपी बर्थडे चा सेटअप लावला मग फुटाणवाडी मध्ये एक कमान लावली.
21-1-2025 वर=मंगळवार आज मी डेकोरेशनच्या केलेल्या ऑर्डर खोलल्या व त्यानंतर साईडवर गेल्यावर तिथे कटिंग आणि खासच होतो
. 22-1-2025 वार=बुधवार आज केल्या गेल्या साइटवर जाऊन राहिलेल्या रूम आपण मग कटिंग केली मग ब्रेकर नी तोडले म्हणून त्याच्यानंतर एक बर्थडेची ऑर्डर आली मग ती पूर्ण करायला गेलो
23-1-2025 वार=गुरुवार आज मी पाबळ मध्ये त्याच राहिलेल्या बिल्डिंगमध्ये नाना सोबत तू राहिलेला फोर फ्लोर टाकून घेतला मंग त्याच्यानंतर फुटाणवाडीमध्ये तिथल्या एका बंगल्याचे दोन पॉईंट काढायचे राहिलेले ते पॉईंट काढले मग त्याच्यानंतर पाबळ मध्ये दिवसभर लाईट नसल्यामुळे लवकर सुट्टी झाली
. 24-1-2025 वार=शुक्रवार आज मी पाबळ मध्ये कालचे आखून घेतले तिथं कटिंग केले आणि ब्रेकर ने तोडून घेतले
5-2-2025 वार =बुधवार आज मी गावात गेल्यावर आधी फुटाणवाडी च्या सरपंचाच्या बंगल्यावर साहित्य घेऊन दिले आणि तिचं नानाने पोरं कामाला लावली मी नाना संघ नानाच्या घराची पूजा असल्यामुळे नाना संघ सामान आणायला गेलो तिथून लोणीला बाजारात गेलो
6-2-2025 वार=गुरुवार आज मी गावात गेल्यावर फुटणवाडीमध्ये सरपंचाच्या बंगल्यावर काल राहिलेली बाकीची किरकोळ काम केली
7-2-2025 वार=शुक्रवार आज मी फुटाणवाडी मध्ये गेल्यावर तिथे एका बंगल्याचे फॅन जंक्शन डीप जंक्शन आणि बोर्ड हे मोकळे केले त्याच्यानंतर नानाच्या घराची पूजा होती म्हणून तिकडं गेलो
8-2-2025 वार=शनिवार आज मी फुटाणवाडी मध्ये गेल्यावर कालच्याच बंगल्यातले पॉईंट मोकळे केलेले तिथं वायरिंग केली दिवसभर तिथेच होतो
9-2-2025 वार=रविवार आज मी फुटाणवाडी मध्ये गेल्यावर वाडी मधल्या बंगल्याची राहिलेली वायरी वाढल्या आणि बंगल्याची वायरिंग केली
10-2-2025 वार=सोमवार मी आज आळंदीला गेलो मग तिथल्या हॉटेल च राहिलेले काम पीओपी मधल्या वायरिंग केली तिथेच पट्टी फिटिंग पट्टी मारली रात्रभर तिथेच काम केलं आणि सकाळी निघून आलो
14-2-2025 वार=शुक्रवार आज मी आळंदीला गेल्यावर हॉटेलमध्ये राहिलेले काम हॉटेलच्या किचनमध्ये राहिलेली पट्टी मारली मग त्याच्यात वायरी टाकून घेतली मग त्याच्यानंतर बाहेरच्या मेन डिझाईन साठी माप घेऊन सेंटरमध्ये होल मारले मग त्याच्यावर टायपिंग केली
15-2-2025 वार= शनिवार आज मी पाबळ मध्ये गेल्यावर कानूरच्या कामासाठी लागलेले मटरेल काढलं पण ते आधी मधी ठेवून गाडी पुढे पाठवली मग आम्ही दाताने दोन फॅन नेले आणि तिथे गेल्यावर इन्व्हर्टर जोडला
5-3-2025 वार=बुधवार आज मी गावात गेल्यावर शांताई लॉज मटेरियल घेऊन शांत आहे लॉन्स ला गेलो मग तिथं थोड्यावेरी वाढल्या त्याच्यानंतर मी गावात आलो फुटाणवाडीमध्ये डेकोरेशनचे प्रमाण केली
.6-3-2025 वार=गुरुवार आज मी गावात गेल्यावर फुटाणवाडीमध्ये बंगल्याचे वायरिंग चे मटरेल काढून देऊन दोन पोराला काम समजून सांगून नाना आणि मी मंग गावात आलो गावात येऊन मग आम्ही लग्नाला गेलो लग्नावर येऊन मग तिथं कानूर मध्ये गेल्यावर तिचा एका घराचे फॅन पाईप 15 इंची पाईप लावून दिले
20-3-2025 वार=गुरुवार आज मी गावात गेल्यावर तिथून मग शिक्रापूरला गेलो गेलो तिथं स्लॅप ची पायपिंग केली
21-3-2025 वार=शुक्रवार आज मी गावात गेल्यावर आधी प्रवीण झोडगे च्या बिल्डिंगवर जिना खाचायचा राहिलेला चिन्ह आखून जिना खाचायला चालू केला मग मी त्याच्यानंतर नाना संघ मटेरियल आणायला गेलो मग तिथून शिक्रापूरला गेलो तिथं स्लॅप चालू होता तिथे गेलो एक जंक्शन मधला पाईप निसटलेला तो पाईप बसवला मंग आम्ही तिथून निघालो तिथून निघाल्यावर संध्याकाळी मी मिटींगला गेलो मीटिंगमध्ये ग्रेट वाईट चे कंपनी आलती त्यांनी त्यांच्या प्रॉडक्ट बद्दल माहिती दिली ते झाल्यावर आम्हाला सर्वांना टूल किट दिले मग त्याच्यानंतर आम्ही सर्वजण जेवून निघालो
24-3-2025 वार=सोमवार आज मी गावात गेल्यावर फुटणवाडीमध्ये सावत्याच्या बंगल्यावर पीओपी मध्ये वायरी टाकल्या त्याच्यानंतर पाबळ मध्ये आल्यावर दुकानावर डेकोरेशनचे फुलाचे पट्टे तयार केले
25-3-2025 वार=मंगळवार आज मी आळंदीला गेलो तिथे हॉटेलमध्ये राहिलेले काम तिथं पट्टी मारली बोर्ड बसवले वायरिंग केली पायपिंग केली तिथं नाईटला काम केलं सकाळी आलो