प्रॅक्टिकल -1 कृत्रिम श्वसन

साहित्य – चटई स्वयंसेवक.

कृती – 1‌‌. शाॅक लागलेल्या माणसाला जमिनीवर झोपावे .

2. जमिनीवर झोपवताना त्याला पोटावर झोपावे.

3. पोटावर झोपल्यावर एक मिनिट आत बारा वेळा हाताने प्रेस करावा.

प्रॅक्टिकल 4 प्लग पिन टॉप ला जोडणे

उद्देश – क्लब पिन टॉप ला जोडणे शिकणे.

साहित्य – प्लग पिन वायर स्ट ट्रिपल टेस्टर पकड स्क्रू ड्रायव्हर .

कृती – प्रथम साहित्य व साधने गोळा केली

क्लग ची वायरिंग केली.

प्लग सॉकेट ची वायरिंग केली

करंट देऊन टेस्टर च्या साह्याने चेक केले

प्रॅक्टिकल – 5 डिझेल इंजिन

उद्देश – डिझेल इंजिनचा अभ्यास व कार्य समजून घेणे

साहित्य – डिझेल इंजिन

कृती – 1. प्रथम डिझेल इंजिन ची माहिती घेणे.

2. त्याची प्रत्येक भागाची माहिती घेणे .

3 डिझेल इंजिन ऑइल डी मिनरल वॉटर चेक करणे नसेल तर टाकणे.

4 त्या आतील सर्व भागाची स्वच्छता करणे.

5 नंतर चालू करून माहिती घेणे आणि निरीक्षण करणे.

इंजिन म्हणजे इंधनाची रासायनिक ऊर्जेतून ज्वाला मार्गे यांत्रिक ऊर्जा उपलब्ध करणारे यंत्र यात प्रथम ज्वलन उष्णता निर्माण होते उष्णतेच्या दाब तयार होतो व दाबामुळे यांनी मिळते.

रासायनिक ऊर्जा = उष्णता – दाब – गती

इंजिनचे प्रकार = बाह्य ज्वलन इंजिन इंधनाचे साधने भट्टीत करून मग आलेली उष्णता जीव मध्ये वापरली जाते .

प्रॅक्टिकल ६ पर्जन्यमापक

उद्देश – पावसाची पाणी किती प्रमाणात पडले ते पाहणे .

साहित्य – स्केल पट्टी मोजपट्टी बिसलेरी बॉटल नरसाळे इत्यादी.

कृती – १) प्रजन्य मापक का करायची त्याविषयी माहिती घेणे.

२) एक बिसलेरी बॉटल मधातून कापणे पसरट नरसाळे टाकले व मोजपट्टी चिपकवणे.

३) आणि पावसाचे पाणी चारही बाजू कडून आला पाहिजे असा ठिकाणी ठेवणे म्हणजे मोकळी जागेत ठेवणे .

४) थोडा उंचीवर ठेवणे कारण खालची पाणी त्यात गेले नाही पाहिजे.

4=3.14

नरसाळ्याचे क्षेत्रफळ=×π2

=3.14×4.85×4.85

=7.5.86

त्रिज्या अर्धी असते = पावसापासून मिळणारे पाणी×10÷नरसाळ्याचे शेत्रफळ

= 200×10÷3.36

=2.×10

=27.07 मी.ली. पाऊस

हे सर्व माहिती प्रतीक्षा केली आणि त्याची ओळख केली सर्व काही माहिती मिळाली.

प्रॅक्टिकल 7 बोर्ड भरणे.

साहित्य – बोर्ड इंडिकेटर स्ट्रिपर स्विच वायर प्लग स्क्रू ड्रायव्हर इत्यादी.

कृती – १) सर्वप्रथम बोर्ड वरती काय काय लावणार याची माहिती घेणे.

२) माहिती घेतल्यावर एक सर्किट डायग्राम काढून घेणे.

३) बोर्ड वरती इंडिकेटर फ्युज प्लग स्विच याची जोडणी करणे.

४) जोडणी केल्यावर त्यात सर्किट बनवून घेणे.

५) सर्किट बनवून घेतल्यावर त्याची तपासणी करून घेणे.

. मटेरियल

वस्तू. नग. दर

८×८ बोर्ड. १. ८०

. स्विच. २×२०. ४०

. प्लग. १. २०

. इंडिकेटर १. २०

. फ्युज. १. २०

. एकूण. १८०

यावरून बोर्ड भरणे कसे करायचे ते समजले व ते आम्ही प्रत्यक्ष केले.

प्रॅक्टिकल – 8 सोलर पॅनल जोडणी करणे

उद्देश – सौर ऊर्जेचे महत्त्व समजून घेणे.

साधने – टेस्टर मल्टीमीटर

साहित्य – सोलर प्लेट वायर

कृती – 1) प्रथम सोलर स्टॅन्ड तयार करणे

२) 4.5 चा पॅनल घेतला

३) त्यावर सोलर प्लेट बसवला

४) काढलेल्या कॉस्टन काढल्या मध्ये जोडला

५) आर वाय बी ए पासून आऊटपुट काढला

६) अर्थिंग केली अशाप्रकारे सोलर आणि जोडणी शिकलो सोलर प्लेट नेहमी दक्षिण उत्तर बसवल्या जातात सोलर प्लेट नेहमी सिरीज मध्ये जोडल्या जातात

प्रॅक्टिकल 9 प्लेट अर्थिंग करणे

उद्देश – अर्थिंग करण्यास शिकणे

साहित्य – अर्थिंग प्लेट वायर रोड नरसाळे मीठ कोळसा पावडर इत्यादी

साधने – टिकाऊ फावडा वायर ट्रिपल मल्टीमीटर इत्यादी

कृती – १) प्रथम अर्थिंग करायची जागा निवडली

२) तिथे खड्डा केला

३) अर्थिंग अर्थिंग प्लेट आणि रॉड यांची योग्य जोडणी केली

४) आणि अर्थिंग प्लेट खड्ड्यात टाकली

५) त्यात अर्थिंग पावडर टाकली व विटेची तुकडे टाकले आणि कोळसा टाकला

६) खड्डा मातीने भरून पाणी टाकले अशाप्रकारे अर्थिंग जोडली

करंट लिकेज पासून होणाऱ्या धोक्याची संरक्षण होते हे अर्थिंग करण्यामागचा उद्देश आहे

प्रॅक्टिकल 10 बॅटरी मॅनेजमेंट

उद्देश – बॅटरीची ग्रॅव्हिटी मोजून बॅटरी चांगली आहे की नाही ते ओळखणे

साहित्य -डिस्टिल वॉटर

साधने -मल्टीमीटर ग्रॅव्हिटी मीटर हायड्रोमीटर

कृती – 1) सर्वप्रथम बॅटरी निवडली

2) बॅटरी दिसतील वाटर टाकण्याच्या ठिकाणी ग्रॅव्हिटी मीटरने ग्रॅव्हिटी चेक केले

3) उत्तम चांगली माध्यमातून कमी यापैकी चांगली रीडिंग भेटली

रीडिंग

लाल = कोई बॅटरी

जांभळा = मिडीयम बॅटरी

पिवळा = गुड बॅटरी

निळा = बेस्ट बॅटरी

प्रॅक्टिकल -11 फॅन बसवणे.

साहित्य – फॅन, बोर्ड,वायर,स्विच, स्क्रू इत्यादी.

साधणे – टेस्टर, वायर, कटर स्क्रू ड्रायव्हर, पक्कड, हॅमर , पट्टी पाना, टूल्स इत्यादी

कृती – 1) प्रथम फॅन जॉईन करून घेतला

2) त्यानंतर एम सी बी ऑफ केला व खराब झालेला फॅन दुरुस्ती केला

3) आणि फॅन वरती पायऱ्यांच्या साह्याने पॅक करून घेतला

4) फॅनला न्यूट्रल वायर आणि फेस वायर जोडून घेतली

5) त्यानंतर बोर्डाच्या जागी बोर्ड चे माप घेऊन ड्रिल मशीन ने होल पाडून घेतले.

6) आणि पुढच्या कव्हर बसवून घेतला आणि फेज वायर स्विच च्या पहिल्या टर्मिनल ला बसून घेतली

7) व न्यूट्रल वायर पावर बटन ला बसवून घेतली पावर बटनची दुसरी वायर स्विच च्या दुसऱ्या टर्मिनल ला जोडून घेतले

8) आणि बोर्ड पॅक करून घेतला आणि एम सी बी चालू करून फॅन चालू केला

प्रॅक्टिकल 12 बायोगॅस

बायोगॅस= बायोगॅस म्हणजे हा ज्वलनशील असल्याचा त्याच्या इंधन म्हणून चांगलाच वापर करता येतो सांडपाणी प्रकल्पातील गाळ बंद टाकीत दिल्यास त्यातून मोठ्या प्रमाणात बायोग्यास मध्ये सर्वसाधारणपणे पन्नास ते साठ टक्के मिथेन वायूचे प्रमाण असते व उर्वरित भाग कार्बन डाय-ऑक्साइड चा असतो.

साहित्य = गायचे सीन बातमी मिळेल घरातील उरलेले खाद्यपदार्थ पाणी आणि मोहुआ इत्यादी

कृती – 1) बायोगॅसच्या मॅक्झिम टॅंक मध्ये गाईची सीन किंवा इतर पदार्थ टाकावेत

2) गायची सीन किंवा इतर पदार्थांचे वजन करणे आवश्यक आहे

3) उदाहरण 25 किलो शिन तर त्याच बरोबर पंचवीस किलो पाणी असावे

4) नंतर ते योग्य प्रकारे मिक्सिंग करून ते बायोगॅस टॅंक मध्ये सोडावे

उद्देश = यावरून असे कळते की आपण जे उरलेले खाद्यपदार्थ गाईचे सीन मानवी मिळेल यांच्या वापर करून त्यापासून गॅस निर्मिती करू शकतो जी मानवी जीवनात गरजेची आहे

प्रॅक्टिकल 13 सोलर पॅनल जोडणी करणे

उद्देश – सौर ऊर्जेचे महत्त्व समजून घेणे

साधने – टेस्टर मल्टीमीटर

साहित्य – सोलर प्लेट ,वायर

कृती – 1) प्रथम सोलर स्टॅन्ड तयार करणे आणि 4.5 ची पॅनल घेतला

2) त्यावर सोलार प्लेट बसवला सोलर प्लेट बल्ब मध्ये बसवला

3) काढलेल्या कॉन्स्टंट काढला व त्यात जोडला

4) आर वाय बी इ पासून आऊटपुट घेतला असा प्रकारे सोलर ची जोडणी करणे शिकलो सोलर प्लेट नेहमी दक्षिण उत्तर बसवल्या जातात सोलर प्लेट नेहमी सिरीज मध्ये जोडतात काळ कॉलम 2006 कॉम ९८. रोम

प्रॅक्टिकल 14 सोलर कुकर

उद्देश= सोलर कुकर चा वापर करून अन्न शिजवणे

साधने – सोलर कुकर सोलर डब्बा

साहित्य – भात पाणी मीठ

कृती – 1) सर्वप्रथम सोलर कुकर बद्दल माहिती घेतली

2) सोलर कुकर उन्हामध्ये सेट केला

3) भात पाणी आणि मीठ कुकरमध्ये ठेवले

4) चार तासांनी भात शिजला

फायदे – पारंपरिक ऊर्जा साधनांची बचत होते

इंधनाचा खर्च वाचतो

अन्नातील पोषक मूल्य टिकून राहतात

पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही

प्रॅक्टिकल 15 विज बिल काढणे

उद्देश – विज बिल काढण्यासाठी शिकणे घरातील विज बिल काढणे

साधने- विज बिल

एकक = युनिट

एम एस इ डी सी एल महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिकल डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड

1000 व्हॅटचे कोणतेही एकक आक्रमण तास चालविण्यास एक युनिट वीज खर्च होते

1000w=140

1000kw=1mw

युनिट वॅट×नग×तास ÷ 1000

मीटर चे प्रकार = 1)सिंगल फेज मीटर. 2) थ्री फेज मीटर

विज बिल युनिटच्या वीज आकार=4.41

उपकरण. वॅट नग. तास. कि.वॅट

फॅन. 50वॅट. 1. 3तास 0.4

इस्त्री 150वॅट 1 30मी. 0.075

. फ्रिज. 200वॅट. 1. 24तास. 4.8

. बल्ब 9वॅट 8. 8 तास. 0.576

. टिव्ही. 300वॅट 1. 4तास. 1.2.

. मिक्सर. 250वॅट. 1. 30मी. 0.125

. एकूण 7.176

एका दिवसाची युनिट 7.176

तीस दिवसाची युनिट =30× 7.176÷215.28 युनिट

एक युनिटचे रुपये =4.41

रुपये 215.28 युनिटची

215.28×4.41

बिल = 949 रुपये 3848पैसे

प्रॅक्टिकल 16 निर्धूर चूल

उद्देश – निर्धूरचूलीचे महत्त्व समजून घेणे

साहित्य – ज्वलनासाठी लाकूड माचिस

साधने =निर्धूर चूल

कृती – 1) सर्वप्रथम निर्दुल चुलीचे निरीक्षण करणे व त्याबद्दल माहिती घेणे

2) सुरक्षिततेबद्दल माहिती घेतली

3) लाकूड लावून ते माचिस ने पेटवली

निरीक्षण करणे

निर्धूर चुलीचे फायदे

धुराचा त्रास होत नाही

त्यामुळे होणाऱ्या श्वसनाचे आजार होत नाही

इंधन बचत होत नाही

घर काळी होत नाही

प्रॅक्टिकल – 17 सर्किट बोर्ड

उद्देश – सर्किट बोर्ड विषयी माहिती घेणे

साहित्य – स्क्रू ड्रायव्हर पक्कड स्ट्रिपर स्विच वायर व्होलडर टेस्टर इत्यादी सोपे विद्युत सर्किट

वायर = विद्युत सर्किट जोडण्याकरिता

बॅटरी = विजेच्या स्रोत

फ्युज = संरक्षक डिवाइस

स्विच = नियंत्रक डिवाइस

दिवा = हा प्रकाशित करण्याचा उद्देश ,््

2) बंद सर्किट. 3) ओपन सर्किट किंवा खुला सर्किट

4) शॉर्टसर्किट = शॉर्ट सर्किट मध्ये खूप जास्त प्रमाणातील विष प्रवाहामुळे उपकरणे गरम होऊन खराब होऊ शकतात

5) एक सर जोडणी = एक सर जोडणी मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त दिवे लावल्यास दिव्यांच्या प्रकाश मंद पडतो कारण सर्व दिव्यामध्ये विद्युत दाबाची विभागणी होते जर स्विच मधून जाणारा प्रवाह 4ah असेल तर व ब दिव्यामध्ये तेवढाच करंट ले जातो आणि या मध्येच ही विभागून जाते जसे की बारा व्होल्टेज ची बॅटरी आहे तर अ ला सहा व्होल्टेज व ब ला सहा व्होल्टेज असे मिळते

6) समांतर जोडणी= समांतर जोडणी मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त दिवे लावल्यास दिव्यांच्या प्रकाश प्रकरच पडतो कारण यामध्ये सर्व दिव्यामध्ये विद्युत दाब सारखाच राहतो जर स्विच मधून जाणारा करंट हा चार असेल तर तो विभागला जातो आणि उलटीच आहे तेवढेच राहतो

प्रॅक्टिकल – 18 बेसिक इलेक्ट्रिकल सिम्बॉल

उद्देश – बेसिक इलेक्ट्रिकल सिम्पल की जानकारी लेना

आवश्यक चीजे – मोबाईल इलेक्ट्रिकल क्या पोस्ट लॅपटॉप नेटवर्क

कृती – 1) हमने इलेक्ट्रिकल सिम्बॉल की जानकारी लेने के लिए युट्युब की सहायता से हमने लिये का घर मे कंपनी ने इलेक्ट्रिकल कंपोनंट्स लगाया होता इन का डायग्राम कैसा रहता है ये जानकारी हमने लिया है

उदाहरण . बल्ब, सिंगल फेज, थ्री फेज, फेस सिक्युन्स, न्यूट्रल, क्रॉस वायर्स अर्थ रिव्हायरेबल फ्युज वर्क न्यूट्रल लिंक सिंगल फुल टू वे स्विच पूस बटन इंटरनॅशनल स्विच लॅम्प प्यारलल लॅम्पसिरीज टू पिन सॉकेट थ्री पिन सॉकेट फॅन रेग्युलेटर कॉयल चोक कंटेनसर चोककॉयल एंपियर

तर एंपियर मीटर डीसी एंपियर मीटर एसी डीसी वाट मीटर सेल बॅटरी ओह मीटर मल्टीमीटर वोल्टमीटर मोटर फेस इंडिकेटर मोटर

प्रॅक्टिकल – 19 वायर छिलने

उद्देश – हस्तक्षेण्याची प्रयोग करणे केबल विद्युत रोडला चिन्ह शिकणे

साहित्य – केबल वायर ट्रिपल चाकू पक्कड मार्कर इत्यादी

कृती- 1) केबलला जिथपर्यंत चिलायची आहे तिथपर्यंत चिन्ह लावणे

2) संयोजन प्लस चा उपयोग करून चिन्ह पर्यंत केबल चीलने

3) काढलेले दूध रुधला सरळ करणे

4) जिथपर्यंत विद्युतरोधला शिलाईचे आहे तिथपर्यंत चिन्ह लावले लवचिक तारांचे विशेष काळजी घेण्याची लक्षात ठेवणे कारण केबलला एकही तार न लागणे.

प्रॅक्टिकल 20 हत्यारे व अवजारे ची ओळख

उद्देश – विभिन्नमापन उपकरणे हत्यारे व अवजारे व वापर

उद्दिष्टे – विद्युत व्यवसायातील नेहमीच्या वापरातील वेगवेगळ्या हत्यारांची माहिती मिळवणे

विद्युत कामाकरिता वित्त उपयोगात येणारी हत्यारे

साधने – पक्कड ट्रिपल – पक्कड पोलाद पासून बनवतात विद्युत कामासाठी वापरायचा पकडची मोठी च्या दोन्ही बाजूला रबर किंवा प्लास्टिक आवरण असते त्यामुळे वीज दुरुस्तीच्या कामे विद्युत पुरवठा बंद न ठेवता करता येतात

लॉंग नोज प्लायर – या पकडीने पुढचे लांब निवृत्ती असते अडचणीच्या ठिकाणी काम करण्यासाठी हीच विशेष उपयोग होते तार कसे मिळणे या कामासाठी उपयोग करतात

प्लॉट नोज प्लायर – या पकडीने टोक चपटी असते या पकडीच्या उपयोग अनेक ठिकाणी करतात

साईट कटिंग प्लायर – या पकडीच्या उपयोग अडचणीच्या ठिकाणी तारा अचूकपणे तोडण्यासाठी आणि इन्सुलेशन कामासाठी करतात

कृती – या सर्व वस्तूची माहिती घेतली व याची साह्याने बोर्ड फिटिंग केली त्याची वायर जोडली व पिन बसवले याचा सर्व वस्तूंच्या वापर केला

प्रॅक्टिकल 21 वायर्स आणि केबल्स

उद्देश – वायर्स आणि केबल चे उपयोग व प्रकार समजून घेणे

साहित्य – वेगवेगळ्या वायर आणि केबल

साधने – स्ट्रिपर

कंडक्टर = जो विज वाहून नेतो

इंसुलेटर = जो विज वाहून नेत नाही

कंडक्टर चे प्रकार = विजेच्या प्रवाहाला खूप कमी प्रमाणात विरोध

उदाहरण . चांदी तांबे इत्यादी

बॅट कंडक्टर = विजेच्या प्रवाहाला मध्यम प्रमाणात विरोध

उदाहरण . बल्ब मधील टंगस्टन वायर

नॉन कंडक्टर = विजेच्या प्रवाहाला तीव्र स्वरूपात विरोध करतात

उदाहरण . रबर पीव्हीसी अभ्रक बॅकलाईट

दिल्या वायर यांना बियर कंडक्टर म्हणतात

ती काय होते का बियर कंडक्टर चे प्रकार =

कोपर कंडक्टर चे स्टार्ट कंडक्टर व हार्ड कंडक्टर

स्टील कॉर्ड कॉपर कंडक्टर

कॅट्सियन कोपर कंडक्टर

स्टील कॉर्ड ॲल्युमिनियम कंडक्टर

वायरिंग मध्ये वापरली जाणारी कंडक्टर

सॉलिड कंडक्टर = एकच थवीर कंडक्टर केबल मध्ये आवरणामध्ये वायर्स मध्ये वापरतात

स्टॅंडर्ड कंडक्टर = अनेक लवचिक आणि गोलाकार कंडक्टर केबल अथवा वायर मध्ये वापरतात

प्रॅक्टिकल 22 शोष खड्डा

उद्देश – शोष खड्डा तयार करण्यास शिकणे .

साधने – फावडे टिकाऊ घमेले मीटर टीप इत्यादी .

साहित्य – विटांचे तुकडे जाड वाढू इत्यादी

आवश्यकता = जमिनीतील पिण्याच्या पाण्यामध्ये दूषित पाण्याचे झिर प्रमाण कमी होते

शोष खड्डा पासून रोगराई प्रसारास आणा बसून आरोग्य राखले जाते

कृती – 1) जिथे सांडपाणी सोडायची आहे तिथे एक मीटर बाय एक मीटर भागाचा खड्डा खोदून या भाग खड्ड्यात प्रथम 20 सेंटीमीटर जाळीच्या वाळूचा थर घ्यावा

2) वाळूचा थरावर वीस सेंटीमीटर जाडीचा थर द्यावा

3) त्यावर पुन्हा वाळूच्या दहा सेंटिमीटर जाडीचा थर द्यावा

4) त्यानंतर सर्व सांडपाणी वाहून खड्ड्यात येईल अशी सोय करावी