वायर गेज मापन

वायरचा वापर
1) घरगुती वायरिंग साठी मल्टी स्टडेड वायर वापरला जातात प्रत्येक

2) घरगुती आणि लघु उद्योगाच्या वायरिंग साठी गुंडाळलेल्या तरांचा वपर केला जातो।

3) घरगुती वायरिगसाठी घन सॉलिड वायर ताराचा वपर समांन्यत. केलाजातो

☆ मापक तार गेज -: मापक वायर गेज हे वायर आणि केबल च्या कंडक्टर आकाराच्या व्यास निर्धारित करण्यासाठी वापरले जाणारे एक साधन आहे ही स्टील ची पातळ गोलाकार प्लेट असून तिच्या परिघामधे अनेक स्पॉट बनवलेले असतात प्रत्येक स्पॉट चा गेज दर्शवणारी विशिष्ट संख्या चीन्हाकित केलि जाते .प्र्तेक स्पॉटच्या टोकाला छिद्रे असतात जेने करुण वायर सहज काढता येतात .

साहित्यांची ओळख

१) पकड – विद्युत कामासाठी वापरायच्या पकडीच्या मुठीच्या दोन्ही दांड्यावर रबर किंवा सेलू लाईट याचे आवरण असते त्यामुळे वीज दुरुस्तीची कामे विद्युत पुरवठा बंद न ठेवता करता येतात. ह्या पकडीच उपयोग तारांना पिल देणे, तारा तोडणे, तारांना वाकवून आकार देणे ,छोटे नट पिळणे यांसाठी केला जातो.

लाँग नोज प्लायर – या पकडीचे टोक लांब निमुळते असते अडचणीच्या ठिकाणी काम करण्यासाठी हिचा विशेष उपयोग होतो तारा पकडणे तारांची तोंडे वाकविले तारा पिलाने या कामासाठी ही पकड वापरतात.

साईड कटिंग प्लायर – या पकडीचा उपयोग अडचणीच्या ठिकाणी तारा अचूकपणे तोडणे जॉईंट च्या तारा अचूकपणे तोडणे यासाठी केला जातो.

स्क्रू ड्रायव्हर- स्क्रू बसविण्यासाठी अथवा काढण्यासाठी स्क्रू ड्रायव्हरचा उपयोग होतो

लाईन टेस्टिंग – त्याच्या मोठी मधील पात्याला एक उच्च आहेमाचा विद्युत रोधक जोडलेले असतात निऑन लॉपचे दुसरे टोक मागील बाजूला असलेल्या क्लिपला जोडलेले असते जमिनीवर उभे राहून क्लिपर बोट ठेवून पाते विद्युत पुरवठ्याच्या फेजला जोडल्यास फेज वायर व शरिरमार्फत आर्थिंग मिळून सर्किट पूर्ण होऊन टेस्ट .

इलेक्ट्रिकल सिम्बॉलस

वर्ष मापन

उद्देश :- पर्जनमापक तयार करा आणि पावसाचे प्रमाण मोजणे
साहित्य :-१) काचेचे किंवा स्पष्ट प्याष्टिकचे बनलेले एक दंड गोलाकार भांडे
२) जलरोधक मार्कर किंवा स्केल किमात २५ सेमी उंच असणे आवश्यक आहे
३) प्लास्टिक स्टीलचे शासन .

प्रक्रिया :-१) काचे च्या भांड्याचे खालचे टोक शासकाने अशा प्रकारे तोडून टाका कितें पाण्याच्या तळाशी आशेल
२) पाण्याच्या पातळीच्या उंचीचे वाचन लक्षात घ्या अचूक वाचन मिळण्यासाठी विद्यार्थ्याने वाकून त्याच्या डोळ्याची पातळी पाण्याच्या वर आणली पाहिजे
३) पर्जन मापकाची नोंद घेतलंय नंतर तिरिमामी सोडून पुन्हा वाचण्या साठी ठेवावी
४) पावसाच्या वाचनाचा साप्ताहिक आधारावर आलेख तयार करा म्हणजे पाऊस [ मिमी ] दिवसाच निर्ष्कष .

निर्ष्कष :- दिलेलय कालावधीत किती पाऊस पडला हेदिलेलय खोलीतील पावसाचे मूलभूत भाव आहे पुष्ठभागावरील पाणी म्हणजे वाहते किंवा बाष्पीभवन न होता पावसाचे प्रमाण साधारण पने रेन फनेल सामान्यत ठराविक कालावधीत पावसाचे पाणी मध्यम ते एका भांड्यात गोळा करणे .

c.c.t.v केबल चेक करून कॅमेरा बसवने

आम्हाला सरानी संगीतलय प्रमाणे कि कॅमेरा चालू होत नसलयने आम्ही पहिलयंदा केबल कटींग करून कॅमेरा लांबून चेक करायचो असा केबल चेक करतांना आम्हाला केबल मधला शॉट झालेली केबल सापडली मग आम्ही पुन्हा केबल फिट केली आणि तिला तारेनी स्पोट दिला .
नंतर आम्ही कॅमरा लावायला गेलो . तिथे आम्हाला करंड लागायचा म्हणून आम्ही केबलचा पूर्ण सप्लाय काढून टाकला आणि कॅमरा लावला आणि सुरु केला कॅमरा चालू होत होता पण कॅमरा फुटेज दिसायची नाही मग आम्ही पुन्हा कॅमरा खोलून त्याचा मेन वायरचा तुकडा बदलला आणि मागत चालू केले तर कॅमरा चालू झाला आणि फुटेज सुद्धा दिसायला लागली .

अनुभव :- आम्ही सेप्टी न वापरल्या मुले आम्हाला थोढा करड लागला आम्हला कॅमराची cctv रेकॉडिंगची वायर आणि कॅमराला सप्लाय देण्याची वायर मेथी झाली . आणि केबल २-३ ठिकाणी कटींग केली त्या मुले आमच्या असं लक्षात आलं कि c.c.t.v फुटेज चांगल्या प्रकारे दिसत नाही .

कृत्रिम श्यसवन शेफियर पद्धत

उद्देश्य :- कृत्रिम श्वोसोच्छच्य वासाच्या शेफियर पद्धतशीकने.

आवश्यक साहित्य :- चटई, स्वथमंसेवा

प्रक्रिया :- १) पीडितेला त्याच्या पाठीवर झोपायला लावा
२) त्याच्या खांद्या खाली उशी ठेवा .
३) पीडित व्यक्तीच्या डोक्याजवळ गुढगे टेकून त्याचे दोन्ही हात कोपराखाली धरा .
४) तो आडवा येईपर्यंत त्याचे हात त्या डोक्या वरून हलवा आणि दोन शेकड या स्थितीत रहा
५) पीडितांचे दोनी हात छातीचा तळाला खाली आणि त्याच्या हातावर थोडासा दाब द्या .
६) पीडितांचे हात छातीचा तळाला खाली .
७) पीडित व्यक्तीने श्वस घेण्यास सुरवात करेपयंत प्रक्रिया पुन्हा करा .

कृत्रिम श्यसवन सिल्विस्टार पद्धत

उद्देश्य :- कृत्रिम श्वोसोच्छच्य वासाच्या सील्विस्टर पद्धतशीकने.

आवश्यक साहित्य :- चटई, स्वथमंसेवा

प्रक्रिया :- १) पीडितेला त्याच्या पाठीवर झोपायला लावा
२) त्याच्या खांद्या खाली उशी ठेवा .
३) पीडित व्यक्तीच्या डोक्याजवळ गुढगे टेकून त्याचे दोन्ही हात कोपराखाली धरा .
४) तो आडवा येईपर्यंत त्याचे हात त्या डोक्या वरून हलवा आणि दोन शेकड या स्थितीत रहा
५) पीडितांचे दोनी हात छातीचा तळाला खाली आणि त्याच्या हातावर थोडासा दाब द्या .
६) पीडितांचे हात छातीचा तळाला खाली .
७) पीडित व्यक्तीने श्वस घेण्यास सुरवात करेपयंत प्रक्रिया पुन्हा करा .

शोष खडा

उद्देश :- शोष खडा बांधण्याची पद्धत शिकणे

आवश्यक साहित्य :- भट्टीच्या विटा दगडी खोदण्याचे उपकरण खोदकाम

प्रक्रिया :-1) वापरलेले पाणी जाठीकाणी जमा होते ते शोधा

२) १ मी x १ मी х २ मी मोज माप एक खडा करा .

३) १/३ वा भाग नारळाच्या आकाराच्या दगडांनी मधला १/३ वा भाग दगडाच्या आकाराच्या विटांनी भरा .

४) वरचा १/३ भाग लिबांच्या आकाराच्या काड्या किंवा मातीच्या विटाने भरून घ्यां .

बिहगाव लोकांन सारणी :- माती भिजवणारा खडा म्हणजेच्या खाड्या मध्ये घराचे सांडपाणी थेट वाहून जाते सांडपाण्यात साचलेले पाणी आजूबाजूला मातीत शोषले जाते आणि गाळ खड्यात मिसळतो .

निष्कष :- १x १х १ किंवा (२५ शेमी х २५ शेमी ) गालाला सापळा भिजवलेलया खड्यात अडथळा येऊ नये म्हणून बांधाया गाळसापळ्यातून वेळोवेळी गाळकाढला
जातो . जर भिजलेला खडा बुजला असेल तर वरील पद्धतीने चाळणी काढून ती वळवली जातात . आणि पुह्ना स्यानीत केली जाते .

बायो गँस

सामग्री :- तेज़ शेन , पाणी , कामतो मेजर ,संगणक
जानतो :- हा एक बाय गाँस आहे हया बाय गँस मधूल्याला जेवण बनवायला गँस मितो गोबर ग्वाँस मध्य में मिथेन वाँयँचेर मध्य में । जे जनवराचे शेण व उरले अन्न असते ते आप बाय गँस बीच में टाकातो । तच्या पासून आपल्याला गँस मिळतो . जमनीत एक टाकी केलेली असते और वरती लोखंड साचा बाजूला शेण टाकायला टाकी असते गँसर होऊन जे वेष्ट इंधन (अस्थि) असते तेन शेता में सोड।

आनंद लें: – गोबरही गँस मुले अमिथेन वा मि गो बरही मुलेण जेवण वगरे शिजवू शकतो ह या गाँते आप मध्य में आप पराभव होत नाही आप स्टोन होण्याची चंचती नसते व हया गँस ची जो निलाटी दिस ण जन जावरा शेण टाकून गाँसरो करतो . जेवढ शेण तेवढ पाणी टाकायचे आपण महिन्याला किती घन गँस वापरला ते रेकोड आपण काढू शकतो .

निर्धूर चुली

उद्देश :- निररहित चुलीची पारंपरिक चुलीशी तुलना .

साहित्य :- धूरविरहित चुली , पारंपरिक चुली , अन्न शिजवण्यासाठी भांडी , जाळण्यासाठी लाकूड २५० ग्रॅम , तांदूळ , स्टॉप इ .

प्रक्रिया :-
१) २५० ग्रॅम , तांदूळ दोन्ही स्टोव्हसह एकाच वेळी शिजवला जातो , म्हणजे धुररहित स्टोव्ह आणि पारंपरिक स्टोव्हवर शिजवा .
२) दोन्ही भांड्यामध्ये २५०ग्रॅम भात घ्या आता दोन्ही भांड्यामध्ये समान प्रमाणात पाणी मिसळा
३) दोन्ही स्टोव्हसाठी समान प्रमाणात लाकूड इंधन म्हणून घ्या .

निष्कर्ष :-
१) धूरविरहित चुली तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :-
वित्त किंवा ओलसर माती खालील पासून तयार केली जाते .
१. माती – १ भाग
२. वाळू – २ भाग
३. पेंढा किंवा भुसा किंवा शेण .

टॉप पिन जोडणे

उद्देश :- प्लग पिन टॉप कसा जोडायचा ते शिकणे

साहित्य :-

१) इलेक्टिकल चाकू
२) वायर पिळणे
३) ३०० मिमी स्टोल फार्म
४) प्लस
५) पेचकस
६) १५० मिमी लांबी गोलाकार टोप
७) बलंबसह चाचणी दिवा
८) पीव्हीसी केबल ३ कोर , ३ पिन सॉकेट

कृती :- कटरने पहिल वायर सोलून N,L आर्थिंग , ३ कोर मध्ये जोडणे व स्क्र लावून टाईट
करणे . अश्या प्रकारे मी टॉप पिन जोडली पिनला कलर नुसार व फेस न्यूटल आर्थिंग जश्यास तसे लावावे

प्रक्रिया :-
१) प्लग पिन टॉपचे संपर्क कव्हर कडून टाकल आहे .
२) सॉकेटवरील केबल क्लॅप सैल करा .
३) चाकूच्या मदतीने केबलचे टोल आवश्यक आहेत लंबीपर्यत सोलून घ्या .

बोर्ड भरणे व वायर कलर कोटिंग

उद्देश :- बोर्ड हा आपण घरामध्ये प्रत्येक बटन वरती सर्व
लाईट टीव्ही फ्रिज असे वेगवेगळे साधने वेगवेगळे बटनाने
चालू करू शकतो बोर्ड मध्ये मोबाईल चार्ज व काही यंत्र
जोडून चालवू शकतो चार्ज करू कतो .

फायदे :- वायर कोटिंग प्रत्येक बोर्ड मध्ये आपल्याला फेज न्यूट्रल
समजायला व दुसऱ्याला समजण्यासाठी वयरींग कलर कोटिंग हि नेहमी
करावी फेजच्या जागी फेज व न्यूट्रलच्या जागी न्यूट्रल जोडावी आणि नेहमी
अथिंग हि दयावी .
बोर्डला फ्युज हा असावा कारण पूर्ण लोड किंवा शॉर्ट सर्किट कुठे झालं तरी वीज जातो
तीन प्लंग हा बोर्ड मध्ये असतो एस पी स्विच बेल पुश असे स्विच असतात .

कृती :- पहिला एक बोर्ड घेतला व काही स्क्र, स्वीच बसवले
वायरींग केली कलर नुसार व फेज न्यूट्रल असे जोडून घेतले
आथिंग दिली फ्यूजला फेज जोडून न्यूट्रल प्लॅग मध्ये जोडलं
व स्विच ला कनेक्शन दिल व फेज न्यूट्रल आथिंग बाहेर काढून
टॉप पिन जोडली व बोर्ड तयार केला .

लेवल ट्यूब

उद्देश :– लेवल ट्यूब मध्ये पाणी भरणे आणि लेवल ट्यूब चा वापर करणे .

साहित्य :- लेवल ट्यूब , पाणी , चोक .

प्रक्रिया :- १) लक्षपूर्व लेवल ट्यूब मध्ये पाणी भरणे .
लेवल ट्यूब मध्ये बुडबुडे किंवा एर नसावे ट्यूबला भरताना पाणी वढा .

२) लेवल ट्यूब घ्या आणि तिला एक खिडकीला एका बाजूला धरा
लेवल ट्यूबच दुसरी लेवल ट्यूब दुसऱ्या खिडकीच्या बाजूला धरा
आणि पहा लेवल ट्यूब मधलं पाणी स्तिर झालं का ते पहा .

३) आपल्या जवळ पास एखादया मिस्ञी बांधकाम करत असेल तर तो कोणत्या प्रकारचे लेवल ट्यूब वापरतो .

४) कोणतीही बिल्डिंग किंवा उताराच घराची लेवल करायला
लेवल ट्यूबचा वापर केला जातो .

विज बिल काढणे.

इलेक्ट्रॉनिक बिलिंग किंवा इलेक्ट्रॉनिक बिल पेमेंट आणि वचनचिठ्ठी , एक तेव्हा विक्रेता अशा कंपनी, संस्था किंवा गट म्हणून त्याच्या बिले किंवा पाठवते पावत्या प्रती इंटरनेट आणि ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक बिले अदा .हे पारंपारिक पद्धतीची जागा घेते जेथे बीजक कागदी स्वरूपात पाठवले जात होते आणि चेक पाठवण्यासारख्या मॅन्युअल मार्गाने पेमेंट केले जात होते .

उद्देश : वीज बिल काढणे 

आवश्यक साहित्य : 

    ऊर्जा , मिटर , नोटबूक , पेन्सिल ई. 

प्रक्रिया 

१) आपल्या घरच्या सगळ्या वीज उपकरणाची यादी करावी . 

२) प्रत्यक उपकरणाचे वोल्ट नीट नोंद करावी. 

३) काही दिवस प्रत्येक उपकरण किती वेल वापरतो त्याची नोंद करावी . 

४) दररोज प्रत्येक उपकरणाच्या वॉट व तासाची गणना करावी . 

वीज बिलचे फायदे :

१) आपल्याला आपल्या वीज बिलाचा अंदाज येतो.

२) आपल्याला समजत की कोणत उपकरण वापरल्या वर किती युनिट येत.

३) वीज बिल कस काढत ते कळते.

उदा .

उपकरण : कूलर

वॉल्ट : ४५०

नग : १

वेळ : ८

सुत्र :

     युनिट   =  नग x वॉल्ट x वेळ

                 ———————–

                       १०००

              =    १ x ४५० x ८

                 ——————-

                      १०००

             =    ३.६ युनिट

आर्थिंग करणे.

उददे्श; ह्या मध्ये आपण आर्थिंग म्हणजे काय..?त्याची गरज का आहे हे जाणून घेणार आहोत…..

#अर्थिग का करतात….

विज वाहून नेणाऱ्या वाहकाचा (लाईव्ह वायर) उपकारणांच्या जसे इस्त्री, कुलर,

फ्यन,वॉशिंग मशीन,टेबल लॅम्प,गिझर,इत्यादी धातूच्या भागाशी किंवा त्याच्या वरच्या बॉडीस हात लागल्यानंतर विजेचा शॉक बसतो…..

#आर्थिग म्हणजे काय…?

फेज आणी न्यूटरलं वायर दिव्याला जोडल्या की दिवा लागतो हे.या फेज न्यूट्रन जोडीलाच तिसरा घटक अतिशय म्हत्वाचा आहे.

थ्रि पिन शॉकेट माधिल काळी आणी लाल वायर जोडली की यंत्र सुरु होतो.तिसरी वायर हिरवी जोडण्याची तसही काहीजण येत नाही पण ते जीवावर बेतु शकते….

#आर्थिग का करतात…विज नेहमी कमी रोध असलेल्या व जास्त विद्युत दाबापासून कमी विद्युत दाब असलेल्या पदार्थापासून वाहते.

.जमिनीचे व्होलटेज हे °cशुन्य मानले गेले आहे.मानले गेले आहे .त्यामुुळे लिकेज झालेली विज माणसाला विजेचा शॉक बसण्याआधीच अर्थिंगच्या तारे मधून जमिनेकडे जाते व पुढील अपघात टाळतो.

अर्थिंग चे प्रकार :

पाइप अर्थिंग

प्लेट अर्थिंग

१)प्लेट अर्थिंग करताना 60 सेंटिमीटर बाय 60 आकाराची आणी 5 किलोमीटर जाडीची तांब्याची किंवा कास्ट आयनची प्लेट द्यावी. तांबे अतिशय महाग असल्यामुळे अर्थिंग करणे.स्वस्त होते म्हणून बिडाची प्लेट वापरतात शक्य असेल तर तमच्याचीच वापरणे अधिक फायद्याचे असते.

२)घरालगत योग्य जागी दोन ते तीन मीटरचा खड्डा खोदावा त्यात प्लेट ठेऊन प्लेट ठेऊन प्लेटच्या मध्यावर जोडलेली वायर खड्याबाहेर धरून ठेवावी नंतर खड्यात लोणारी कोळसा आणी जाड मीठ यांचा एका आड एक थर देऊन खड्डा बुजवावा .

३)सर्वात वरचा ठरावर माती टाकावी .अर्थिंगची जागा शेक्यतो.ओलसर राहील याची कायजी घ्यावी.

४)प्लेट ला जोडलेली वायर घरातील मेन्सव्हीच ला जोडावी .

५)कारखान्यात अर्थिंग वयारसाठी तांब्याची उघडी तार सवत्र फिरून ठेवल्यास हव्या यंत्राच्या बॉडीला अर्थिंग करणे सुलभ जाते.

#पाइप अर्थिंग: या मध्ये पाईप वापरतात .जस्ट पिलेपत लोखंडी नळी खड्यात पुरवली जाते.खड्डा बुजवताना प्लेट अर्थिंग प्रमाणेच लोणारी कोळसा आणी जाड मिठाचा वापर करतात.पाईपच्या वरच्या टोकाला वायर जोडून ती कनेक्ट केली जाते . अश्या प्रकारे अर्थिंग बसवले जाते…

डम्प्पी लेवल.

लक्ष्यः – डम्प्पी पातळीबद्दल जाणून घेण्यासाठी.

आवश्यकताः – डम्प्ली लेव्हल, स्टाफ, स्पिरिट लेव्हल, ट्यूब कंपास, प्लंब, नोट पॅड, पेन, मीटर – टेप, रेखाचित्र पत्र इ.

प्रक्रिया: – प्रथम आम्ही धरणाच्या खोल भागाकडे गेलो आणि तिरापाची व तलाव बनवली.

मग टिपोडवर डम्प्ली लेव्हल इन्स्ट्रुमेंट ठेवले आणि आत्म्याच्या पातळीची तपासणी केलीस्तर निवडा आणि नंतर कंपासच्या सहाय्याने उत्तर दिशानिर्देश तपासा आणि नंतर डम्पी पातळी सेट कराडम्पी पातळीच्या व्यवस्थेनंतर सरळ पातळीवर येण्यासाठी तीन बॉडी स्क्रूद्वारेशाफ्ट ठेवा आणि नंतर व्यूअर शोधकाने शाफ्ट तपासा आणि दृश्य शोधक लॉक कराव्यूहरणाच्या शोधात असलेल्या नट कोसळण्याद्वारे उजव्या बाजुवरील मस्तक लक्ष केंद्रीत करतातआणि नंतर शोधकर्त्याद्वारे शाफ्ट वर पाहिलेल्या बिंदूंकडे लक्ष

द्या.कौशल्या: – कुणालाच डम्प्ली लेव्हल स्टॅडबद्दल माहित असणे आवश्यक आहे, घेण्याविषयी माहिती असणे आवश्यक आहेदिशानिर्देश चिन्हांकित करण्यासाठी कॉन्टूर लाइन.उपयोगः – याद्वारे आम्ही डोम तयार करू शकतो. आम्ही पातळीच्या पातळीवर आणि पाण्याबद्दल माहिती घेऊ केले.

उपयोगः – याद्वारे आम्ही डोम तयार करू शकतो. आम्ही पातळीच्या पातळीवर आणि पाण्याबद्दल माहिती घेऊ शकतोगुंबदमध्ये साठवले जाणार आहे .ते रस्ते बांधण्यासाठी देखील वापरण्यात आले आहेत.

वायरचे प्रकार.

उद्दीष्ट: – वायरच्या प्रकारांबद्दल खेळातआवश्यकता.

– सर्व प्रकारचे तार

1) सिंगल कोर वायर: – तीन कोर, दोन कोर, चार कोर, मल्टी स्टँडर्ड वायर.

2) दोन मूल तार: – ते फ्यूज आणि तटस्थ जोडणीसाठी वापरली जाते जे ते अॅल्युमिनियमपासून बनलेले असते तसेच मल्टि मानक.

3) तीन मूळ तार: – ते फेज आणि तटस्थ जोडणीसाठी वापरली जाते जे ते अॅल्युमिनियमपासून बनलेले असते जे मशीन कनेक्ट करण्यासाठी वापरलेले असते.

4) चार मूळ वायर: – या तार्याचा वापर अवस्था, तटस्थ किंवा तीन अवस्थेच्या एक तटस्थ म्हणून केला जाऊ शकतो.

व्होल्टेज आणि करंट मोजणे .

उपयोग :- व्होटेज आपण ज्या बल्ब किंवा मोटर
असे यंञ असेल तर त्या यंञाला किती व्होल्टेज व त्या
यंञाची व्होटेज घ्यायची जेवढी क्षमता आहे ते आपण
व्होल्ट कंट्रोलने ते व्हडचं व्होल्ट सोडू कि पाठवू शकतो .

कृती :- पाहिला व्होल्ट कंट्रोल घेतला एक बल्ब व व्होल्टर
घेतला मल्टीमीटर त्या व्होल्ट कंट्रोल ला जोडला बल्ब लावून
व्होल्टेज वाढवत २०० पर्यंत बल्ब चा प्रकार वाढत राहिला
व मल्टीमीटर मध्ये व्होल्टेज चेक केलं अशा प्रकारे व्होल्टेज
प्रक्टिकल पूर्ण झाला.व वापर मधून करंट किती वाहत होता
ते मोजले .

सौर कुकर

उद्देश ;- अन्न शिजण्यासाठी सोलर कुकर कसा
वापरायचा हे जाणून घेण्यासाठी .

साहित्य :- सौर कुकर , थर्मामीटर , पाणी , तांदूळ इ .

प्रक्रिया :-
१) सौरलर कुकरचे काचेचं झाकण आणि आरशाची योग्य
व्यवस्था करा आणि थेट सूर्य प्रकशात ठेत .

२) सौलर कुकरमध्ये काळ्या भांड्यात शिजायचे अन्न ठेवा
आणि योग्य प्रमाणात पाणी घाला .

३) काळे भाडे बंद करून बॉक्समध्ये ठेवा आणि कुकरचे
काचेचे झाकण बंद करा

४) बॉक्समध्ये थर्मामीटर ठेवा आणि दर पंधरा मिनिटांनी
थर्मामीटर ठेवा चे तापमान नोंदवा .

सौर लाईटो का संस्थापन

उद्देश :- सोलर दिवे निवडण्याची आणि स्थापित करण्याचा शोषण पध्द्त .

साहित्य :- मल्टीमीटर , सोल्डरींग मटेरियल , सोलर पॅनल , बॅटरी इ .

प्रक्रिया :- शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित घरांच्या सौर उजैच्या गरजेचे मुल्याकंन करण्यास आणि सौर प्रकाश
व्यवस्था डिझाईन करण्यास सांगू शकतात प्रात्यक्षित
किटसह प्रयोग केले जाऊ शकतात सौर दिवे बसवण्याच्या
पायऱ्या पुढील प्रमाणे आहेत .

१) उपकरणांसाठी आवश्यक उजैची गणना करा .
२) योग्य सोलर पॅनल निवडणे .
३) योग्य बॅटरी निवडणे .
४) योग्य प्रकाशन साधन निवडणे .
५) कनेक्शन आणि स्थापन .
६)व्होल्टमीटर वापरून रस्ता काढणे .

निरीक्षण :-
नमुना गणना खालीलप्रमाणे आहे .
उजैच्या गरजेची गणना .

प्लेन टेबल सर्वेक्षण

प्लेन टेबल म्हणजे काय हे मला मी सोताने जाऊन प्लेन टेबल वापरल तेव्हा मला समजल. प्लेन टेबल काय असत. व प्लेन टेबल ने आपण आपल्या जमिनीचे मोजणी व सर्वे करू शकतो.हे मला समजल व मी सोताने मीटर टेप ने मोजणी केली व काही गणित सोडून अंतर काढले असे मला प्लेन टेबल म्हणजे काय ते समजल.

डिझल इंजन

डिझल इंजण ने आपण शेतावर्ति पाणी घेऊ शकतो किवा लाईट तयार करू शकतो.

हे माला समजल व इंजण मध्ये सुद्धा छोटे इनज मोठे इंजण असतात. छोटे इंजण आपण छोट्या बोट ला किवा छोट्या गाडी साठी सुद वापरतात.

इंजण चालू करायला हँडेल मारून चालू करतात हे समजल. इंजण चालू करायच्या आधी ऑइल लेवळ व डिझल लेवल चेक करायची हे कळल.

प्रोजेक्ट

बायो गॅस मेंटनेस

सामग्री :- तेज़ शेन , पाणी , कामतो मेजर ,संगणक
जानतो :- हा एक बाय गाँस आहे हया बाय गँस मधूल्याला जेवण बनवायला गँस मितो गोबर ग्वाँस मध्य में मिथेन वाँयँचेर मध्य में । जे जनवराचे शेण व उरले अन्न असते ते आप बाय गँस बीच में टाकातो । तच्या पासून आपल्याला गँस मिळतो . जमनीत एक टाकी केलेली असते और वरती लोखंड साचा बाजूला शेण टाकायला टाकी असते गँसर होऊन जे वेष्ट इंधन (अस्थि) असते तेन शेता में सोड।

आनंद लें: – गोबरही गँस मुले अमिथेन वा मि गो बरही मुलेण जेवण वगरे शिजवू शकतो ह या गाँते आप मध्य में आप पराभव होत नाही आप स्टोन होण्याची चंचती नसते व हया गँस ची जो निलाटी दिस ण जन जावरा शेण टाकून गाँसरो करतो . जेवढ शेण तेवढ पाणी टाकायचे आपण महिन्याला किती घन गँस वापरला ते रेकोड आपण काढू शकतो .

दिनांकचालू बंद चालू बंद __
15040 10402020
2554510452520
3604020453010
46545204015 __
5604020402515
56654520452025
7503515351520
8554510452025
9504010401030
1055382530030
11504010402515
12604515453015
13553025302010
14000000
15000000
16504010402515
17654025402020
18604515451525
19000000
20504010402020
21504505452515
22654520452025
23000000
24000000
25504505452520
2600000 __
272010101510_ 05
05
________
390
2830201015
29402020
___
__
340 390
1340
_________
730