1) कॅनवा:- कॅनवा ही ऑनलाईन वेबसाईट आहे . त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे डिझाईनिंग करू शकतो.
उदा: लोगो प्रमाणपत्र ,आयडी कार्ड, पोस्टर, आमंत्रण पत्र.
काय बनवलं:- लोगो ,प्रमाणपत्र,आयडी कार्ड,

2) 12३ डिजायनिंग :- 123 डिजायनिंग सॉफ्टवेअर हे 2d व 3 d बनवण्यासाठी वापरलं जात
2d म्हणजे ज्याना दोन बाजूणे मोजता येते आणि 3d म्हणजे ज्याना तीन बाजूणे मोजता येते.
काय शिकलो : फुलदाणी ,मोबाइल स्टेन , कीचेन .



3) कोरेल ड्रॉ :- कोरेल ड्रॉ हे 2d डिझाईनिंग सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे डिझाईनिंग तयार करू शकतो .
उदा ; लोगो,बॅनर ,पोस्टर ; आयडी कार्ड; बिजनेस कार्ड ,इतर काही …

गुगल
4) गुगल स्केचप , घराचे स्ट्रक्चर करण्यासाठी वापर होतो
मी केलेले डिझाईन
