1) प्रॅक्टिकल :- वैयक्तिक स्वच्छता

उद्देश :- आरोग्य निरोगी राहण्यासाठी.

रोज सकाळी उठल्यावर पोट साफ करावे.

बाथरूम मधून आल्यावर स्वच्छ हात धुवावेत.

स्वच्छ पाण्याने अंघोळ करून घ्यावी.

(डेटॉल युक्त पाणी)स्वच्छ धुतलेले कपडे उन्हात वाललेले कपडे घालावेत.

दर आठवड्याला नखें कपावीत.

केस आठवड्यातून एक किंवा दोनदा शाम्पू ने धुवावीत.

नखे दाताने कुरतडू नयेत.

दात दिवसातून दोनवेळा स्वच्छ करावेत

1 दिवसला 3 लिटर पाणी पिल पायजे.

२] प्रॅक्टिकल :- लाडू बनवणे.

कृती :-1 ] प्रथम 3 kg शेंगदाणे घेतले ते शेंगदाणे मंद गॅस 30 मिनिट भाजून घेतले.

2] शेंगदाणे थंड होईपर्यंत गुळ कापून घेतला.

3] शेंगदाणे मिक्सर ला लाऊन त्याचा कूट केला.

4] शेंगदाणा व गुळ एकत्र मिक्सर ला भरीक करुन घेतले.

त्या नंतर तूप गरम करुन शेंगदाणा लाडूच्या मिश्रणामध्ये टाकले

5] व 20 – 20 ग्रॅम चे लाडू बनवलेशेंगदाणा लाडू बनवायला. आलेला

शेंगदाणा लाडू बनवायला आलेलाखर्च

मटेरियलवजनदर / kgकिंमत
शेंगदाणा3 kg130390
गुळ2.5 kg46103.5
तूप250 gm600153
गॅस50 gm906/142003.19
649.69 रु
मजुरी 35%227.39 रु
एकूण खर्च915.69 रु

3] प्रॅक्टिकल :- चिक्की बनवणे

कृती:- 1] प्रथम तिळ मंद गॅस वर भजून घेतले

2] साखरेचा पाक करून घेतला

3] नंतर पट्याला रोलर व कटर ला तेल लाऊन घेतल4] साखरेच्या पाकमध्ये तिळ टाकून घेतले व ते सर्व मिश्रण पाट्यावर टाकले

5] रोलर च्या सहहयाने मिश्रण पूर्ण पसरवले व कटर च्या सहहयाने कट केल.

मटेरियलवजनदर / kgकिंमत
तिळ250 gm24060
साखर250 gm4010
तेल5 gm5202.6
गॅस30 gm906/142001.91
74.51 रु
मजुरी 35%26.07 रु
एकूण खर्च100.58 रु

4} प्रॅक्टिकल :- प्रथमोपचार

प्रथमोपचार म्हणजे काय ?:- डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी केला जाणार उपचार म्हणजे प्रथमोपचार होय.

उद्देश :- 1) पीडित व्यक्तीचा जीव वाचवणे.

2) वेदना कमी होणे.

नियम :-1) प्रथमोपचार पेटी सोबत असणे गरजेचे आहे.

2) जखमी व्यक्तीस शांत करणे.

3) प्रथमोपचार पेटीचा वापर करणे

4) जखम जास्त मोठी असल्यास डॉक्टरांकडे घेऊन जाणे

5) प्रॅक्टिकल :- पाव

1. एक बाउल मध्ये ईस्ट, साखर व ब्रेड impruar पाण्यामध्ये मिक्स करून घेतल.

2. मैदा घेतला व तो चालला त्यानंतर ते मैदा मळून घेतला.