डम्पी लेवल ने आपण लेव्हल काढू शकतो हे मला समजलं व डम्पी लेवल ने आपण नदीचे किंवा धरणाची लेव्हल काढू शकतो. मी सत्तांनी डम्पी लेवल वापरू पहितले तेव्हा मला समजले डम्पी लेवल काय असते. व आपण डम्पी लेवल ने घराची किंवा बिल्डींग ची लेव्हल काढू शकतो.हे मला समजल मी स्वतः ने डम्पी लेवल ने काही माप काढली.

सौर लाईट का संस्थापन

सोलर लाइट आपण आपल्या घरामध्ये वापरू शकतो. सोलर प्लेट सूर्याच्या दिशेने फिट करून ठेवावे. कारण सूर्यप्रकाश त्याच्यावरती चांगला पडावे म्हणून हे मला समजल सोलर लाईट टाइमिंग वरती मेंटेनेंस करावे सोलर लाईट ने आपण कोणते पण यंत्र वगैरे लाईट चालू शकतो.हे मला समजल सोलर dc करंट असतो हे मला समजल.