Project – मोरिंगा पावडर

मोरींगा पावडर ची माहिती :- मोरिंगामध्ये अँटी – ऑक्सिडंट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतात. या पोषण तत्त्वांमुळे त्वचा तरुण राहण्यास मदत मिळते आणि केस लांबसडक व घनदाट होतात. मोरिंगा पावडरपासून आपण फेस पॅक तसंच केसांसाठी कंडिशनर तयार करू शकता. यामुळे केस तसंच त्वचेला नैसर्गिक स्वरुपात मॉइश्चराइझरचा पुरवठा होतो.

मोरिंगा पावडर म्हणजे काय ? :-

मोरिंगा म्हणजेच शेवग्याची पावडर ही त्याच्या पानांपासून बनवली जाते. शेवग्याच्या पानांपासून बनवण्यात येणाऱ्या पावडरचे शरीराला अनेक फायदे होतात. शेवग्याच्या शेंगाचा उपयोग अधिकतर दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये केला जातो.

मोरींगा पावडरचे फायदे :-

त्वचा आणि केस चमकदार करण्यासाठी आपण आपल्या ब्युटी केअर रुटीनमध्ये मोरिंगा पावडरचा समावेश करू शकता. वृद्धत्वाची लक्षणे दूर करायची असल्यास नियमित एक चमचा मोरिंगा पावडरचे सेवन करू शकता. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यासही मदत मिळेल. मोरिंगामध्ये अँटी – ऑक्सिडंट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन मोरिंगा

मोरींगा पावडर चे उपयोग :-

हे जठरासंबंधी व्रण आणि जठरासंबंधी कर्करोगास कारणीभूत असलेल्या बॅक्टेरिया आणि बुरशीच्या विस्तृत श्रेणीविरूद्ध प्रभावी आहे. मलेरिया आणि विषमज्वरापासून उच्च रक्तदाब आणि मधुमेहापर्यंत इतर विविध रोगांवर उपचार करण्यासाठी मोरिंगा पावडरचा वापर केला जातो.

मोरिंगा पावडर कशी बनवायची :-

Exif_JPEG_420