1)पदार्थाचे मोजमाप करण्याचे साधन

निरीक्षण :-

1kg – 1000 gm

1/4 kg – 250 gm

1/2 kg – 500 gm

3/4 kg – 750 gm

2) 1 litre – 1000 mili

1mili – 1000 मायक्रो लीटर

1/2 li – 500 mili

1/4 li – 250 mili

3/4 li – 750 mili

3) 1inch – 2.5 cm

1foot – 30cm

1foot – 12 inch

5.5foot – 162.5 cm

5 foot – 150 cm

5 inch – 12.5 cm

मोजमापासाठी आपण अशा प्रकारची साधने वापरू शकतो.

आपल्याकडे वजन काटा नसल्यास आपण मार्केट मधून काही मोजमाप करण्याचे चमचे घेऊ शकतो.

2) पिझ्झा

साहित्य :-मैदा, यीस्ट, साखर, मीठ, मिल्क पावडर, बटर, आलं पेस्ट, टोमॅटो सॉस, कांदा, टोमॅटो इ.

कृती :-1)सुरुवातीला 120ग्रॅम मैदा घेतला. यीस्ट साखर +आला यांचा पेस्ट तयार केला.

2)मैदयात बटर आणि पेस्ट टाकली. आणि ते मिश्रण मळून घेतले. आणि त्याचा पिठाचा गोळा तयार केला.

3)30 मिनिटे फरमेंटेशनसाठी ठेवला. त्यानंतर कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च, कापून घेतली.

4)फरमेंटेशन झालेल्या पिठापासून पिझ्झाचा बेस तयार केला. त्यावर तेल लावून त्यावर टोमॅटो सॉस लावला.

5)त्यानंतर चवीनुसार मीठ व तिखट मसाला टाकला आणि मिरची, कांदा, टोमॅटो, यांचे तुकडे टाकून पिझ्झाला डेकोरेट केले.

6)आणि त्यावर चीज टाकले. व पिझ्झा 150ते 180 तापमानाला ओव्हनमध्ये बेक केला

3) नान कटाई

उद्देश :- नान कटाई तयार करणे.

साहित्य :-मैदा, दालडा, पिटी साखर, ट्रे तेल,ओव्हणं, इ.

कृति :- 1) सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले.

2) त्यानंतर 200gm डालडा घेऊन तो वितलावला आणि त्यामध्ये

पिटी साखर 200gm चाळून ठाकली.

3) नंतर मग त्यात 250gm मैदा टाकला व 1थेंब ठाकला

4)व ते मिश्रण मळून घेतले.वेगवेगळ्या अकराच्या सच्यामध्ये

नानकटाई तयार केली.

5) आणि ओव्हन मध्ये 250c ते 180c तापमान बेक केले.

निरीक्षण:-1) नान व्यवस्थित बेक झाली.

2) चविष्ट व मऊ नान कटाई झाली

3) अर्धा किलो नानकटाई तयार केली.

4) रक्त गट

रक्त गटाचे प्रकार :-

A+,B+,AB+,O+,A-,B-,AB-,O

रक्त गटाचा शोध कोणी लावला :

कार्ल लॅन्डस्टीनर (1900-1902)

RH फॅक्टर : –

सन इ १९४० मध्ये कार्ल लॅन्डस्टीनर & अलेक्झांडर एस . वीनार या वैज्ञानिकांनी Rh फॅक्टर चा शोध लावला.

रहिसस नावाच्या माकडांच्या रक्तावर संशोधन केले.

RH प्रोटीन :-

ज्या व्यक्तींच्या रक्तात Rh प्रोटीन असते त्यांना Rh पॉझिटिव्ह व ज्या व्यक्तींच्या रक्तात Rh प्रोटीन नसते त्यांना Rh निगेटिव्ह असे म्हणतात.

रक्तगट ओळखण्याचा तक्ता

🅰️ Rh+☑️☑️🅰️ Rh+ positive
🅱️ Rh+☑️☑️🅱️ Rh+positive
🆎 Rh+☑️☑️☑️🆎 Rh+positive
🅾️ Rh+☑️🅾️ Rh+positive

. A. B. D.

🅰️ Rh-☑️🅰️ Rh- negative
🅱️ Rh-☑️🅱️ Rh- negative
🆎 Rh-☑️☑️🆎 Rh- negative
🅾️ Rh-🅾️ Rh- negative

O रक्त गटाला रक्तदाता असे म्हणतात.

AB रक्त गटाला रक्तग्राही असे म्हणतात.

O/AB निगेटिव्ह हा दुर्मिळ असतो.

5) मोरिंगा चिक्की

मोरिंगा पाने वाळवून केलेली पावडर म्हणजे मोरिंगा पावडर . मोरिंगा पावडर पासून पौष्टिक चिक्की बनवणे .

मोरिंगा चिक्कीसाठी साहित्य :

 • मोरिंगा पावडर
 • शेंगदाणे
 • गुळ
 • जवस
 • तिळ
 • तूप

साधने :

 • मिक्सर
 • कढई
 • चिक्की ट्रे
 • कटर
 • चमचा
 • ताट
 • पक्कड
 • लाटणे .

मोरिंगा चिक्कीचे फायदे :

 • उच्च रक्तदाब कमी करतात 
 • लहान मुलांसाठी फायदेशीर
 • वजन कमी करण्यासाठी
 • त्वचेसाठी फायदेशीर
 • पचनासाठी फायदेशीर.

मोरिंगा चिक्कीसाठी लागणार खर्च (costing ):

क्र .मटेरियलवजनदर/kgकिंमत
शेंगदाणे३०० ग्रॅम१२० /kg३६
मोरिंगा पावडर२० ग्रॅम६०० /kg१२
गुळ२५० ग्रॅम४५ /kg११.२५
जवस८० ग्रॅम१०० /kg
तिळ१२० ग्रॅम१२० /kg१४.४
तूप२० ग्रॅम५०० /kg१०
गॅस६० ग्रॅम१११० रु /१४२०० ग्रॅम४.६९
पॅकिंग बॉक्स२ बॉक्स६ रु /१ बॉक्स१२
स्टीकर२ स्टीकर४ रु /६ स्टीकर१.३३
खर्च१०९.६७
मजुरी ३५ %३८.३८
एकुण खर्च१४८.०५

6)चिंचेचा सॉस

चिंचेचा सॉस तयार करणे.

कृति:- 1) सुरवातीला आम्ही चिंचे मधील काड्या व टरफहले

काडून घेतले.गरम पाण्यात उकळून घेतले

2) नंतर चिचेच्या उकळालेल्या पानी एका भंड्यात गाळून

घेतले.

3) चिचेच्या बालकांमध्ये 3KG गुळ टाकून हलवून घेतले .

4) त्यानंतर ते मिश्रण गॅसवर ठेवले त्यात्य 30gm मिरची पावडर

100gm काळे मीट आणि 20gm गरम मसाला ठाकले ते मिश्रण

हळवून घेतले. घट होईपर्यंत गॅसवर ठेवले

मग चिचेचा पल्प घट झाल्यावर तो ब्लब मोजला व तो मोजल्यावर

एकूण 4.8kg स्वास किचनला दिला व 4.8kg स्वास बनवण्यासाठी

427.18 रुपये खर्च आला.

7) रक्तदाब

रक्तदाब म्हणजे काय?

                       रक्ताने रक्तवाहिन्यांवर आतील बाजूने निर्माण केलेल्या दबास रक्तदाब असे म्हणतात.शरीरात रक्त पसरवण्यासाठी काही दाब आवश्यक असतो यालाच रक्तदाब (ब्लडप्रेशर )असे म्हणतात. ह्रदय आकुंचन पावते.   तेव्हा रक्तदाब निर्माण होतो.रोहिण्यांमधला हा रक्तदाब आपल्याला मोजता येतो.जन्मतः रक्तदाब कमी असतो.दहा बारा वर्षानंतर तो शंभरच्या आसपास पोचतो. नंतर रक्तदाब वयाप्रमाणे वाढत जातो.सर्वसाधारपणे 120/80mm.Hgहा रक्तदाब योग्य असतो

रक्तदाबाचे दोन प्रकार : –

१ ) उच्च रक्तदाब . ( High Blood Pressure ) २ ) कमी रक्तदाब . ( Low Blood Pressure )

रक्तदाबाचे नॉर्मल प्रमाण:-

८० ते १२० mm /hg ही नॉर्मल रक्तदाबाचे प्रमाण आहे .

उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाब म्हणजे माणसाच्या शरीरातील साधारण रक्तदाबापेक्षा जास्त दाब होय. उच्च रक्तदाब असलेल्या माणसाच्या धमन्यांमध्ये तणाव निर्माण होतो. सामान्यतः रक्तदाब १२०/८० असतो. त्याहून जास्त आणि १३९/८९ पर्यंतचा रक्त दाब “पूर्व उच्च रक्तदाब” म्हणून ओळखला जातो आणि १४०/९० पेक्षा अधिकच रक्तदाब “उच्च रक्तदाब” म्हणून ओळखला जातो

 उच्च रक्तदाब हा  विकार होण्यास खालील गोष्टी कारणीभूत ठरतात.

कमी रक्‍तदाबाची लक्षणे :-

कमी रक्‍तदाबाच्या समस्येत शरीरातील रक्‍ताच्या प्रवाहाची गती कमी होते. त्यामुळे डोके जड होणे, चक्‍कर येणे, अशक्‍तपणा, थकवा , थंड आणि शुल्क त्वचा , बेशुद्ध होणे, मनाची चलबिचलता, अस्पष्ट दिसणे आणि श्‍वास घेण्यात अडथळे अशी लक्षणे दिसून येतात.

8) शेंगदाणा चिक्की

चिक्कीचा इतिहास:-

चिक्की हा एक् महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे. गुळाचा पाक व भाजलेले शेंगदाणे वापरून केलेला हा पदार्थ आहे. चिक्कीत टाकण्यापूर्वी शेंगदाण्याची साले काढली जातात. कोणी साखरेचा पाक व शेंगदाणे वापरूनही चिक्की करतात. लोणावळ्याची चिक्की प्रसिद्ध आहे. येथे खोबरे,डाळ्या,अश्या विविध प्रकारच्या चिक्क्या मिळतात.चिक्कीचा प्रसार लोणावळ्यातून झाला, मात्र तिचं मूळ वेगळ्या स्वरूपात पूर्वीपासून अस्तित्वात होतंच. घरी आलेल्या पाहुण्याला गूळपाणी द्यायची पद्धत होती. प्रवासामुळे आलेला थकवा दूर करण्याची कामगिरी तो गुळाचा खडा करायचा. या गुळासोबतच काही वेळा शेंगदाणेही दिले जायचे. हे सारे पदार्थ कच्च्या रूपात होते. पण याच गूळ, शेंगदाणा व तुपाचा वापर करून गुडदाणा किंवा गुडदाणी तयार केली जायची. हा गुडदाणा म्हणजेच आजची चिक्की. 

चिक्कीचे प्रकार :-

• शेंगदाणा चिक्की
• गुळची चिक्की
• खोबऱ्याची चिक्की
• तिळाची चिक्की
• फुटाणा चिक्की

अन्न पदार्थ टिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून चिक्की तयार करणे :-

 • भाजणे
 • उकळणे
 • गोडवणे
 • हवा बंद पॅकिंग .

साहित्य व प्रमाण :-

 • शेंगदाणे =३५० ग्रॅम
 • गूळ /साखर =३५० ग्रॅम
 • तेल ५ ग्रॅम .

साधने :-

 • कढई
 • गॅस
 • पलिता / चमचा
 • लाटण
 • चिक्की ट्रे
 • कटर
 • वजन काटा
 • पक्कड
 • पॅकिंग बॉक्स
 • अप्रॉन
 • कॅप
क्रमटेरियलवजनदर / kgकिंमत
1शेंगदाणे350 gm130rs / kg45.50
2गुळ350 gm45rs / kg15.75
3तेल5 gm110rs / kg1.75
4गॅस30gm/20min1110rs / 14200gm2.34
5पॅकिंग2 box7rs / 1 box14.00
6लेबलिंगलेबलिंग2 L4rs / 6 L1.33
total80.67
मजुरी 35%28.23
एकूण खर्च108.90

9)त्रुटि फ्रूटी

कच्च्या पपई पासून त्रुटि फ्रूटी तयार करणे .

साहित्य :- पपई ,साखर ,कलर ,फ्लेवर

साधने :- गॅस ,पातेल ,चाकू , ताट ,वाटी ,गाळण ,चमचा ,कढई ,डबा इ .

कृती :- १ ) पपईची साल काढणे . व स्वच्छ धुवून घेणे .

२) कापून आतील बिया काढून घेणे . बारीक बारीक तुकडे करून घेणे .

३) कापून घेतलेली पपईचे तुकडे १५ मिनिट उकळून घेणे .

४) साखरेचा पाक तयार करणे .

५) उकलेल्या फोडी गाळून घेणे व साखरेच्या पाकात ५ मिनिट उकळणे .

६) केलेले मिश्रण थंड झाल्यावर पाक व फोडी वेगवेगळ्या वाटीमध्ये काढून घेणे .

७) त्यामध्ये कलर व फ्लेवर मिक्स करून २४ तास ठेवणे .

८) फोडी गळून घेणे . पंख्याखाली वळवणे. (८ तास )

९) हवायबंद पॅकिंग करून करून ठेवणे .

10)खारी पेटिस

साहित्य:- 1) मैदा = 600 ग्रॅम

2) डालडा = 150 ग्रॅम

3) जिरा = 10 ग्रॅम

4) बटाटा = 300 ग्रॅम

5) तेल = 5 ग्रॅम

6) मिरची + कढीपत्ता = 5 ग्रॅम

साधने:- 1) परात

2) वाटी

3) ताट

4) चमचा

5) ट्रे

6) ओव्हन

7) गॅस

क्रमटेरियलवजनदर /kgकिंमत
1 )मैदा600 gm34/kg20.4
2 )डालडा150 gm120/kg18
3)जिरे10 gm250/kg2.5
4)बटाटा300 gm40/kg12
5)तेल5 gm110/kg0.55
6)मिरची ,कडीपत्ता5
7)गॅस5 mins30 rs/20 mins7.5
8)oven चार्ज0.5 यूनिट10 rs /1 यूनिट5
total70.95
मजुरी 35%24.83
95.78

11)काकडीचे लोणचं

व्याख्या :- फळे, बाजा यांचे मीठ, तेल ,विनेगर किंवा सर्व एकत्र वापरून फळे, भाज्या यांचे प्रीझर्वेशन करणे याला लोणचे करणे असे म्हणतात.काकडीचे लोणचेसामग्री :-काकडी 1 KGमीठ 20 GMलाल तिखट 15 GMजिरे 10 GMकाली मिरी 10 GMलवंग 6 नगविनेगर 750 gmएकुन

क्रंमटेरियलवजनदर/kgकिंमत
1)काकडी1700gm30rs/kg51
2)मिठ200gm10rs/kg2
3)लाल तिखट25gm186rs/200gm28.54
4)जिरे17gm250rs/kg23.71
5)काळे मिरे17gm525rs/kg4.25
6)व्हिनेगर425ml45rs/670ml28.54
टोटल138.01
मजुरी48.31
Total186.32

12)पाव

पाव बनवताना लागणारे महत्वाचे साहित्य .

१) मैदा : गव्हापासून मैदा तयार होतो .

२) साखर व मीठ

३)यीस्ट /बेकिंग सोडा /बेकिंग पावडर

४) तेल /तूप /बटर

५) पानी

क्र.मटेरियलवजनदर /kgकिंमत
1)मैदा7 kg34rs/kg238.00
2)यीस्ट 150gm 500rs/kg 75.00
3)ब्रेड ईम्प्रुअर22gm 600rs/kg13.20
4)साखर 100gm 34rs/kg3.90
5)मीठ 150gm 15rs/kg2.25
6)तेल 100gm 110rs/kg11.00
7)ओव्हन चार्ज 1 युनिट10rs/1 युनिट 10.00
   total353.35
   मजुरी 35%123.67
   total amount477.02