जानेवारी

. पॉली हाऊस मध्ये शिमला मिरची फवारली .

15/1/2021/

आज मी नानकटाई बनवली .

नानकटाई ची कॉस्टिग

अ . क्रमटेरियल वजन दर /केलो किंमत
1)मैदा 250 gm 30रस/kg7.5 Rs
2)दलडा 150 gm 100 Rs/kg1.5 Rs
3)सुगर पावडर 150 gm 44Rs/kg6.68 rs
4)फूड कलर 1 gm 10gm rs/101 rs
5)लेबल चार्ज 25%

total
=36.475

16/1/2021

आज मी चिक्की आणि सॉस बनवला .

सेंगदान्याच्या चिक्कीची कॉस्टिग

अ . क्रमटेरियलवजनदर /केलोकिंमत
1) सेंगडाने 250 gm90 Rs/kg25.00Rs
2)गूळ 250 gm44Rs/kg11.00Rs
3)तेल 5 gm 100Rs/kg0.5Rs
4)गॉस 30 gm600Rs/15Rs/kg1.2.00Rs
5)लेबल चार्ज 25%

total
=47.125

२८/१/2021

आज मी टेरेस गार्डन ला पाणी दिल . नंतर एग्रि सेक्सनला गेल्यावर तित जीवामृत बनवल आणी पॉलिहाऊज मदे सिमला मिरची च्या झाडांना आळे केले .

जीवामृत तयार करताना 

जीवामृत तयार करण्यासाठी दहा लिटर गोमूत्र किंवा पाच ते सात लिटर देशी गाईचे गोमुत्र घेतले तरी चालते. तीन किलोग्रॅम गूळ,  गाईचे पाच किलोग्रॅम शेण, दोन किलोग्रॅम बेसन पीठ आणि दोनशे लिटर पाण्याची टाकी एवढे साहित्य जीवामृत बनविण्यासाठी आवश्यक असते.

सुरुवातीला एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये किंवा डब्यामध्ये पाच किलो गाईचे शेण घेऊन त्यामध्ये गोमूत्र घालावे. ते अशा पद्धतीने मिसळावे की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ राहणार नाही. दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये गूळ चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावा. या मिश्रणामध्ये गूळ टाकण्याचा फायदा असा होतो की, तयार झालेल्या मिश्रणामध्ये जे उपयुक्त बॅक्टेरिया असतात ते पटकन अॅक्टिव्ह होतात. गूळ मिसळताना,  त्याचे खडे राहणार नाहीत, ते पाण्यामध्ये पूर्णपणे एकजीव होतील अशा पद्धतीने मिसळावेत. नंतर त्या गुळाच्या मिश्रणाला, तयार केलेल्या शेणयुक्त व गोमूत्रयुक्त मिश्रणामध्ये टाकून चांगल्या प्रकारे ते मिसळावे. नंतर या मिश्रणाला ढवळून घ्यावे.

या मिश्रणामध्ये दोन किलोग्रॅम बेसन पीठ टाकून चांगल्या पद्धतीने मिक्स करावे. थोड्या वेळापर्यंत हे मिश्रण चांगल्या प्रकारे हलवत राहावे. नंतर सगळे मिश्रण 200 लिटरच्या बॅरलमध्ये टाकून त्या बॅरलमध्ये पूर्ण  पाणी भरावे. नंतर शेतातील बांधावरची मूठभर माती बॅरलमध्ये टाकून सगळे मिश्रण एकत्र करावे. हे तयार केलेले द्रावण सावलीत ठेवावे. हे द्रावण कमीत कमी दोन ते तीन दिवस सावलीत ठेवून सकाळ-संध्याकाळ काठीने ढवळून घ्यावे. सात दिवसांत जीवामृत वापरले तरी चालते. एक एकर क्षेत्रासाठी दोनशे लिटर जीवामृत हे पुरेसे ठरते.

३१/१/2021

आज मी टेरेस गार्डन ला पाणी दिल . फूड लॅब मदे बीपी चक करायला सिकलोए.

ग्लोस घालायचे पेशंट ला खुर्चीवर बसवायचे .

आवशक साहित्य = बीपी चक करायची मशीन

फेब्रुवारी

3/2/2021

आज फूड लॅब मदे पाव बनवले आणि खारी बनवली रक्त चक करायच लेक्चर अटेन केल

पवाची कॉस्टीग

अ . क्रमटेरियलवजनदर /केलोकिंमत
1)मैदा 500gm30Rs/kg15Rs
2)इस्ट 10gm300Rs/kg3Rs
3)तेल 5ml100Rs/kg0.5Rs
4)ब्रेड इम्प्रुअर 1.5gm245Rs/kg2.45Rs
5)नमक 5gm20Rs/kg0.1Rs
6)लकडी चार्ज 5kg7Rs/kg35Rs
7)लेबल चार्ज 25%

total
=71.35

जिरा खारीची कॉस्टिग

अ . क्रमटेरियलवजनदर /केलोकिंमत
1)मैदा 500 30rs/kg15.00
2)नमक 10 15rs/kg0.15
3)दलडा 150100rs/kg13
4)जिरा 15260rs/kg3.9
5)लेबल चार्ज25%total
=32.05
8.0125
40.5125

रक्त गटाचे एकूण 8 प्रकार

1) a + 2) a – 3) b+ 4) b – 5) ab+ 6) ab – 7) o+ 8) o –

रक्त गटाचा सोध सन . ई 1900 -1902 मध्ये कार्ल ल लँन्डस्टीनर यांनी लावला हा शोध लावल्या बद्दल त्यांना सन . ई 1930 मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला .

4/2/2021

आज मी रक्त गट चक करायला शिकलो

o पॉजिटीव्ह रक्त गट असा ओळखायचा की A ,B मदे स्पिरिट मध्ये रियाक्शन नाही झाल तर o पॉजिटीव्ह असा ओळखायचा o निगिटिव्ह
असेल तर एकाच जागेवर जमा होते

O निगिटिव्ह हा गट असा ओळखायचा की
,A ,B ,D मदे काहीच रिएक्शन नाही झाल्यावर O निगिटिव्ह आहे

A पॉजिटीव्ह हा गट कसा ओळखायचा A मदे स्पिरीट होतआहे B मदे होतनाही आणि D मदे स्पिरिट होत आहे तर ओळकून
घेयच कि A पॉजिटीआहे .

o ग्रुप ला सर्वदाता मन्हतात कारण o ग्रुप च ब्लड कोणत्यापन ग्रुप ला शकतो कारण तेच्या मध्ये एण्टीजन नही होता है

ब्लड ग्रुप ab ला सर्वग्राही म्हणतात कारण हेच्या मध्ये एण्टीबॉडी नसतात

ब्लड ग्रुप A हा AB ग्रुप ला ब्लड देऊ शक्तो आणि दुसऱ्या वेक्ती चा A ग्रुप असेल तर त्याला पण ब्लड देऊ शक्तो

ब्लड मे एसे दो पदार्थ पाए जाता है प्लाजमा , ब्लड सेल

प्लाजमा

ब्लड चा 55 %प्लाजमा असतो

90% भाग पाण्याचा असतो

7%प्रोटिन असते

0.9%मिठ असते 0.1% ग्लुकोज

ब्लड सेल

रेड ब्लड सेल (rbc)

व्हाइट ब्लड सेल (w b c )

ब्लड प्लेटलेट्स

8/2/2021

आज कॉनसरशिया कल्चर तयार केल कॉनसरशिया चा बेड तयार केला .

9/2/2021

टेरेस गार्डन मध्ये कॅनॉन औषध फवारले आणि कंपोस्ट बेड ला पानी दिल.

11/2/2021

टेरेस गार्डन मध्ये झाडाना दसपर्णि आर्कदिल . झाडांसाठी बॅग बनवल्या .

15/2/2021

आज वर्क इक्सपिरीयन्स डे होता मी आज गांडूळ खताचा बेड बनवला नंतर तो बेड भिजवला

16/2/2021

पवा ची रेसिपी

साहित्य =मैदा ,इस्ट ,नमक तेल , ब्रेड इम्प्रूअर

साधन =गॅस ,ट्रे ,कढई ,परात चमचा ,ओव्हन

कृती =
सगळ्यात अधोगर ५००gm मैदा घेतला मैदयात १०gm इस्ट पाण्यात मिक्स करून टाकायच .
नंतर थोडा – थोडा पाणी टाकून त्याला मळून घेतलं
५ml तेल घेतलं नंतर त्याला सॉफ्ट होई परेंत मळून घेयच ते पीठ मळून झाल्याच्या नंतर
ते पीठ फर्मन्टेशन ला कढईत ठेवलं १तास फर्मन्टेशन ला ठेवायचं आहे
फर्मन्टेशन झाल्याच्या नंतर त्याला गोल आकार देऊन ट्रे घ्याचे त्याला तेल लावायचं नंतर
ते गोल ट्रे मध्ये ठेवायचे नंतर ओव्हन मध्ये बेक करायला ठेवायचे

20/2/2021

आज मी कलर च कॉन्ट्रॅक्ट घेतल होत

23/2/2021

आज मी इपॉक्सी च लेक्चर आटेन केल . नंतर प्रात्यकक्षिककेल.

27/2/2021

आज मी फरश्या बसवायच कॉन्ट्रॅक्ट घेतल होत

मार्च

1/3/2021

आज वर्क इक्सपिरीयन्स डे होता आज मी प्लास्टर च काम केल

2/3/2021

आज मी खारी बनवली प्लेन टेबल च लेक्चर आटेण केल.

4/3/2021 

आज कॅमेऱ्याची माहिती घेतली 

तिळाची चिक्की बनवली 

अ . क्र मटेरियल वजन दर /किलो किंमत 
1)तिळ 250gm180rs/kg45.00rs
2)गूळ 250gm44rs/kg11.00rs
3)तेल 5ml100rs/kg0.5.00rs
4)गॅस 30gm700 Rs /14.2 kg1.47 rs
5)लेबल चार्ज 25%

8/3/2021

आज मी कंपोस्ट बेड तयार केला .आज वर्क ईक्सपिरीयन्स डे होता

15/3/2021

आज वर्क ईक्सपिरीयन्स डे होता 

आज मी फिल्टर रिपीयर करायला शिकलो 

19/3/2021

आज वर्क ईक्सपिरीयन्स डे होता 

अज मि शिमेन्ट काम केल 

22/3/2021

आज वर्क इक्सपिरीयन्स डे होता आज मी टोमॅटो च्या प्रोजेक्ट ला शेडनिट लावली

26/3/2021

आज ऑर्गनिक फारमिंग ची ट्रेनिंग होती

रसायने, कीटकनाशके वापरून शेती करण्याने शेतातील माती खराब होते. त्यातील पोषक द्रव्ये नाहीशी होताता किंवा कमी होतात. पिक वाढीसाठी मदत करणारे जिव-जंतू मरतात . जमिन कडक होते, ती नापीक होण्याची शक्यता असते

1) दस्पर्णी अर्क 2) जीवामृत 3)ऑर्गनिक फारमिंगची मेजरमेन्ट . शिकलो

तांदूळाचे प्रकार आणि माहिती

आजरा घनसाळ, आंबेमोहोर, इंद्रायणी

कमोद, काळी साळ, कोलपी, कोलम (वाडा कोलम), कोळंबा, खडक्या, गरा कोळंबा, गोदवेल, घनसाळ, घुड्या

चिन्नोर, चिमणसाळ, जिरगा, जिरवेल, जिरेसाळ, जीर, झिनी, झिल्ली

टाकळे, डामगा, डामरगा, डोंगर, डोंगरे, ढवळा

तांबकुडय, तांबसाळ, तामकुड, धुंड्या वरंगळ

पटण, पटणी, पठारी कोळंबा, परिमल, पाटणी, पाटनी, पांढरी साळ, बासमती, बुगडी तांदूळ, भोगावती, मालकुडई, मासडभात, माळपटणी, मुडगा, मुंडगा, मुडगे, मुंडगे, मोगरा

रत्‍नागिरी, राजावळ, राता, रायभोग, वरगल, वरंगल, वरगळ, वरंगळ, वाकसळ, वाकसाळ, शेप्या वरंगळ, सकवार, हरकल पटनी, हळा कोळंबा

‘डी आर के’ आणि ‘प्रणाली ७७’ ही तांदळाची सेंद्रिय जात आहे. याचे उत्पादन बहुधा दशपर्णी अर्क, पालापाचोळा आणि सोनबुरूड खत वापरून केले जाते.

(‘पंजाब ,तमिळनाडू ,पच्छीम बंगाल ,उ .प्रदेश ,) इत्यादि राज्यात तांदळाच उत्पादन होते

28/3/2021

आज मी आईस केक बनवला

29/3/2021

आज वर्क इक्सपिरीयन्स डे होता आज मी मिलकिंग मशीन रिपीयर करायला शिकलो