साहित्य:- १००mm चा बार पाईप व्हॉईस ऑईल

कृती प्रथम थ्रीडीग करत असताना १००mm छा बार घेणे तो बार पाईप व्हॉईस मध्ये पकडणे नंतर त्या रॉड मध्ये डायगेच घालावे व ते हळुवार पणे फिरवणे असे अवळत अवलात ४ते ५ राऊंड फिरवणे डायागेच्य घातल्यानंतर त्यामध्ये oial सोडावे जेणेकरून फिरवणे सोपे जाते.