पाव तयार करणे

उद्देश; चव चांगली येते त्यामद्ये साखर असते.आणि यीस्ट गुल बॅक्टेरिया असतो जो शरीरासाठी चांगला असतो. आणि आपण
जो यीस्ट वापरतो पावामध्ये त्याला सायक्रोमायसिक यीस्ट म्हणतात

साहित्य ; मैदा,साखर,मीठ,तेल,यीस्ट, पाणी, बेडइम्पूट,इत्यादी.

साधने ; ओव्हन मशीन, आटा मेकर, टोप, पावाचे ट्रे.

कुती ; १) कोमट पाण्यात साखर मीठ व पीठ टाकून घेणे आणि एकत्र करणे आणि एका बाजूला १ ते २ तास ठेवणे

२) ओव्हन निश्चित तापमानावर ठेऊन गरम करणे

costing 10 kg pav

अ.क्रमटेरियलवजनदारकिंमत
मैदा१०kg३०300
2यीस्ट२२०gm२४0.5
3मीठ१५०gm१५22
4तेल१५०gm15022.5
5साखर२४gm400.9
6लाईट बिल२unit1020
एकूण = ३४६.१
मजुरी ५२% =८६.५
एकूण खर्च = ४३२. ५
एकूण पाव = २७२

बटर तयार करणे

साधने ; परात, पातेले, वजनकाटा, इलेक्ट्रिक ओव्हन, ट्रे , इत्यादी .

साहित्य ; जिरा, मीठ, साखर, मैदा, यीस्ट, तेल, इत्यादी

कृती ; १) पहिले दिलेल्या सामग्री वजन काटा यावरून वजन करून घेणे .
२) एका पातेल्यात मैदा, जिरा, मीठ, टाकणे.
३) ते चांगले मिक्स करणे नंतर त्याच्यात यीस्ट टाकून मळून घेणे थोडे पाणी टाकून.
४) थोडे मेल्यानंतर तेल टाकून ते मळून मऊ करणे.
५) ते अर्धा तास एक ट्रे झाकून ठेवणे
६) अर्धा तास झाकल्यानंतर बटर ओव्हन मद्ये १५ ते २० मिनिटे ठेवणे.

अ. क्रमटेरियलवजनदारकिंमत
1मैदा500 gm3015
2साखर15 gm400.6
3मीठ5 gm150.075
4जिरा5 gm3001.5
5यीस्ट10 gm464.6
6तेल5 ml1500.75
7लाईट बिल210 unit20

एकूण =४२.५

मजुरी = ५२%

एकूण किंमत = ५३.१

एका बट्र्राची किंमत =१.०४

शेंगदाणा चिक्की तयार करणे

उद्देश; चव चांगली येते तशेच साखरेचे प्रिझर्व्हेशन केल्यास हे पदार्थ टिकवण्यास मदत करते त्यामुळे परार्थ जास्त काळ टिकते

मटेरियल ; शेंगदाणा, गुल, किंवा, साखर .

साधने ; कढई, वजन काटा, पॅकिंग बॅग, गॅस, ताट .

साहित्य ; कालथा, चिक्की ट्रे, रोलर (लाटनी), कतार, लायटर.

प्रमाण; शेंगदाणा = ३५० ग्रॅम
साखर = ३५० ग्रॅम
तेल = ५ ml

शेंगदाणा चिक्की कॉस्टिंग

अ.क्रमटेरियलवजनदारकिंमत
1शेंगदाणा350 gm 10035
2गुल350 gm 4415
3तेल5 ml1500.75
4गॅस30 gm900
14000. kg
1.16
5प्याकिंग1 400.16

एकूण = 52.83
मजुरी २५%=31.20

66.03

योगासन व प्राणायाम शिकणे

वज्रासन, भुजंगासन, गोमुखासन, पावनमुक्तासन,पश्चिमोत्तसन, शालभासन, प्राणायाम अनुलोम -विलोम,सूर्यभेदी प्राणायाम,भस्त्रिका प्राणायाम, शीतली प्राणायाम.ही योगासन आह्माला शिकवली .

प्रथमोपचार् म्हजे काय

बिस्कित् तयार करणे।

मानावी शरीराची कॅलरीज् मोजने

रक्ताचे गट ओळखा

क्लीनिकल् थमामीटर का प्रोयोग

टोमॅटो सोस तयार करणे

पानि परीक्षण

पप्पाई पासून कन्डी बनवले

होमोग्लोबिन्

( ORS ) तयार करणे।

प्रोजेक्ट मोरिंगा चिक्की बनवणे

उद्देश =मोरिंगा चिक्की ही खाण्यासाठी चांगली असते चव चांगली लागते . मोरिंगा चिक्की ही शरीरासाठी चांगली असते. त्यामम्द्ये गुलाचे प्रिझव्हेशन असते ते अन्न्न् पदार्थ टीकवन्यास्। मदत करते. त्यामुले असते आणी ती छोट्या मुलांसाठी आणी म्हाताऱ्या माणसांसाठी खाता येते

साहित्य = मोरिंगा पावडर, शेंगदाना, तील,आणी गुल.

साधने = कढई, वजन काटा, मिक्सर, प्याकिंग बॅग, गॅस, ताट, कलथा, चिक्की ट्रे, लाटणी, कट्टर, लायटर,

अ क्र मटेरिअलवाजन् दरकिमत
1)शेंगदाना 400 gm10040
2)तिल240 gm16038.4
2)मोरिगा पावडर 40 gm50020
४)जवस160 gm8012.8
5)गुल 800 gm 4435.2
6)तेल5 ml4000.2
7)गॅस 30 gm900 rs 1.92
एकूण = 149.77

मजुरी 25/ = 37.44

187.21