Dec 13, 2021 | Uncategorized

Dec 13, 2021 | Uncategorized

  • थ्रेडींग म्हणजे काय हे मला माहिती सुदानवत जेव्हा मला आमचा सरांनी शिकवलं
    थ्रेडींग काय असत. तेव्हा थ्रेडींग चा फायदा आणि उपयोग कळलं.
  • थ्रेडिंग मध्ये (पीच,)म्हणजे काय ते समजल लेथ मशीन, कशी चालवायची ते समजलं मी सोता लेथ मशीन चालून एक नट
    तयार केला. मी सोता एक नट ला थ्रेडींग केली. एक नट तयार केला. थ्रेड डाय थ्रेड करताना
    एक राउंड फिरवून परत रिवर्स अर्धा फिरवायची हे समजलं.