दातावरून वयचे अंदाज लावणे.
उद्देश: दातावरून वयचे अंदाज लावणे.
आवश्यक सम्रगी : माऊथ गेग , पशूप्रक्रिया : १) हुळूवर पणे पशूच्या जवळ जावे .२) पशू चांगल्या पद्धतीने पकडणे .३) पशूच्या नाकात बोट घालून हळुवार पणे माऊथ गेग पशूच्या जबड्यात लावणे .४) पशुचे कोणचे दात लहान व मोठे आहे.पशूच्या खालच्या जबड्याला ८ दंत असतात .५) त्याची नोंद करावी .
@ पशूच्या वरच्या जबड्याला दंत नसतात .@ आठवडयाणी पशूना दुधाची दात येतात .@ वर्षानी पेरमंत दात येतात .
सवधनिया :
१) पशुसोबत असताना सवधानी बाळगावी .२) पशुचे दात मोजताना पशूच्या हलचाळीवर लक्ष देणे .
निष्कर्ष:
उद्देश: दातावरून वयचे अंदाज लावणे.
आवश्यक सम्रगी : माऊथ गेग , पशू
प्रक्रिया : १) हुळूवर पणे पशूच्या जवळ जावे .
२) पशू चांगल्या पद्धतीने पकडणे .
३) पशूच्या नाकात बोट घालून हळुवार पणे माऊथ गेग पशूच्या जबड्यात लावणे .
४) पशुचे कोणचे दात लहान व मोठे आहे.
पशूच्या खालच्या जबड्याला ८ दंत असतात .
५) त्याची नोंद करावी .
@ पशूच्या वरच्या जबड्याला दंत नसतात .
@ आठवडयाणी पशूना दुधाची दात येतात .
@ वर्षानी पेरमंत दात येतात .
सवधनिया :
१) पशुसोबत असताना सवधानी बाळगावी .
२) पशुचे दात मोजताना पशूच्या हलचाळीवर लक्ष देणे .
निष्कर्ष:
आपल्या देशात पशुपालनमध्ये त्यांची जन्म दृष्टी व अन्य बदल याचे रेकॉर्ड नसतात . दाताच्या आधारे पशुचे वय काढणे.