उद्देश -:- कस्टमरला वेग वेगले आकाराच्या नांकटई बनवून देणे .

साहित्य -:- मैदा ,पीटी साखर ,डाडला,वेगवेगळ्या शेप .

साधने -:- परत, गॅस ,ओवन, वजन काटा, ट्र.

कृती -:- 1) मैदा व पीठ साखर चालून घेणे .

2) डाडला गरम करून घेणे .

3) परत मध्ये पिटी साखर टाकून त्यामध्ये गरम

4) केलेला डाडला टाकावा व त्यात color चे चार ड्रॉप टाकून मिक्स

करून त्यात मैदा टाकून पिटाचा गोळा बवून त्याचे बारीक गोल गोळे बनवून

ओवन 150 वर गरम करून त्यात ते टेऊन भाजून घेणे .

5) बॉक्स मध्ये प्याक करून लेबल लावणे .

अ. क्रमटेरियलवजनदर /किलोकिंमत
1)मैदा250 ग्रॅम358.75
2)डाडला200 ग्रॅम469.2
3)पिठी साखर200 ग्रॅम13026
4)ओव्हन चार्ज1 यूनिट1010
5)पॅकिंग बॉक्स155
6)मजुरी 25%14.73
73.68