कार्पंटर क्षेत्र :पायाची आखणी
कार्पंटर क्षेत्र वापरणारी जगा.ज्याचे बांधकाम बाहेरबाजुने किवा मधी केले जाते.
बेल्टफ क्षेत्र :
बेल्टफ क्षेत्र न वापरणारी जगा. ज्याचे बांधकाम थोडे आतल्या बाजुने केले जाते.
उद्देश : पायाची आखणी करायची समजून घेणे
साहित्य : फक्की , रॉड , खिळे , मेज्जर टेप , गुण्या .
कृती:
- पायाच्या साहित्य करून प्लॉट आणले.
- सरणी संगीतल्याप्रमाणे 10 x 12 फुट कारपेंटर एरिया बनवायचा होता
- प्रथम दोन झाडांच्या समांतर 6 फुट अंतरावर लावले.
- त्यामधला एक रॉड दोरी बांधली
- त्याच्या बाहेर 10 फुट वरती 90 अंशात एक रॉड लावून तीच्याबजूनी दोरी लावली.
- अशाप्रकारे 12 x 10 फुट चौकण तयार केला. तो चौकण फक्की आखून घेयचा
- चौकणाच्या बाहेर 6 इंच वरती 1 रेषा मारायची तसेच सगळ्याबाजूनी 3 रेषा माराव्या. .
फोटो :