पिक लागवडीच्या पद्धती🌱

Dec 24, 2021 | Uncategorized

उद्देश ; वेगवेगळ्या भाजीपाला व पिके लावण्याच्या पद्धती .

पिके लावण्याच्या ३ पद्धती आहेत .

१)पेरणी पद्धत ,,,

यंत्राच्या साहाय्याने बी पेरली जाते .

ओळीं मधील अंतर सामान असते .

झाडामध्ये सामान अंतर असते .

२)हाताने फेकणे ,,,

या मध्ये कुठलेच अंतर सामान नसते .

एकिकेकडे पीक जास्त एकीकडे कमी पीक भेटते .

३)टोकाने ,,,

हाताने बी लाववतो .

खुरप्याच्या साहाय्याने खड्डा करून त्यात बी पेरले जाते .

꧁ फळबाग लावण्याच्या पद्धती ….

1) फळबाग
या मध्ये झाडामध्ये व ओळींमध्ये सामान अंतर असते . उदा ,आंबा ,चिकू,पेरू .

2)आयात पद्धत
ओळींचे अंतर जास्त असते .आणि झाडांमधील अंतर कमी असते . उदा , डाळिंब .

3)समभुज त्रिकोण मांडणी पद्धत
या मध्ये त्रिकोणाच्या तिनी टोकाला झाड लावले जाते . उदा ,लिची ,आंबा ,पेरू .

4)षट्कोनी पद्धत
ह्या मध्ये षट्कोनी तयार केला जातो . त्याच्या प्रेतेक टोकाला झाड लावले जाते . उदा,चिकू,लिंबू ,संत्री ,मोसंबी .

5)समपातळी रेषा मांडणी पद्धत
ज्या ठिकाणी जमीन सामान नसते ,त्या ठिकाणी समपातळी रेषा मांडणी पद्धत लावली जाते
डोंगरावर हि पद्धत जास्त वापरली जाते ,उदा ,चहापत्ती ,कॉफ़ी